marathi news

Shani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व

Shani Jayanti 2023 : आज सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि वैशाख अमावस्यासोबतच (Vaishakh Amavasya 2023) शनि जयंतीदेखील आहे. हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व असून तो लोकांना त्यांच्या कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिची वक्रदृष्टी पडल्यास श्रीमंत माणूसही गरीब होतो. त्यामुळे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शनि जयंतीची शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.

Apr 20, 2023, 06:41 AM IST

Todays Panchang : आज सूर्यग्रहण, अमावस्या आणि शनि जयंती! जाणून घ्या आजचं पंचांगानुसार मुहूर्त आणि राहुकाल

Todays Panchang :  सूर्यग्रहण, वैशाख अमावस्या आणि शनि जयंती...तर चंद्र आज मेष राशीत प्रवेश करणार आहे. चला मग जाणून घ्या गुरुवाचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल 

Apr 20, 2023, 06:07 AM IST

Vaishakh Amavasya 2023 : आज वैशाख अमावस्या! जाणून घ्या स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त

Vaishakh Amavasya 2023 Date and Time : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा आणि अमावस्या येतं असते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या असते. वैशाख महिन्यातील अमावस्या कधी आहे, दान आणि स्नानचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Apr 19, 2023, 02:52 PM IST

Chicken : दुकानातील चिकन ताजं की फ्रीजमधलं?

Chicken : बुधवार, शुक्रवार आणि रविवार म्हणजे नॉनव्हेजवर मस्त ताव मारण्याचा दिवस...हिंदू धर्मात सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी देवाचे दिवस असल्याने या दिवशी नॉनव्हेज खात नाहीत. म्हणून अशावेळी खाण्याचा वार आला की चिकन, मटण आणि फिशचा बेत ठरला जातो. धावपळीच्या जगात अनेक जण आज बाजारात न जाता ऑनलाइन (Online shopping) चिकन मागवतात. मग अशावेळी ते चिकन ताजं आहे की फ्रीजमधलं कसं ओळखायचं? याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. 

Apr 19, 2023, 01:12 PM IST

पुण्यात तब्बल 12 शाळा अनधिकृत; तुमची मुलं या शाळांमध्ये तर नाहीत?

Pune Bogus Schools: आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन आयुष्यातील सुयोग्य निर्णय घेण्याइतकं सक्षम व्हावं असं पालकांचं स्वप्न असतं. याची सुरुवात शाळांपासून होते. पण, याच शाळा अनधिकृत असल्या तर? पाहबा धक्कादायक बातमी 

 

Apr 19, 2023, 08:16 AM IST

School Reopening : शाळा सुरु होण्याचा तारीख बदलली; विद्यार्थी- पालकांनो पाहून घ्या नवा दिवस

School Reopening : एप्रिल महिन्याचा शेवट जवळ असून आता मे महिना समोर उभा ठाकला आहे. हा महिनाही संपल्यानंतर लगेचच उन्हाळी सुट्टी संपून शालेय आयुष्याची नवी सुरुवात होणार असल्याचाच विचार सध्या काही विद्यार्थ्यांच्या मनात असेल. 

 

Apr 19, 2023, 07:50 AM IST

Todays Panchang : मीन राशीत चंद्राचं गोचर! जाणून घ्या पंचांगानुसार मुहूर्त-नक्षत्र, आजचा राहुकाल

Todays Panchang :   आज वैशाख कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी रात्री 11.23 पर्यंत असेल मग अमावस्या तिथी लागणार आहे. आज पंचक काळ संपतोय. तर चंद्र (Chandra Gochar) मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घेऊया बुधवारी (Wednesday upay) बनवलेला शुभ मुहूर्त आणि योग किती काळ असणार आहे ते...

Apr 19, 2023, 06:49 AM IST

Viral Video : 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा...'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स पाहिला का?

Little Boy Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होता आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Apr 18, 2023, 02:24 PM IST

Pune Crime News : मोठी बातमी! पुण्यातल्या शाळेत सुरु होतं दहशतवाद्यांचं ट्रेनिंग

Pune Crime News : आताची सर्वात मोठी बातमी...पुण्यातील प्रसिद्ध शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु होतं. NIA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Apr 18, 2023, 07:58 AM IST

Todays Panchang 18 April 2023: आज श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी! अशा या दिवसाचे पंचांग जाणून घ्या

Todays Panchang : अशक्य ही शक्य करतील स्वामी! श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ...आज श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. अशा दिनाचे पंचांग जाणून घ्या... 

Apr 18, 2023, 06:27 AM IST

Accident : कुलरचे फिंटीग करताना घडली धक्कादायक घटना; दोघांचा मृत्यू

Accident : एकाला विजेचा धक्का लागला आणि त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या युवकाने प्रयत्न केले असता त्यालाही विजेचा शॉक लागला यात दोघांचाही मृत्यू झाला आहे

Apr 17, 2023, 09:06 PM IST

आरशाने मृत्यूचा चेहरा दाखवला; पाच वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत, मन सून्न करणारी घटना

shocking news : मृत्यू कोणाला कुठे गाठेल याचा काही नेम नाही. ज्या आरशाता चिमुरडीने तिचं रुपडं पाहिलं त्याच आरशाने तिला मृत्यूचा चेहरा दाखवला आहे. 

Apr 17, 2023, 07:51 PM IST

Ajit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?

Maharastra Political News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपबिती मांडली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अशी शक्यता आहे.

Apr 17, 2023, 06:35 PM IST