marathi news

Mumbai News : पाऊस, ढगफुटी काहीच नाही; तरीही मुंबईतील 'या' भागात कुठून आले पाण्याचे प्रचंड लोट?

Ghatkopar Pipe Line Burst News: मुंबईत सहसा मुसळधार पाऊस पडला की, बहुतांश भागांमध्ये पाणी साचतं. अनेक ठिकाणी स्थानिकांना अडचणींचा सामनाही करावा लागतो. पण, शुक्रवारी रात्री मात्र एका विचित्र घटनेमुळं मुंबईकरांना धक्का बसला 

Dec 31, 2022, 07:21 AM IST

Panchang, 31 December 2022: वर्षाच्या शेवटी काय आहेत शुभवेळा, पाहून घ्या आजचं पंचांग

Panchang, 31 December 2022: आज शनिवार (saturday) आहे. 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस (year end). तसं पाहिलं, तर आजचा हा दिवस म्हणजे संपूर्ण वर्षभरात जे काही घडलं त्याच्याप्रती आपले ऋण व्यक्त करण्याचा

Dec 31, 2022, 06:50 AM IST

PAK vs NZ: शाहिद अफ्रिदी आणि बाबरमध्ये वाद? अखेर कॅप्टनने केला मोठा खुलासा, म्हणाला...

babar Azam Press Conference: शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) संघ निवड करत असताना कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) सल्ला घेत नसल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं होतं.

Dec 31, 2022, 01:04 AM IST

Winter Session: अविश्वास ठराव अन् आघाडीची पुन्हा किरकिरी? वाचा नियम काय सांगतो...

Motion of No Confidence: अविश्वास ठराव म्हणजे आघाडीची राजकीय खेळी आहे असं सांगितलं जात होतं. मात्र विधानसभा अध्यक्षांबद्दल (Assembly Speaker) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं जयंत पाटलांचं (Jayant Patil) अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यात आलं. 

Dec 30, 2022, 11:17 PM IST

दुकानात बिस्किट खरेदी करायला गेली अन् झाली करोडपती, घटना वाचून आश्चर्याचा धक्का बसेल

Viral Story : एक महिला बिस्कीट खरेदी करायला घरातून निघाली होती. मात्र घरी परतताना ती करोडपती होऊन आली आहे. कारण बिस्किट खरेदी करायला गेलेल्या महिलेचे अचानक मन बदलले आणि तिने 800 रूपये खर्चुन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. या लॉटरीत तिने  5.78 कोटी रुपयांची रक्कम जिंकली. कर कपात केल्यानंतर महिलेला चार कोटी रुपये मिळाले होते. या लॉटरीने ती मालामाल झाली होती. 

Dec 30, 2022, 10:48 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत Tiger हा शब्द शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला Tiger हा शब्द शोधायचा आहे. 

Dec 30, 2022, 08:28 PM IST

गर्लफ्रेंडचा लग्नास नकार, तरूणाने Facebook Live करत आयुष्य संपवल

Shocking Story : तरूणाचे नाव जयदीप रॉय असे होते. तो सिलचरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. त्यांचे कुटुंब जवळच कलाम येथे राहत होते.त्याच एका मुलीवर प्रेम होते. या मुलीला त्याने लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने लग्नास नकार दिल्याने त्याने फेसबूक लाईव्हवर (Facebook Live) आत्महत्या केली होती.

Dec 30, 2022, 08:11 PM IST