marathi news

Maharastra Politics: फडणवीसांना जेलमध्ये टाका, 'या' अधिकाऱ्याकडे दिली होती जबाबदारी; आरोपाने खळबळ!

Devendra Fadanvis,big Accusation: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप लगावला आहे. बड्या अधिकाऱ्याला फडणवीसांच्या अटकेची (Fadnavis arrest) जबाबदारी देण्यात आली होती, असं ते म्हणाले.

Dec 30, 2022, 07:46 PM IST

Pooping right after eating: जेवणानंतर तुम्हाला लगेच टॉयलेटला जावं लागतंय? काय आहे नेमकं कारण?

अवेळी वॉशरूममध्ये जाण्याची सवय तुम्हाला पुढे जाऊन अनेक अडचणीत आणू शकते. त्यामुळे खाल्ल्यानंतर तातडीने वॉशरूमला जाण्याची वेळ का येते हे समजून घेणं गरजेचं आहे.

Dec 30, 2022, 07:42 PM IST

Property Rights : वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार असतो का? वाचा कायदा काय सांगतो

Property Rights: आपल्या सख्ख्या जन्मदात्या वडिलांच्या प्रोपर्टीत त्यांच्या (Daughters Right on Their Father's Property) मुलींना किती अधिकार असतो आणि तो आहे की नाही, यावर अनेकदा वाद होताना दिसतात. परंतु याबाबत प्रत्येकानं कायदा जाणून घेणं आवश्यक आहे. 

Dec 30, 2022, 06:50 PM IST

Mumbai News: मुंबईतील Mount Mary Church लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; बॉम्बने उडवण्याची धमकी!

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने ही ईमेलद्वारे दिल्याने या प्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय.

Dec 30, 2022, 06:48 PM IST

Aai Kuthe Kay Karte : मॉर्डन कपड्यावरून झापलं,अभिनेत्रीचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

Aai Kuthe Kay Karte Madhurani Prabhulkar : मधुराणीने सध्या आई कुठे काय करते या मालिकेतून काहिसा ब्रेक घेतला आहे. या ब्रेकमध्ये ती तिच्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. या दरम्यान मधुराणीची ही तिखट प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Dec 30, 2022, 06:32 PM IST
Irrigation projects have been stalled for a long time, the CAG has pulled the trigger PT47S

CAG On Irrigation Project | सिंचन प्रकल्प दिर्घकाळ रखडल्याने कॅगने ओढले ताशेरे

Irrigation projects have been stalled for a long time, the CAG has pulled the trigger

Dec 30, 2022, 06:05 PM IST

Ajit Pawar: "छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा पुरस्कार केला नाही"

Ajit Pawar On Dharmaveer: स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) नावाने बाल शौर्य पुरस्कार (Child Bravery Award) देण्याला तुम्हीही मान्यता दिली होती.

Dec 30, 2022, 05:53 PM IST