marathi news

भूखंडाचा आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक विरोधकांचा सभात्याग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला.  विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत  विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. 

Dec 20, 2022, 06:04 PM IST

Devendra Fadnavis : आता महाराष्ट्राच्या जनतेनेही सांगितलं की हेच कायदेशीर सरकार : देवेंद्र फडणवीस

Fadnvis on Grampanchyat Result : शिंदे सरकारने ग्रामपंचायतीत आघाडी घेतलीय. तर दुसऱ्या बाजूला मविआलाही मतदारांनी पसंती दिलीय. निकालानंतर विधानभवन परिसरात आनंदोत्सव पाहायला मिळाला.

Dec 20, 2022, 05:43 PM IST

Optical Illusion : 'या' फोटोत लपलेली हिऱ्याची अंगठी शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

Optical Illusion 99 टक्के लोकांना हिऱ्याची अंगठी सापडली नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?

 

Dec 20, 2022, 05:40 PM IST

Optical Illusion : 'या' फोटोत लपलेली मांजर शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

Optical Illusion 99 टक्के लोकांना मांजर सापडली नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?

Dec 20, 2022, 05:23 PM IST

Samantha Ruth Prabhu : आजारपणामुळे संपलं सामंथाचं करिअर?

 सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असणारी सामंथा येत्या दिवसात मात्र फारशी सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहिये. 

Dec 20, 2022, 05:20 PM IST

Bedroom Secrets: ''आम्ही दोघं कायम एकमेकांसोबत..." अभिनेता Milind Soman नं आपल्या सेक्स लाईफबद्दल केला खुलासा

Milind Soman and Ankita Konwar Bedroom Secrets: गेली वीस वर्ष मॉडलिंग क्षेत्रात आपलं नावं कमावणारा अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) आपल्या लग्नामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. याआधी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं होतं. परंतु सध्या तो अंकितामुळे विशेष चर्चत आहे. 

Dec 20, 2022, 05:05 PM IST

Winter Session: "मुख्यमंत्र्यांनीही रेवड्या वाटल्या का? एकनाथ शिंदे राजीनामा द्या...", अधिवेशनात जोरदार गदारोळ!

Chhagan Bhujbal On Eknath Shinde: मागील सरकारच्या काळात एकनाथ शिंदे ज्यावेळी नगरविकास मंत्री (Urban Development Minister) होते, त्यावेळी त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या NIT भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली.

Dec 20, 2022, 05:05 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत विरोधकांची राजीनाम्याच्या मागणी; पण अजित पवारांच्या भूमिकेमुळे......

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला.  यामुळे एकच गदारोळ उडाला आहे.न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.

Dec 20, 2022, 05:03 PM IST

Sidharth-Kiara Wedding : यंदा कर्तव्य आहे....नवीन वर्षात Sidharth Malhotra ची लगीन घाई

Sidharth Malhotra ने लग्नाबद्दल दिला एक मोठा इशारा, लवकरच...
 
 

Dec 20, 2022, 05:01 PM IST

Hi Mum, Hi Dad! तुमच्या WhatsAppवर हा मेसेज आला आहे का?

ऑनलाईन युगात फसवणूकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत, आता अशाच एका मेसेजने जगभरात धुमाकूळ घातला आहे, व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या या मेसेजने पाहा कशी होते फसवणूक

Dec 20, 2022, 04:46 PM IST

Gratuity : ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? जाणून घ्या

Gratuity Calculation : ग्रॅच्युइटीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये खुप संभ्रम आहे. नेमकी ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? तसेच किती रक्कम मिळते? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत असतात. याच प्रश्नाचे उत्तर या बातमीतून जाणून घेऊयात. 

Dec 20, 2022, 04:42 PM IST

Elon Musk ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार? कारण वाचून सगळेच झाले हैराण

Elon Musk Tweet : एलॉन मस्क यांच्या नव्या ट्विटने खळबळ माजली आहे. मस्क यांनी पोल घेत वापरकर्त्यांना त्यांचे मत विचारलंय की, 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.'.. वापर्त्यांचे मत वाचून सगळेच हैराण झाले. 

Dec 20, 2022, 04:05 PM IST