Abdul Sattar Camp Won | सिल्लोडमध्ये 18 पैकी 15 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा विजय
Shinde group wins 15 out of 18 Gram Panchayats in Sillod
Dec 20, 2022, 03:15 PM ISTCelebration On JCB | विजयी उमेदवारांनी जेसीबीवर बसून गुलाल उधळून केलं सेलिब्रेशन
The winning candidates celebrated by sitting on the JCB
Dec 20, 2022, 03:10 PM ISTExtra Marital Affair: 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी विवाहीत असताना धरला दुसऱ्या पुरुषाचा हात
Extra Marital Affair: 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी विवाहीत असताना देखील विवाहबाह्य संबंध ठेवले
Dec 20, 2022, 02:25 PM ISTIND vs BAN : टीम इंडियाला मोठा धक्का! 'हे' दोन खेळाडू कसोटी सामन्यातून बाहेर
IND VS BAN : येत्या 22 डिसेंबरला बांगलादेशविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 20, 2022, 02:02 PM ISTGuess Who : स्कुल ड्रेसमधल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : अभिनेत्रीचा (Bollywood Actress) हा लहाणपणीचा फोटो आहे. या फोटोत अभिनेत्री तिच्या बहिणीसोबत फोटो काढत आहे. या फोटोत तिने स्कूल ड्रेस घातला आहे. दोघीही या फोटोत खुपच सुंदर दिसत आहे.
Dec 20, 2022, 01:41 PM ISTMaharashtra Winter Session 2022: राज्यातील विकासकामे शिंदे-फडणवीस सरकार थांबवू कसं शकतं?; अजित पवार यांचा विधानसभेत घणाघात
Aajit Pawar : विकासकामांवरील स्थगिती उठवण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. सरकारनं सूडबुद्धीनं राज्यभरातील विकासकामे थांबवली आहेत, असेही अजित पवार म्हणाले
Dec 20, 2022, 01:23 PM ISTMaharashtra Winter Session : विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, 'या' प्रकरणाची चौकशी करणार
आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर CM Eknath Shinde यांनी केली घोषणा, तर अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल
Dec 20, 2022, 12:59 PM ISTFIFA World Cup 2022 : Google वर फिफाचा फिव्हर, 25 वर्षांचा मोडला रेकॉर्ड
Google Search: फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या जादूने अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवले. यामध्ये Google Search वर गेल्या 25 वर्षांचा विक्रम मोडला गेला. स्वतः सुंदर पिचाई यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Dec 20, 2022, 12:47 PM ISTUpcoming IPO in 2023: येत्या वर्षात मिळणार बंपर धमाका, या पाच मोठ्या कंपन्या आणतायत तगडे IPOs
Upcoming IPO in 2023: येत्या काळात आपल्याला नानाविध शेअर्स आणि आयपीओचे ऑप्शन खुले झाले आहेत आणि तेव्हा आता येत्या नवीन वर्षातही हा सिलसिला सुरू राहणार आहे. 2023 मध्ये मोठ्या कंपन्या चांगले आयपीओज (IPOs) आणण्याच्या तयारीत आहेत.
Dec 20, 2022, 12:07 PM ISTIND vs BAN सामन्यापूर्वी टेन्शन देणारी बातमी! 'हा' खेळाडू निवृत्त होणार, या निर्णयामुळे चाहतेही हैराण
Team India : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. ते म्हणजे भारताच्या एका स्टार फलंदाजाने अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या स्टार फलंदाजाच्या निवृत्तीची बातमी ऐकून चाहतेही हैराण झाले आहेत.
Dec 20, 2022, 11:42 AM ISTVideo : समाजाने वेड्यात काढलं, वडील लग्नाला आले नाही, पण तरुणीने तरुणाशी नाही तर...
Trending Video : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर आणि खास क्षण असतात. आपल्या आवडता जीवनसाथी मिळाला की मग तर क्या बात है! पण समाजातून लग्नाला विरोध, वडिलांची साथ नाही मग...
Dec 20, 2022, 11:34 AM IST
Umesh Kolhe : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर; NIAने केला महत्त्वाचा खुलासा
Umesh Kolhe Murder Case : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याची पोस्ट केल्यानंतर अमरावतीमधी उमेश कोल्हे यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती
Dec 20, 2022, 10:18 AM ISTVideo : खवय्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' शहरात सुरु होणार Restaurant on Wheels, जाणून घ्या काय आहे खास
Maharashtra News : भारतीय रेल्वेने 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' ही संकल्पना पहिल्यांदा पश्चिम बंगालमधील आसनसोलच्या रेल्वे स्थानकावर सुरु केली. काय आहे रेस्टॉरंट ऑन व्हील्स आणि महाराष्ट्रात कुठे कुठे सुरु होणार आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
Dec 20, 2022, 10:05 AM ISTShukra Gochar 2022: 'या' चार राशींवर मोठे संकट कोसळणार, करा हे उपाय…
Venus Zodiac Change December 2022: या वर्षातील शेवटचे शुक्र संक्रमण 29 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याच्या संक्रमणामुळे चार राशींवर मोठे संकट कोसळणार आहे. अशा अनेक घटना त्याच्या आयुष्यात घडू शकतात, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल. पण हे संकट टाळण्यासाठी काही उपाय आहेत. ते केल्यावर तुमच्यावरचे संकट नक्कीच दूर होईल.
Dec 20, 2022, 09:49 AM ISTबारश्याला दाबून जेवले आणि दुसऱ्या दिवशी गाठवं लागलं रुग्णालय; महिन्याभरात दुसऱ्यांदा जेवणातून विषबाधा
Food poisoning : काही दिवसांपूर्वी लग्नाच्या जेवणानंतर 200 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता आणि आता पुन्हा नामकरण सोहळ्यात तसाच काहीसा प्रकार घडला आहे. त्यामुळे अशा सोहळ्यांमध्ये जेवताना आता विचार करायला हवी अशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली आहे
Dec 20, 2022, 09:30 AM IST