marathi panchang

Panchang Today : आज योगिनी एकादशी! काय सांगतात आजचे शुभ मुर्हूत आणि नक्षत्र?

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. आजच्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. ही एकादशी खूप खास आहे. 

Jun 14, 2023, 07:05 AM IST

Panchang Today : आज सर्वार्थ आणि अमृत सिद्धी योग! काय आहे मंगळवारचा राहुकाळ आणि नक्षत्र?

Panchang Today : हिंदू पंचांगला वैदिक पंचांग असंही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार एका महिन्यात तीस तिथी असतात. पंचांगानुसार त्या दोन पक्षांमध्ये विभागल्या जातात. जाणून घ्या मंगळवारचे पंचांग 

Jun 13, 2023, 06:20 AM IST

Panchang Today : आज भद्रा, पंचकसोबत अनेक अशुभ योग, कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस?

Panchang Today : आज आठवड्यातील पहिला दिवस आहे. आठवड्याचा पहिला दिवस शुभ गेला की संपूर्ण आठवडा चांगला जातो. बरोबर ना, आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. 

Jun 12, 2023, 06:23 AM IST

Panchang Today : आज आषाढ अष्टमी! शुभ-अशुभ योग, मुहूर्त आणि रवियोगबद्दल जाणून घ्या

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील अष्टमी तिथी आणि कृष्ण पक्षाचा दिवस असून आज सुट्टीचा वार रविवार...

 

Jun 11, 2023, 06:33 AM IST

Panchang Today : आज आषाढ कृष्ण षष्ठी तिथी! कधी सुरु होणार भद्रा आणि पंचक?

Panchang Today : आज तुम्ही कुठलं शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल, तर थांबा. त्याआधी जाणून घ्या शुक्रवारचे पंचांग. 

Jun 9, 2023, 06:28 AM IST

Panchang Today : आज आषाढ गणेश चतुर्थी! पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयची वेळ काय?

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील गणेश चतुर्थी आहे. आज विघ्नहर्त्याची पूजा आणि व्रत ठेवण्याचा दिवस. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयची वेळ

Jun 7, 2023, 06:27 AM IST

Panchang Today : आज आषाढ महिन्याची तृतीया! जाणून घ्या मंगळवारचे शुभ काळ, नक्षत्र आणि राहुकाल

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी, योग शुक्ल, नक्षत्र पूर्वाषाद, करण वणिज आणि दिवस मंगळवार आहे. आजचा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. जाणून घ्या मंगळवारचे पंचांग 

Jun 6, 2023, 07:04 AM IST

Panchang Today : आषाढ महिन्याला सुरुवात! आज सर्वार्थ सिद्ध योग आणि ज्वालामुखी योग,काय सांगतं आजचं पंचांग?

Panchang Today : आषाढ महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. वारीकर संप्रदायामध्ये आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे. आज सर्वार्थ सिद्ध योग आणि ज्वालामुखी योग,काय सांगतं आजचं पंचांग जाणून घ्या. 

Jun 5, 2023, 06:50 AM IST

Panchang Today : आज सिद्ध योग! शुभ कार्यासाठी कोणता मुहूर्त चांगला जाणून घ्या रविवारचं पंचांग

Panchang Today : आज ज्येष्ठ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज सूर्य देवाला प्रसन्न करण्याचा दिवस. चला जाणून घेऊयात रविवारचं पंचांग 

Jun 4, 2023, 06:54 AM IST

Panchang Today : आज प्रदोष व्रत! श्री स्वामी समर्थांच्या सेवेचा दिवस, पंचांगामधून जाणून घ्या शुभ योग आणि राहुकाळ

Panchang Today : आज ज्येष्ठ शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज भगवान विष्णूची आणि श्री स्वामी समर्थांची पुजा अर्चा करण्याचा दिवस. चला जाणून घेऊयात गुरुवारचे पंचांग 

Jun 1, 2023, 07:01 AM IST

Panchang Today : निर्जला एकादशीच्या दिवशी काय सांगतं पंचांग?

Panchang Today : आज ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशी आहे. तसंच आज शुभ योगही जुळून आला आहे. कसा आहे आजचा दिवस जाणून घ्या बुधवारचे पंचांग 

May 31, 2023, 06:44 AM IST

Panchang Today : आज गंगा दसरा, रवियोग आणि भद्राकाळ! जाणून घ्या आजचे शुभ -अशुभ मुहूर्त

Panchang Today : आज ज्योतिषशास्त्रात अतिशय खास दिवस आहे. आज दशमी तिथीसोबत रवियोग आहे. पण त्यासोबतच आज शुभ योगासोबत काही अशुभ योगदेखील आहे. 

May 30, 2023, 07:26 AM IST

Panchang Today : आज भद्रासोबत रवि योग! तर चंद्र मकर राशीत, जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today : धार्मिकदृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज रवि योगासोबतच भद्रकालही आहे. तर धनु राशीतून चंद्र आज मकर राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या गुरुवारचं पंचांग 

May 11, 2023, 06:25 AM IST

Panchang Today : आज सिद्ध योगला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today: सिद्ध योग आणि ज्येष्ठ महिन्यातील पहिला मोठा मंगळ किंवा ज्येष्ठ मंगळ असा योग जुळून आला आहे. आज हनुमानजी आणि गणरायाची पूजा करण्याचा दिवस...

May 9, 2023, 06:27 AM IST

Panchang Today : आज दुहेरी योग! संकष्टी चतुर्थीसोबत शिवयोग; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ

Panchang Today: आजचा दिवस अतिशय खास आहे. आज दुहेरी योग जुळून आला आहे. संकष्टी चतुर्थी सोबत आज शिवयोग आला आहे. धार्मिकदृष्टीने हा शुभ योग असून जाचकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा दिवस आहे. 

May 8, 2023, 06:50 AM IST