सलमानच्या लग्नाची तारीख ठरली?
सलमान खान आणि युलिया वंतूर यांना लग्नाला मुहूर्त सापडलाय.
Sep 3, 2016, 09:14 PM ISTलग्नात नाचण्यासाठी आणि उद्घाटनासाठी सेलिब्रिटी घेतात एवढे पैसे
बॉलीवूड सेलिब्रिटी चित्रपटांबरोबरच वेगवेगळ्या समारंभांमध्ये तसंच अनेकांच्या लग्नांना उपस्थिती लावतात.
Aug 28, 2016, 10:24 PM ISTकुस्तीपटू साक्षी मलिक यंदा बोहल्यावर?
रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर कुस्तीपटू साक्षी मलिकने भारताला रिओमध्ये कांस्यपदक मिळवून दिले.
Aug 28, 2016, 09:58 AM ISTतिशीनंतर लग्न न करण्याला मुलींचे प्राधान्य
हल्लीची पिढी जितकी झपाट्याने बदलतेय तितकेच झपाट्याने त्यांचे विचार बदलतायत. पूर्वी शिक्षणानंतर लगेचच लग्नबंधनात अडकणाऱ्या मुली हल्ली शिक्षणानंतर पहिले प्राधान्य देतात ते करिअरला.
Aug 24, 2016, 10:04 PM ISTपत्नीचे बॉयफ्रेंडसोबत होते संबंध, पतीला कळाल्यानंतर हॉकी स्टिकने मारून घेतला जीव
पत्नीचे आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध असल्याच्या संशयाने वेडा झालेल्या पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्यावर पत्नी तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना भोपाळमध्ये घडली आहे.
Aug 19, 2016, 05:50 PM ISTनोव्हेंबरमध्ये या अभिनेत्यासोबत कतरिना करतेय लग्न
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ येत्या नोव्हेंबरमध्ये बोहल्यावर चढतेय. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्यासोबत ती लग्न करणार आहे.
Aug 16, 2016, 04:01 PM ISTप्रेमवीरांचा पोलीस स्टेशनमध्ये विवाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 01:31 PM ISTमुलाच्या लग्नात सदाभाऊंच्या शर्टचा शेतकरी संघटनेचा बिल्ला चर्चेचा विषय
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलांचा विवाह थाटात साजरा झाला. यावेळी सदाभाऊंच्या शर्टाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला चर्चेचा विषय ठरला होता.
Aug 13, 2016, 06:03 PM ISTसदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या विवाहाचा थाट, CMसह डझनभर मंत्र्यांची उपस्थिती
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा विवाहसोहळा थाट शुक्रवारी इस्लामपूरमध्ये पाहायला मिळाला.
Aug 12, 2016, 05:48 PM ISTअक्षय कुमारचा लग्नातला फोटो व्हायरल
अभिनेता अक्षय कुमारचा रुस्तम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Aug 1, 2016, 06:41 PM ISTहवेत त्यांनी बांधली लग्नगाठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 11:13 AM ISTहवेतच बांधली साताजन्माची गाठ
जयदीप जाधव - रेश्मा पाटील यांनी व्हॅली क्रॉसिंग करतात, त्याप्रमाणे हवेतच वरमाला टाकली.
Jul 31, 2016, 11:17 PM ISTलव्ह मॅरेजसाठी ती कुटुंबाबरोबर भांडली पण...
आपल्या प्रेमासाठी तिने आपल्या कुटुंबियांचा विरोध पत्करला. धमक्यांना भिक घातली नाही. आपल्या प्रेमावर ठाम राहत तिने विवाह केला. मात्र, नियतीला मान्य नव्हते. अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार हिरावून घेतला. दुख असताना तिने धाडसी निर्णय घेत अनेकांना नवे आयुष्य दिलेय.
Jul 29, 2016, 07:10 PM ISTया ८ कारणांमुळे आजची तरुणाई लग्नासाठी घाबरतेय
लग्न म्हणजे दोन जीवांचे पवित्र बंधन असे मानले जाते. मात्र आजची पिढी लग्नासाठी घाबरतेय. त्याला कारणेही तशीच आहेत. हल्लीची मुले मला लग्नच करायचेय नाही, लग्न करुन उगाच बंधनात का अडका असा विचार करु लागलीयेत. यामागे त्यांची बरीच कारणे आहे.
Jul 25, 2016, 01:01 PM IST'सैराटनं दिलं आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन'
आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यानंच जाती-पातीला मुळापासून उखडून टाकता येणं शक्य आहे, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय.
Jul 23, 2016, 07:46 PM IST