रणदीपला मिळाली त्याची ड्रिमगर्ल
जिस्म २, हायवे, सरबजीत यांसारख्या हीट सिनेमांमुळे अभिनेता रणदीप हुड्डा हा सध्या बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटीजमध्ये येऊ लागला आहे.
May 27, 2016, 06:15 PM ISTलुलिया म्हणते, इतक्यात लग्न नको
बॅालिवूडचा दबंग सलमान खान व लुलिया लग्न करणार असल्याची बातम्या सध्या चर्चेत आहे. यावर सलमानची गर्लफ्रेंड लुलियाने पहिल्यांदाच विधान केलेय.
May 22, 2016, 04:19 PM ISTसोहेल खाननं महिला पत्रकारांना दिल्या शिव्या
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपट सुलतानपेक्षा त्याच्या लग्नाबाबतचीच चर्चा सुरु आहे.
May 21, 2016, 04:09 PM ISTलग्नाच्या बातम्यांवर सलमानचं स्पष्टीकरण
बॉलीवूड अभिनेता सलमान खान लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहेत.
May 20, 2016, 08:27 PM ISTसायंकाळी विवाह, सकाळी घटस्फोट
उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यात सायंकाळी विवाह झाला आणि सकाळी घटस्फोट घेण्यात आला. करोंन्दा पछडू या गावात ही घटना घडली. लग्नाच्या आनंदात हे विरजण एवढ्या लवकर का पडलं, याचं कारण समोर आलं आहे.
May 18, 2016, 08:49 PM ISTअमृता राव आज अडकणार 'विवाह'बंधनात
बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम आहे असंच म्हणावं लागेल.
May 15, 2016, 04:07 PM ISTबिपाशानं शेअर केला हनीमूनचा फोटो
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर यांचं लग्न झालं आहे. लग्नानंतर हे दोघं मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत.
May 11, 2016, 09:34 PM ISTदिव्यांग्यांच्या आयुष्यातील आनंददायी क्षण
दिव्यांग्यांच्या आयुष्यातील आनंददायी क्षण
May 8, 2016, 09:49 AM ISTसलमान खान यावर्षाच्या अखेरीस विवाह बंधनात अडकणार
मिस्टर दबंग म्हणून ओळखला जाणारा सलमान खान लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या वर्षाच्या अखेरीस तो लग्न करण्याचे निश्चित आहे. त्यामुळे मी लग्न नाही करणार असा सांगणारा सल्लू चक्क बोहल्यावर चढत आहे.
May 6, 2016, 04:10 PM ISTबिपाशा-करन ग्रोवरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल काय बोलली दुसरी पत्नी
अभिनेत्री बिपाशा बसूने आपला ब्वॉयफ्रेंड करन सिंह ग्रोवरशी लग्न केले. करन सिंग्र ग्रोवरचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने अभिनेत्री जेनिफर विंजेंट आणि श्रद्धा निगमशी लग्न केले होते.
May 2, 2016, 11:47 PM ISTटायगर श्रॉफ म्हणाला माझं लग्न झालं
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा 'बागी' चित्रपट रिलीज झाला आहे.
Apr 29, 2016, 04:20 PM ISTलग्नात मुलीने केली १० हजार झाडांची मागणी
मध्य प्रदेशातील प्रिंयका भदोरिया या तरुणीने लग्नाच्या आधी सासरच्या लोकांसमोर अशी मागणी केली की तुम्हाच्या भुवया उंचावतील.
Apr 26, 2016, 04:49 PM ISTयेथे महिला लग्नानंतरही ठेवतात परपुरुषासोबत संबध..
नियामे : बऱ्याच शतकापासून पुरुष प्रधान संस्कृती चालत येत आहे. सर्व गोष्टी या पुरूषांच्या म्हणण्याप्रमाणेच सुरु आहेत तसं नाही झालं तर महिला या आज ही पुरुषांच्या अत्याचार आणि पुरूषीपणाचे बळी ठरत आहे. पण पश्चिम आफ्रिकेतील नायजर दा देश याला अपवाद आहे.
Apr 24, 2016, 04:30 PM ISTलग्नात एवढी नाचली वधू की डोली ऐवजी उठली अर्थी
स्वत:च्याच लग्नात वधू डीजेवर एवढी नाचली की तिला स्वत:चा जीव गमवावा लागला. सगळीकडे लग्नाचा उत्साह असतांना काही क्षणातच सगळं वातावरण दुख:मय झालं.
Apr 21, 2016, 08:01 PM ISTअमन-वंदनाचा नियोजित विवाह झाला रद्द
अभिनेता अमन वर्मा आणि त्याची होणारी पत्नी वंदना लालवानी यांचा विवाहाचा मुहूर्त टळून गेलाय. या दोघांचा विवाह काल (बुधवारी) होणार होता.
Apr 21, 2016, 03:48 PM IST