marriage

मुलींना लग्नापूर्वी मुलांना विचारायचे असतात हे प्रश्न

लग्नाचे बंधन हे खूप खास असते. मग ती मुलगी असो वा मुलगा. दोघांसाठी लग्न म्हणजे एक जीवनाची नवी सुरुवात असते. 

Apr 19, 2016, 01:26 PM IST

लग्नमंडपात एक कृती नवरदेवाला पडली भारी, वधूने दुसऱ्या मुलाशी केलं लग्न

नवरदेवाने विचार ही केला नसेल की त्याच्या एका कृतीमुळे त्याला आणि त्याच्या परिवाराला शर्मेने मान खाली घालावी लागेल. लग्न मंडपात नवरदेवाच्या एका कृतीमुळे नवरी एवढी भडकली की तिने त्याला लग्नमंडपातून हाकलून लावलं.

Apr 19, 2016, 10:25 AM IST

बिपाशाबाबत प्रश्न विचारल्यावर जॉन गेला निघून

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू 30 एप्रिलला करणसिंग ग्रोव्हरबरोबर लग्न करत आहे.

Apr 18, 2016, 05:43 PM IST

'त्या' गोळीबाराची पोलीस चौकशी होणार

भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाच्या वरातीमध्ये हवेत गोळीबार झाल्याप्रकरणी पोलीस चौकशी करणार आहेत. ज्या हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पर पडत होता त्यावेळी नेमक्या किती गोळ्या फायर केल्या गेल्या ते अजूनही अस्पष्ट आहे. 

Apr 18, 2016, 08:07 AM IST

शौचालय नसल्यानं वधूचा लग्नास नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद मिळतोय. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अनेक भारतीय तयार आहेत. याचाच प्रत्यय कानपूरमध्ये आला. 

Apr 18, 2016, 07:49 AM IST

रविंद्र जडेजाच्या लग्न सोहळ्यात गोळीबार

रविंद्र जडेजाच्या लग्न सोहळ्यात गोळीबार

Apr 17, 2016, 09:15 PM IST

रविंद्र जडेजाच्या लग्न सोहळ्यात गोळीबार

भारताचा क्रिकेटपटू रविंद्र जडेजा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. रिवा सोलंकीबरोबर जडेजाचं लग्न झालं आहे. 

Apr 17, 2016, 04:27 PM IST

सामूहिक विवाह सोहळ्यांवरुन सेना-भाजपमध्ये स्पर्धा

राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या मित्र पक्षांमध्ये आता सामूहिक विवाह सोहळ्यांवरुन स्पर्धा सुरु झाल्याचं चित्र आहे. 

Apr 17, 2016, 11:07 AM IST

पुण्याच्या अपूर्वाचा समाजापुढे नवा आदर्श

 एका बाजूला राजकारणी आणि बडे लोक या दुष्काळातही भव्य दिव्य लग्नसोहळा साजरा करत असताना दुसरीकडे पुण्याच्या अपूर्वा आणि कुशलनं मात्र आपलं लग्न जरा वेगळ्या पध्दतीने केलं. 

Apr 17, 2016, 08:38 AM IST

रविंद्र जडेजाची नवी इनिंग

आयपीएलच्या गुजरात लायन्स संघाचा खेळाडू रविंद्र जडेजा आज मुंबईविरुद्ध होणारी आयपीएलची मॅच खेळणार नाही.

Apr 16, 2016, 05:55 PM IST

पहिल्या रात्री सेक्स केला नाही म्हणून पत्नी पाहा कोठे पोहोचली...

असे म्हटले जाते की, लग्न केल्यानंतर दोन कुटुंब जोडली जातात त्याचबरोबर दोघांचे मनोमिलन होते, असा विश्वास कायम असतो. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयात पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांविरोधात सेक्स न केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी चक्क अर्ज केला.

Apr 16, 2016, 04:06 PM IST

पसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?

मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो.

Apr 15, 2016, 08:04 PM IST

सोहा - कुणाल वेगळं व्हायचा विचार करतायत?

बॉलीवूडमध्ये आता ब्रेकअप आणि घटस्फोट इतक्यांचा सिलसिला सुरुच आहे. नुकत्या झालेल्या फरहान - अधुना, रणबीर - कतरिना, हृतिक - सुझान, हृतिक - कंगना या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय. ही जोडी म्हणजे अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान...

Apr 15, 2016, 11:19 AM IST