marriage

या ८ कारणांमुळे आजची तरुणाई लग्नासाठी घाबरतेय

लग्न म्हणजे दोन जीवांचे पवित्र बंधन असे मानले जाते. मात्र आजची पिढी लग्नासाठी घाबरतेय. त्याला कारणेही तशीच आहेत. हल्लीची मुले मला लग्नच करायचेय नाही, लग्न करुन उगाच बंधनात का अडका असा विचार करु लागलीयेत. यामागे त्यांची बरीच कारणे आहे. 

Jul 25, 2016, 01:01 PM IST

'सैराटनं दिलं आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन'

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यानंच जाती-पातीला मुळापासून उखडून टाकता येणं शक्य आहे, असं  सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. 

Jul 23, 2016, 07:46 PM IST

लग्नानंतर १० दिवसांतच महिलेनं दिला मुलाला जन्म आणि...

मध्यप्रदेशची राजधानीला लागून असलेल्या एका गावात एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आलीय. विवाहानंतर केवळ १० दिवसांत एका महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. यामुळे, तिचे सासरच्या मंडळींनाही धक्का बसला.

Jul 20, 2016, 05:38 PM IST

सलमान खान १८ नोव्हेंबरला करतोय लग्न

बॉलीवूड दबंग खान सलमान लवकरच लुलिया वंतूर हिच्याशी लग्न करतोय. त्याने त्याच्या लग्नाची तारीखही जाहीर केलीये.

Jul 18, 2016, 03:11 PM IST

तुमच्या होणाऱ्या पत्नीबाबत या ५ गोष्टी जरुर जाणून घ्या

लग्न हे दोन जीवांचे पवित्र बंधन असते. अरेंज मॅरेजमध्ये होणारी बायको कशी असते याची जास्त कल्पना नसते. तुमचं लग्न ठरलं असेल तर तुमच्या होणाऱ्या बायकोबद्दल तुम्ही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Jul 14, 2016, 12:25 PM IST

लग्न टिकवून ठेवण्यासाठी लक्षात ठेवा हे ५ नियम

लग्न हे दोन जीवांचे नव्हे तर दोन कुटुंबाचे बंधन असते असे म्हटले जाते. लग्न हे नेहमी विश्वासावरच टिकते. नवरा आणि बायकोचा एकमेकांवर विश्वास असायला हवा. 

Jul 11, 2016, 01:36 PM IST

75 व्या वर्षी पेले अडकला विवाहबंधनात

फूटबॉलमधला जगज्जेता महान खेळाडू पेलेचं लग्न झालं आहे.

Jul 10, 2016, 07:43 PM IST

दिव्यांका-विवेक अडकले लग्नाच्या बेडीत

हिंदी सीरियलमध्ये दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दाहिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

Jul 9, 2016, 06:05 PM IST

पंतप्रधान मोदी यांच्यावरुन झालेल्या वादानंतर ठरलेले लग्न मोडले

लग्न मोडण्यास चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत ठरल्याची घटना येथे घडली. अर्थव्यवस्थेवर चर्चा सुरु होती. त्यावरून वाद निर्माण झाला. वाद टोकाला गेल्याने ठरलेले लग्न चक्क मोडले.

Jul 7, 2016, 07:01 PM IST

नवऱ्याने साडी गिफ्ट केली आणि तिनेही सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले

तु खूप सुंदर आहेसच...मात्र या साडीवर अजून सुंदर दिसतेस असं म्हणत त्याने तिला साडी गिफ्ट दिली. पत्नीही आपली स्तुती ऐकून खुश झाली आणि तिनेही सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले. मंगळवारी सीजीएम कोर्टाच्या बाहेर हे चित्र पाहायला मिळाले.

Jul 6, 2016, 03:52 PM IST

राखी सावंत म्हणते, लग्न न करता आई होऊन दाखवेन

राखी सावंत नेहमी तिच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असते. नुकत्याच झालेल्या एका ब्रायडल शूटदरम्यान तिला लग्न आणि मुलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून सारेच हैराण झाले.

Jul 3, 2016, 02:33 PM IST

या बॉलीवूड सेलिब्रिटीजनी केली तीन ते चार लग्न

हम प्यार एक बार करते हैं और शादी भी एक ही बार करते हैं, शाहरुख खानचा हा फेमस डायलॉग. 

Jul 2, 2016, 09:10 PM IST

लास वेगासमध्ये माणसाने केले स्मार्टफोनशी लग्न

हल्ली जगात काय घडेल सांगता येत नाही. प्रेमात माणूस आंधळा होतो असे म्हटले जाते मात्र लास वेगासमध्ये एका माणसाने या प्रेमात चक्क एका स्मार्टफोनशीच लग्न केले. 

Jun 30, 2016, 08:38 AM IST

लग्नाआधीच डिम्पी गांगुली प्रेगनंट, नवऱ्याचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

 अभिनेत्री डिम्पी गांगुली हीनं ती प्रेगनंट असल्याचं इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड करून जाहीर केलं. 

Jun 26, 2016, 11:18 PM IST