मारुती सुझुकीचा कारखाना बंदोबस्तात सुरू
कामगार आणि व्यवस्थापनातील वादामुळे हरियानातील गुडगावमधील गेल्या महिनाभरापासून बंद असलेला मारुती सुझुकीचा मनेसर येथील कारखाना कडक पोलीस बंदोबस्तात आज मंगळवारी उघडण्यात आला.
Aug 21, 2012, 12:23 PM ISTमारूती ८००, अल्टो युगाचा अस्त ?
मारुती सुझूकी इंडिया लिमिटेड लवकरच सर्वाधिक खपाच्या मारुती ८०० आणि अल्टोचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Jan 12, 2012, 05:21 PM ISTह्यूंदाईची ‘इऑन’ झाली 'ऑन'
ह्यूंदाईने ‘इऑन’ ही नवी कार बाजारात आणली आहे. मारुतीच्या सर्वाधिक खपाच्या अल्टो समोर पहिल्यांदाच मोठं आव्हान इऑनमुळे उभं ठाकलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उगारल्यापासून मारूतीला अल्टोचे उत्पादन तात्पुरतं थांबवणं भाग पडलं आहे.
Oct 14, 2011, 04:29 PM IST