मारुती सुझुकीची 4.59 लाख रुपयात इग्निस भारतात लाँच
भारतीय बाजारपेठेत आता मारुती सुझुकीची नवी इग्निस कार लॉन्च झाली आहे. या कारची किंमत 4.59 लाख रुपये आहे.
Jan 13, 2017, 09:43 PM ISTनोटाबंदीचा वाहन उद्योगाला मोठा फटका
नोटाबंदीचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसलाय. देशातली सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी, मारुतीची ऑक्टोबर-नोव्हेंबरमधल्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 20 टक्क्यांची घट झालीये.
Dec 24, 2016, 08:38 AM IST'मारुती सुझुकी'ची खिशाला परवडणारी दमदार 'ऑल्टो ८००'
देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनं आपली नवी कोरी कार लॉन्च केलीय. आपल्या दमदार प्रोडक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीची ही कार सामान्यांच्या खिशालादेखील सहज परवडणारी आहे.
May 19, 2016, 02:01 PM IST'सेस'मुळे मारुतीच्या किंमतीत भरमसाठ वाढ...
देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या 'मारुती सुझुकी'नं आपल्या कारच्या किंमतीत जवळवास ३४,४९४ रुपयांपर्यंत वाढ केलीय.
Mar 3, 2016, 04:16 PM ISTमारुती बलेनो आरएसची पहिली झलक
मारुती सुजुकीनं आपल्या पहिल्यापेक्षा जास्त पॉवरफूल अशा बलेनो आरएसची पहिली झलक दाखवली आहे.
Feb 11, 2016, 04:38 PM ISTमारुतीने लाँच केली विटारा ब्रेझा
Feb 5, 2016, 09:57 AM ISTनव्या वर्षात कार महागणार
जर तुम्ही नव्या वर्षात कार घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. देशातील नामांकित कार कंपन्यांनी नव्या वर्षांत मोटारीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 11, 2015, 09:14 AM ISTमारुती सुझुकीची लवकरच हायब्रिड कार, मायलेज ४८.२ किमी लिटर
कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी पर्यावरणाला पुरक नवी कार बाजारात आणण्याची तयारी करीत आहे. स्विफ्ट मॉडेलची ही संयुक्तीक (हायब्रिड व्हरायटी) कार असणार आहे. मात्र, याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
Sep 16, 2015, 12:45 PM ISTमारुती सुझुकीची डिझेल 'सेलेरियो' बाजारात दाखल
मारुती सुझुकीची डिझेलवर चालणारी 'सेलेरियो' बुधवारी बाजारात दाखल झाली. डिझेल गाडीला २७.६२ किलोमीटर प्रतिलीटर इतके मायलेज आहे. दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
Jun 3, 2015, 09:59 PM ISTमारुती-सुझुकीच्या कार महागणार
मारुती सुझुकी इंडिया कारच्या किंमती महागणार आहेत. पुढीव वर्षी म्हणजे जाणेवारीपासून कारच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत आहेत.
Dec 16, 2014, 11:45 AM IST`मारुती सुझूकी`ची क्लचशिवाय कार...
क्लच नसलेली कारबद्दल तुम्ही फारसं ऐकलंही नसेल... पण, अशी एक कार कारकंपनी ‘मारुती सुझूकी’ लवकरच बाजारात आणणार आहे.
Jan 6, 2014, 04:01 PM IST`मारुती सुझूकी`नं दीड हजार गाड्या परत बोलावल्या
देशातील कार बनविणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मारुती सुझूकी’ कंपनीनं आपल्या १,४९२ गाड्या ग्राहकांकडून परत बोलावून घेतल्यात.
Nov 28, 2013, 04:22 PM ISTमारूतीची हटके वॅगन आर स्टिंगरे स्पोर्टी कार
भारत देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून मारूतीकडे पाहिले जाते. या मारूती कंपनीने नवीन स्पोर्टी कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी किमतीत वॅगन आर स्टिंगरे कार आणली आहे.
Aug 22, 2013, 11:27 AM ISTसाडे तीन लाखांत घ्या नवी `मारुती वॅगन-आर`
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीनं सोमवारी एक नवी ‘वॅगन – आर’ ग्राहकांसमोर सादर केलीय. या नव्या वॅगन – आरची दिल्लीतील शोरुममध्ये सध्याची किंमत आहे ३ लाख ५८ हजार रुपये...
Jan 14, 2013, 04:03 PM IST