maruti suzuki

... या कंपनीच्या लोकप्रिय गाड्यांच्या विक्रीत घट

मारुती सुझुकीच्या आल्टो, वॅगन आर या छोट्या गाड्यांना मध्यमवर्गीय ग्राहकांकडून मोठी मागणी असते.

Jan 1, 2019, 03:40 PM IST

नववर्षात ग्राहकांसाठी मारुतीकडून नवी गाडी, पाहा फर्स्ट लूक

आधीच्या वॅगन आरच्या तुलनेत नव्या गाडीत अनेक बदल केले आहेत.

Dec 31, 2018, 01:24 PM IST

आल्टोची मागणी घटल्याने मारुती अडचणीत, नव्या मॉडेलकडून अपेक्षा वाढल्या

नव्या गाडीची संरचना जुन्या गाडीच्या तुलनेत अत्याधुनिक आहे

Dec 26, 2018, 05:36 PM IST

आल्टोपेक्षा जास्त मायलेज देणार मारुतीची नवी कार!

भारतात हायब्रीड तंत्रज्ञानाच्या विकासावर सुझुकी आणि टोयोटा एकत्रितपणे काम करत आहेत.

Dec 24, 2018, 03:13 PM IST

आज लाँच होणार Maruti ची नवीन Ertiga

काय आहे कारची किंमत 

Nov 21, 2018, 10:39 AM IST

'मारुती'ची फेस्टिव सिझन ऑफर, गाड्यांवर 1.85 लाखांपर्यंत सूट

भारतामध्ये सणांचा मोसम सुरू झाला आहे.

Oct 7, 2018, 10:15 PM IST

मारूती सुझूकीची नवी Swift Hybrid येणार, फीचर्स आणि किंंमत काय ?

मारूती सुझूकीने त्यांची लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचं हायब्रिड व्हर्जन लॉन्च केलं आहे. 

Aug 7, 2018, 04:30 PM IST

मारुतीची ७ सीटर 'वॅगन आर' लवकरच होतेय लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत

'वॅगन-आर' ३ वेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकते

Jun 23, 2018, 01:14 PM IST

'मारुती'नं नव्या फिचर्ससहीत लॉन्च केली Brezza

हायस्पीड वॉर्निंग अलर्ट, दोन एअर बॅग, एबीएससोबत ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि फ्रंट सीट बेल्ट प्री-टेन्शनर्ससारख्या वेगवेगळ्या सुविधाही उपलब्ध

May 9, 2018, 05:29 PM IST

Maruti ने परत मागवल्या Swift आणि Baleno कार...

कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का 

May 8, 2018, 07:02 PM IST

मारुती स्विफ्ट कारमध्ये देणार 'हे' खास फिचर, तुमच्या कारमध्ये आहे का ही सुविधा?

कार बनवणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या मारुती सुजुकी कंपनीने आपली इमेज आणखीन मजबूत करण्यासाठी तयारी केली आहे.

Mar 19, 2018, 10:30 PM IST

अशी आहे मारुती सुजुकीची नेक्स्ट जनरेशन WAGON-R, फोटोज झाले Leaked

नुकत्याच पार पडलेल्या ऑटो एक्सपोमध्ये मारुती सुजुकीने नवी स्विफ्ट लॉन्च केली होती. यानंतर आता आपल्या वॅगनआरचं नव व्हेरिएंट लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे.

Feb 17, 2018, 04:27 PM IST

स्पीड लिमिटिंग डिव्हाईससोबत आली 'सिलेरियो'ची नवी गाडी

'मारुती सुझुकी'नं सिलेरियो हॅचबॅकचं नवं टॅक्सी व्हर्जन 'टुअर एच २' बाजारात सादर केलंय.

Feb 2, 2018, 02:45 PM IST