Maruti Black Edition ची कारप्रेमींना भूरळ, पाच मॉडेल एकत्र केले लाँच, जाणून घ्या किंमत
Maruti Black Beauty: मारुति सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुति सुझुकी ही कंपनी आघाडीवर आहे. बाजारात अनेक कंपन्या मारुति कंपनीशी स्पर्धा करतात. प्रतिस्पर्धी टाटा मोटर्स आपल्या मॉडेल्सचे डार्क एडिशन बाजारात विकते. मात्र मारुतिकडे असं स्पेशल डार्क एडिशन नव्हते.
Jan 5, 2023, 04:03 PM ISTPetrol-CNG विसरा! आता मारुति सुझुकीची WagonR धावणार या इंधनावर
Flex Fuel WagonR in India: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे प्रवास महागला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात पेट्रोल डिझेलला पर्याय शोधला जात आहे. इलेक्ट्रिक कारच्या मागणीतही वाढ झाली आहे. आता देशातील नामांकीत कंपनी मारुति सुझिकीने पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स इंधनावर धावणारी वॅगनआर आणली आहे.
Dec 13, 2022, 04:12 PM ISTMaruti Suzuki ने विक्री केलेल्या 9 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या, कारण...
Maruti Suzuki Cars: 9 हजारांहून अधिक गाड्या परत मागवण्यात आली आहेत. यामध्ये सीट बेल्टशी संबंधित कमतरता आढळून आली आहे. 2 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत उत्पादित केलेली वाहने परत मागवली आहेत. पुढच्या रांगेतील सीट बेल्टमधील दोषामुळे मागवली जात आहेत.
Dec 6, 2022, 03:29 PM ISTMaruti Suzuki ची 7 सीटर एसयूव्ही Thar शी करणार स्पर्धा, सादरीकरणापूर्वीच Video Viral
Maruti Suzuki Jimny launch: भारतात मारुति सुझुकीच्या गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. आता कंपनी महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी जिमनी (Maruti Suzuki Jimny) बाजारात आणणार आहे. या गाडीबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकतीच या गाडीचा फर्स्ट लूक एका चाचणीदरम्यान दिसून आला आणि याबाबतचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Nov 28, 2022, 02:39 PM ISTMeera: ही होती देशातील पहिली Mini Car, किंमत आणि मायलेज जाणून घ्या
India First Micro Car: स्वातंत्र्यानंतर पहिली मिनी कार बाजारात येण्यास सज्ज होती. मात्र सहकार्य न मिळाल्याने स्वप्न भंगलं. गाडीचा प्रोटोटाइप 1946 साली तयार करण्यात आला होता.
Nov 20, 2022, 04:32 PM ISTमारुतिची Baleno आणि XL6 सीएनजी वर्जनमध्ये लाँच, किंमत जाणून घ्या
देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. देशभरातील डिलरशिपची संख्या पाहता अंदाज लावू शकता. त्यात सीएनजी गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. मारुति सुझुकीने आता सीएनजीच्या दोन वर्जनबाबत मोठी घोषणा केली आहे. सीएनजीची वाढती लोकप्रियता पाहता कंपनी अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करू इच्छिते.
Oct 31, 2022, 09:26 PM ISTMaruti च्या गाड्यांमध्ये मायलेज वाढवणारं जबरदस्त फीचर, तुम्हाला माहिती आहे का?
गाडी घेऊन तिचं मेन्टेनन्स ठेवणं गरजेचं आहे. नाही तर महागडी गाडी दारात उभी ठेवून उलट जास्त खर्चिक ठरते. त्यामुळे गाडी रोजच्या रोज चालवणं आवश्यक आहे. पण पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे गाडी चालवणं जीवावर येतं. पण आता पेट्रोल वाहनांमध्ये मायलेज वाढवण्यासाठी काही कंपन्यांनी फीचर्स देण्यास सुरुवात केली आहे. मारुती सुझुकीनेही आपली वाहनात असं फीचर दिलं आहे.
Oct 19, 2022, 04:47 PM ISTMaruti Suzuki: प्रीमियम हॅचबॅक कारच्या सर्व मॉडेल्सच्या किमती एका क्लिकवर, जाणून घ्या मायलेज आणि फीचर्स
मारूति सुझुकीच्या गाड्यांची सर्वाधिक विक्री भारतात होते. तुम्ही कमी किमतीत प्रीमियम हॅचबॅक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मारुती सुझुकी इग्निस हा चांगला पर्याय असू शकतो. मारुती सुझुकी इग्निसची प्रीमियम डीलरशिप Nexa वरून विक्री करते. या गाडीची किंमत 5.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.72 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
Oct 17, 2022, 04:48 PM ISTMaruti Suzuki च्या 'या' गाडीची मागणी वाढली, आता बूक केली तर सहा महिन्यांनी मिळणार
भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. कंपनीने अलीकडेच अपडेटेड मॉडेल लाँच केलं आहे. या गाडीचा परफॉर्मन्स पाहता मागणी वाढली आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्यानं वेटिंग पिरीयड वाढला आहे. त्यामुळे मारुती सुझुकीची गाडी आज बूक केली तर सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.
Oct 13, 2022, 06:22 PM ISTपहिल्यांदा गाडी विकत घेताय? Maruti Suzuki कंपनीनं सांगितलं 'हा' पर्याय ठरेल उत्तम
देशात मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. कारण गेल्या काही महिन्यात कंपनीच्या गाड्यांची मागणी वाढत आहे.
Sep 19, 2022, 02:14 PM ISTMaruti च्या 'या' गाड्यांमध्ये सीट बेल्टचा Problem! 5002 युनिट्स परत मागवले, तुमची कार यात नाही ना
देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. पण असं असलं तरी कंपनीच्या गाड्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे.
Sep 18, 2022, 01:46 PM ISTThar-Gurkha विसरा! Maruti Suzuki आणतंय 5 Door वाली Jimny एसयूव्ही, जाणून घ्या किंमत
मारुती सुझुकीच्या एसयूव्हीबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कंपनी भारतात त्याचे 5-डोर व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
Sep 13, 2022, 01:20 PM ISTलाँचिंगपूर्वीच Maruti च्या 28 किमी मायलेज देणाऱ्या कारची मागणी वाढली, काय आहे खास जाणून घ्या
भारतात मारुतीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता कंपनी दरवर्षी नवनवे मॉडेल लाँच करत असते. दोन महिन्यांत 50,000 हून अधिक बुकिंग मिळाले.
Sep 7, 2022, 01:53 PM ISTMaruti ने शोधून काढली आपली पहिली विक्री केलेली कार, जाणून घ्या किती होती किंमत
भारतीय कार बाजारात आपला दबदबा निर्माण करणारी मारुती-800 कार तुम्हाला आठवतेय, पाहा किती वर्ष झाली या कारला
Aug 25, 2022, 08:50 PM ISTMaruti Grand Vitara Vs Kia Seltos: या दोन गाड्यांमध्ये योग्य पर्याय कोणता? किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला मारुति ग्रँड विटारा आणि किया सेल्टॉस या दोन गाड्यांबाबत सांगणार आहोत.
Jul 24, 2022, 04:32 PM IST