मारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना दिला मोठा झटका
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे.ॉ
Jan 11, 2018, 02:34 PM ISTMaruti च्या या मॉडेल्सवर अजूनही मिळतोय ३० हजारापर्यंतचा डिस्काऊंट
कार निर्माता कंपनी साधारणपणे वर्षाच्या शेवटी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येतात. यात कंपन्या अनेक गाड्यांवर कंपन्या वेगवेगळे डिस्काऊंट दिले जातात.
Jan 5, 2018, 08:36 AM ISTबघा मारूती परत का मागवणार 21 हजार डिझायर गाड्या...
आपल्या वेबसाईटवर दिलेल्या सूचनेनुसार 23 फेब्रुवारी आणि 10 जुलै 2017 च्या दरम्यान तयार करण्यात आलेल्या डिझायर या गाड्या परत बोलावणार आहे.
Dec 11, 2017, 03:33 PM ISTमारूतीचा शेअर गेला 9000 च्या पलीकडे...
मारूती सुझुकीच्या शेअरने 9,199.95 ची पातळी गाठली आहे.
Dec 9, 2017, 05:16 PM ISTमारूती सुझुकी सिलेरिओ एक्स भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत
मारूती सुझुकी इंडियाने भारतात नवीन स्पोर्टी लुक असलेली सिलेरिओ एक्स हॅचबॅक कार लॉन्च केली आहे.
Dec 2, 2017, 02:37 PM ISTमारूती सुझुकी स्विफ्टचं लिमिटेड एडिशन भारतात लॉन्च
मारूती सुझुकी स्विफ्टचं सध्याचं जनरेशन मॉडल भारतात सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
Nov 22, 2017, 09:45 AM ISTमारुती कार असलेल्यांसाठी महत्वाची बातमी, कंपनी देणार कारचे सर्व पैसे परत
जर तुमच्याकडे मारुती कंपनीची कार आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Nov 21, 2017, 02:45 PM ISTमारुतीच्या या प्लाननी महिन्याला कमवा एक लाख रुपये
भारतातली मोठी कार बनवणारी कंपनी मारुती सुझुकी इंडिया भारतातला त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या विचारात आहे
Oct 30, 2017, 04:22 PM ISTPICS: सुजुकीने लॉन्च केली जबरदस्त मायलेज देणारी स्विफ्ट स्पोर्ट्स
जपानची कार निर्माता कंपनी सुजुकीने आपली स्विफ्ट कार नव्या अपडेट्ससह लॉन्च केली आहे. सुजुकीने स्विफ्ट स्पोर्ट्स ही नवी कार टोकियो मोटर शो २०१७ मध्ये ही कार लॉन्च केली.
Oct 26, 2017, 06:31 PM IST'या' कंपनीत शिरला बिबट्या...
एखाद्या सोसायटीत किंवा रहिवासी परिसरात बिबट्या शिरल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत.
Oct 5, 2017, 08:12 PM ISTमारूतीची नवीन S-Cross कार लॉन्च, जाणून घ्या किंमत
मारूती सुझुकी या कार कंपनीने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन कार लॉन्च केली आहे. कंपनीने त्यांची लोकप्रिय S-Cross या कारचं नवं व्हर्जन लॉन्च केलंय. कंपनीने S-Cross मध्ये अनेक बदल केले आहेत.
Oct 2, 2017, 02:20 PM ISTमारूती सुझुकी अल्टो ८०० चं उत्सव एडिशन लॉन्च
मारूती सुझुकीने त्यांची हॅचबॅक कार अल्टो ८०० चं नवीन एडिशन लॉन्च केलंय. कारच्या या स्पेशल एडिशनची किंमत ३.५४ लाख रूपये ठेवण्यात आली आहे.
Oct 2, 2017, 12:54 PM ISTपुढील महिन्यात लॉन्च होऊ शकते मारूतीची ही नवी शानदार कार
मारूती सुझुकी या उत्सवाच्या सीझनमध्ये नवीन धमाका करण्यास सज्ज आहे. कंपनी पुढील महिन्यात त्यांच्या दमदार सेलेरिओ कारचा नवा अवतार क्रॉसओवर लॉन्च करणार आहे.
Sep 28, 2017, 01:49 PM ISTलॉन्च होण्याआधीच मारूती सुझुकीच्या या नव्या कारची ११ हजारात बुकींग सुरू
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने त्यांची नवीन दमदार कार S-Cross च्या नव्या व्हर्जनचं बुकींग लॉन्च आधीच सुरू केलंय. ही कार लवकरच लॉन्च केली जाणार आहे.
Sep 26, 2017, 12:39 PM ISTमारूती सुझुकीची शानदार सियाज एस कार लॉन्च, जाणून घ्या किंमत
मारुती सुझुकी या देशातील लोकप्रिय कंपनीनं आपल्या सियाज कारचं नवं व्हेरिएंट सियाज एस लाँच केलं आहे. ही शानदार स्पोर्टी मॉडल असलेली कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.
Aug 17, 2017, 04:12 PM IST