डिपॉझिट तयार ठेवा; तब्बल 1 लाख रुपयांच्या Discount सह खरेदी करा 'या' दमदार कार
Auto News: दिवाळीच्या मुहूर्तावर कार खरेदीचा बेत आखताय का? तर, तुमचा हा बेत कमालीचा यशस्वी ठरणार आहे. कारण, कारच्या किमतीवर मिळतेय दमदार सवलत.
Nov 10, 2023, 03:05 PM IST
जबरदस्त! गाईच्या शेणावर धावणारी कार; बाजारात आला WagonR चा CBG अवतार
मारुती सुझुकीची पालक कंपनी सुझुकीने Wagon-R ला जपानमधील मोबिलिटी शोमध्ये एका नव्या अवतारात सादर केलं आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे, ही कार कॉम्प्रेस्ड बायोमेथेन गॅसवर (CBG) धावते.
Oct 26, 2023, 05:33 PM IST
दणादण विकली जात आहे 'ही' सेडान; 25 लाख लोकांनी खरेदी केली 6.51 लाखांची ही कार
Maruti Dzire कारने आपल्या विक्रीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या कारने तब्बल 50 टक्के बाजारपेठ आपल्या ताब्यात घेतली आहे.
Sep 15, 2023, 07:01 PM IST
ना स्वस्तातली Alto, ना Wagon R! 'या' कारने मोडले खरेदीचे सर्व रेकॉर्ड, ठरली Best Seller; पाहा टॉप गाड्यांची यादी
देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 10 कारमध्ये 8 कार मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) आहेत. दरम्यान, Maruti Swift च्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. टॉप 5 बेस्ट सेलिंग गाड्यांमध्ये 3 युटिलिटी आणि 2 हॅचबॅक कार आहेत. याशिवाय सर्वात स्वस्त असणारी Alto कार टॉप 10 लिस्टमधून बाहेर पडली आहे.
Aug 4, 2023, 03:17 PM IST
Maruti Suzuki ने गुपचूप लॉन्च केली भन्नाट CNG कार! परवडणारी किंमत, मायलेज पाहाच
Maruti Suzuki Launched New CNG Car: या कारमध्ये देण्यात आलेले फिचर्स, तिची किंमत आणि मायलेजचा विचार करता सध्या तरी या कारला थेट टक्कर देणारी कोणतीही सीएनजी कार भारतीय बेजारपेठेमध्ये नाही असं चित्र दिसून येत आहे.
Jul 13, 2023, 09:54 AM ISTबाजारात येतीये नवी कोरी 7-सीटर कार; Maruti उडवणार Toyota, Mahindra ची झोप; जाणून घ्या किंमत आणि बुकिंग डिटेल्स
Maruti Invicto ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात महागडी कार असणार आहे. ही कार Innova Hycross वर आधारित आहे. या कारच्या लूक आणि डिझाइनलमध्ये थोडं फार अंतर असू शकतं. कंपनी या कारला आपल्या Nexa डिलरशिपच्या माध्यमातून विकणार आहे.
Jun 13, 2023, 07:20 PM IST
Cheapest Car : तुमच्या बजेटला धक्का न लावता खरेदी करा ‘या’ कार, जबरदस्त मायलेजसह मिळवा अफलातून फिचर्स
Budget Cars : हक्काची कार असावी, वाटेत तेव्हा वाटेल तिथे आणि वाटेल त्या वेळी निघून जावं अशीच तुमचीही इच्छा आहे? मग वाट कसली पाहताय? बजेटची चिंता आता करुच नका. कारण कार खरेदीचं बेस्ट डील तुमची वाट पाहतंय म्हणे...
Apr 16, 2023, 08:57 AM ISTLeh Ladakh : लेह-लडाखमध्ये हे काय सुरुये? बहुचर्चित भाजप खासदारांमुळे झाला प्रकार समोर, Maruti Suzuki ला दणका
Leh Ladakh : लेह लडाखमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. इथलं नैसर्गिक सौंदर्य पाहत असताना पर्यटक सोबत आठवणींचा खजिना घेऊन जातात. पण, ही मंडळी मात्र पोलिसांचा ओरडा खाऊन गेली आहेत.
Apr 13, 2023, 10:42 AM IST
Alto ची जादू संपू लागली, टॉप 10 यादीतून बाहेर; 'या' तीन गाड्यांना सर्वाधिक पसंती
Top 10 Cars: Maruti Alto 800 ची निर्मिती आता कंपनीने बंद केली आहे. मात्र Alto K10 ची विक्री अद्याप सुरु आहे. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या आवडीची Alto टॉप 10 यादीत नसण्याची जवळपास ही पहिलीच वेळ असेल.
Apr 12, 2023, 03:05 PM IST
Maruti Suzuki Fronx: जेवढी कडक गाडी तितकेच कडक मायलेज! 1 लिटरमध्ये Fronx कापणार इतकं अंतर
Maruti Suzuki New Car Fuel Efficiency: कंपनीने यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये या गाडीची पहिली झलक दाखवल्यानंतर गाडीची बुकींग करण्यासाठी ग्राहकांमध्ये चढाओढ दिसून आली. आता गाडीचं मायलेज समोर आलं आहे.
Apr 6, 2023, 06:19 PM ISTMaruti Alto CNG: 31 चं मायलेज अन् 40 हजारांची सूट! केवळ 6613 च्या EMI वर व्हा Maruti च्या या कारचे मालक
Maruti Suzuki Alto CNG Discount: मारुती सुझुकी कंपीने आपल्या या गाडीवर मोठी सूट दिली असून ईएमआयवर गाडी घेतली तर ती फारच स्वस्तात ग्राहकांना घेता विकत घेता येणार आहे.
Mar 13, 2023, 06:22 PM ISTMaruti बाजारात आणणार 7 सीटर कार, Innova-Ertiga कंपन्याना देणार टक्कर
Maruti 7 Seater Car: मारुती सुझुकी (Maruti 7 Seater Car) यावर्षी आपली सर्वात महागडी कार भारतात लॉन्च करणार आहे. ही कार टोयोटा इनोव्हा आणि एर्टिगा सारख्या कंपन्यांना टक्कर देणार आहे. मारुतीच्या या नवीन एमपीव्हीशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊयात.
Feb 21, 2023, 04:40 PM ISTNew Car: 'या' 6 लाखांच्या गाडीची विक्री 883 टक्क्यांनी वाढली; Maruti आणि Tata ची झोप उडली!
Citroen Car Sales: फ्रान्समधील कार निर्माता कंपनी असलेल्या सिट्रोएन (Citroen) ही भारतीय बाजारपेठेमधील फारच नवी कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या कंपनीला फारसा अनुभव नाही. मात्र असं असतानाही या कंपनीने सुरुवातीलाच पकडलेला वेग हा चर्चेचा विषय ठरत आहे.
Jan 25, 2023, 08:50 PM ISTMaruti Suzuki ला एक चूक भोवली! 17 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या
Maruti Suzuki Recall Vehicles: मारुति सुझुकीच्या गाड्यांना देशभरात मोठी मागणी आहे. वाढती मागणी पाहता मारुतिने नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये एसयूव्ही सादर केली आहे. मात्र असं असताना कंपनीने ग्राहकांना विकलेल्या 17 हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. एका चुकीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
Jan 18, 2023, 02:14 PM ISTPhotos: चमकणारा लोगो, ऐसपैस जागा अन्... Auto Expo 2023 मध्ये Tata Harrier EV ची चर्चा
Tata Harrier EV unveiled At Auto Expo 2023: ईव्ही क्षेत्रामध्ये टाटा कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करत असून त्याचीच झलक सध्या दिल्लीत सुरु असलेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये दिसून आली.
Jan 12, 2023, 11:49 AM IST