वर्षअखेरीस नाव घ्याल त्या कारवर मिळतेय घसघशीत ऑफर; पण तुमचा फायदा कशात? पाहा A to Z माहिती
December 2025 year end Car Discounts, Offers, Deals : 2025 हे वर्ष आता अगदी अखेरच्या टप्प्यात आलेलं असताना विविध कार कंपन्यांनी त्यांच्या लोकप्रिय कार मॉडेलवर मोठी सवलत दिली आहे.
शानदार जबरदस्त! 5 स्टार सेफ्टी रेटिंग, 5Km चार्जिंगमध्ये 543Km ची रेंज... 'ही' कोणत्या कंपनीची कार?
Auto News : मागील काही दिवसांचा आढावा घेतला असता भारतात एकाहून एक दर्जेदार कार लाँच झाल्याचं पाहायला मिळालं. याच यादीच एका कारनं धमाकेदार एंट्री केली आहे.
Maruti Alto हून स्वस्त कार; आश्चर्य वाटतंय? EMI न घेताही घरी आणू शकाल 5 सीटर ब्रँडेड कार!
Auto News 5-Seater Car Cheaper Than Maruti Alto: हल्ली भारतात, सुखकर प्रवासासाठी बरीच मंडळी दुचाकीवर खर्च करण्यापेक्षा अधिक प्राधान्य कारला देतात.... त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती...
भारतीय Auto क्षेत्रात मोठा उलटफेर; 'या' कारला सर्वाधिक पसंती, SBI कडून मोठा खुलासा, कारणही पाहून घ्या...
India Auto News : भारतीयांची वाहनावर खर्च करण्याची क्षमता आणि त्यांचा एकंदर कल नेमका कुठं आहे, याबाबतचा खुलासा एसबीआयनं केला आहे. पाहा तुम्हीही असंच करताय ना....
क्या बात! ₹10000 च्या खर्चात घरी आणता येतेय दर्जेदार फॅमिली कार; किंमत घटली... EMI ची आकडेमोड पाहून घ्या
Maruti Dzire on EMI: येत्या काळात कुटुंबासाठी एक उत्तम आणि तितकीच दर्जेदार कार खरेदी करायच्या विचारात असाल, तर आधी पाहा त्याच्या हिशोबाचं गणित.
धनत्रयोदशीला गाड्यांची तुफान विक्री! मार्केटमध्ये 'या' दोन कारनी घातलाय धुमाकूळ; विक्रीचे नवे रेकॉर्ड
Car Sales on Dhanteras: वस्तू आणि सेवा करातील (GST) नव्या बदलांमुळे कारच्या किंमती कमी झाल्या आहेत. मारुती सुझुकीने जवळपास 1.29 लाखांपर्यंत किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे, तर ह्युंदाईने त्यांच्या कारच्या किमती 2.4 लाखांपर्यंत अंदाजे $२.४ लाख) पर्यंत कमी केल्या आहेत.
GST कपातीमागोमाग आता Diwali बम्पर ऑफर; तुमच्या आवडीची कार कायच्या काय स्वस्त!
Diwali Car Offers 2025: तुमचा पैसा तुमच्याचकडे राहणार... यंदाची दिवाळी खर्चाची नव्हे, तर बचतीची. पाहा कार खरेदीचाही कसा होईल फायदा...
Maruti च्या इतिहासात पहिल्यांदाच! Wagon R नव्हे तर 'या' कार ने घातलाय धुमाकूळ, ग्राहक फिचर्स पाहून हैराण
मारुती सुझुकी वेळेसह आपल्या कारमध्येही लक्षणीय बदल करत आहे. नव्या ट्रेंड्सना फॉलो करताना कार अधिक चांगल्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न होत आहेत.
भारतातील सर्वात स्वस्त कार; GST दरांमधील बदलांनंतर किंमत फक्त 'इतक्यांवर', कर्जाचीही चिंता नको...
Auto news : सर्वसामान्यांचं कार खरेदीचं स्वप्न साकार होणार. बाहेरून लहानशी दिसणारी पण, आतमध्ये कमाल लेगस्पेस असणारी ही कार कोणती ओळखलं का?
दसरा-दिवाळीआधीच घरी आणा कार, GST कमी झाल्यानंतर Wagon Rच्या 'या' कार होणार सगळ्यात स्वस्त
GST Reforms: जीएसटी कपातीनंतर कारच्या किंमतीत मोठी घसरण होणार असे सांगितले जात आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्तानं 'या' फॅमिली कारवर छप्परफाड सवलत; वाट कसली पाहताय?
Auto News : गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, सर्वत्र उत्साह आणि आनंदाचच वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रसंगी अनेकांनीच शुभकार्याच्या दृष्टीनंहीपावलं उचलली आहेत.
Grand Vitara चा बोल्ड लूक; मारुती सुझुकीनं पहिल्यांदाच ‘या’ रंगात आणली जबरदस्त कार
Auto News : कारचा लूक पाहता ती कमाल दिसत असून या कारच्या इंटेरिअरपासून तिचा बाहेरचा संपूर्ण लूक पाहणाऱ्यांचं लक्ष वेधत आहे. पाहा कंपनीनं कोणत्या रंगाला दिलीय पसंती...
प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला लाँच होणार Maruti ची पहिली इलेक्ट्रीक कार; किंमत फक्त...
Maruti Electric Car : भारतामध्ये अनेकांच्याच पसंतीस उतरणाऱ्या मारुती कंपनीची पहिली इलेक्ट्रीक कार लाँच होण्यासाठीची तारीख ठरली आहे.
मारुतीच्या या स्वस्त कारवर मिळतोय हजारोंचा डिस्काउंट, 6 एअरबॅग सेफ्टी अन् मायलेज...; वाचा स्पेसिफिकेशन अन् फिचर्स
Maruti S-Presso: मारुतीच्या या कारवर मिळतेय भरघोस डिस्काउंट. काय आहेत फिचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत जाणून घ्या.
खर्चाची पर्वा न करता कार खरेदी करायचीये? पाहा संपूर्ण कुटुंबासाठी CNG कारचे परफेक्ट पर्याय
Best CNG Cars: कार खरेदी करा, तीसुद्घा इंधनाच्या वारेमाप खर्चाची चिंता न करता... कम्फर्टसोबत कमी खर्चाचा दिलासासुद्धा एकाच ठिकाणी...
5 स्टार सेफ्टी असणारी 'ही' कार बनली देशातील नंबर-1 कार, किंमत फक्त 6.84 लाख रुपये
पंच, क्रेटा, स्विफ्ट, वॅगनआर या कारला मागे टाकत 5 स्टार सेफ्टी असणारी ही कार बनली देशाची नंबर-1 कार.
Maruti suzuki च्या एका निर्णयामुळं सामान्यांचं कारचं स्वप्न महागलं; पाहा खर्च वाढवणारी बातमी
Maruti suzuki cars price : हल्ली कार किंवा कुटुंबात असणारं चारचाकी वाहन हा जीवनशैलीचा भाग राहिला नसून अनेकदा याकडे गरज म्हणूनही पाहिलं जातं.
Maruti Suzuki ची पहिलीवहिली EV; कुटुंबासाठी एकदम परफेक्ट, किंमतीपासून फिचर्सपर्यंत पाहा A to Z माहिती
Auto Expo 2025 ची ऑटो क्षेत्रात प्रचंड चर्चा सुरू असतानाच आता मारुती सुझूकी कंपनीनं अतिशय दिमाखात त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार लाँच करण्याची तयारी केली.
Maruti Suzuki चा ग्राहकांनां धक्का; कंपनीच्या एका निर्णयामुळं कार खरेदीचा सारा उत्साहच मावळणार
Maruti Suzuki Price Hike: काय राव... मारुती सुझुकीनं केली कारप्रेमींची निराशा. कंपनीकडून करण्यात आली महत्त्वाची आणि लक्षवेधी घोषणा
कमी बजेटमध्ये सनरुफ कार पाहिजे, मग 'या' 5 कार आहेत सर्वात स्वस्त
Budget Friendly Sunroof Cars in India: तुम्ही देखील छोट्या कुटुंबासाठी आणि कमी किंमतीमध्ये सनरुफ कार घेण्याचा विचार करताय, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.