mha

सरकारचा मोठा निर्णय; तपास यंत्रणांना संगणकावरील माहितीवर नजर ठेवण्याची मुभा

यापूर्वी अशा कामांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी आवश्यक होती.

Dec 21, 2018, 12:23 PM IST

पंतप्रधानांचे स्वागत करताना आता पुष्पगुच्छ देता येणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना पुष्पगुच्छ भेट देण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एक आदेश देण्यात आलाय. आदेशानुसार आता देशांतर्गत दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले जाणार नाही. गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना हे आदेश देण्यात आलेत.

Jul 17, 2017, 07:49 PM IST

भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी 'तो' येतोय?

भारताला मूळापासून हादरवून टाकणाऱ्या भूकंपाची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी ही माहिती दिलीय. 

Jan 6, 2016, 03:20 PM IST

अखेर, अदनान सामी झाला 'भारतीय'!

पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याला अखेर भारताचं नागरिकत्व मिळालंय. १ जानेवारी २०१६ पासून अदनान 'भारतीय' होणार आहे.

Dec 31, 2015, 04:16 PM IST

संजय दत्तची शिक्षा माफ होऊ शकते?

संजय दत्तची शिक्षा कमी, अथवा माफ होऊ शकते, कारण केंद्रीय गृहमंत्रालयाने संजय दत्तची कारागृहात वागणूक कशी आहे, याविषयी राज्य सरकारकडून माहिती मागितली आहे. 

Jan 12, 2015, 11:53 AM IST