mns

मनसेचा नवा झेंडा पाहिलात का?

राज ठाकरे यांनी या झेंड्याचे अनावरण केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Jan 23, 2020, 10:52 AM IST

मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब; व्यासपीठावर सावरकरांचा फोटो

आजच्या भाषणात राज ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Jan 23, 2020, 10:20 AM IST

नव्या वाटचालीसाठी राज ठाकरेंना 'त्या' ज्येष्ठ शिवसैनिकाचा आशीर्वाद

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका दूरध्वनी संभाषणाची क्लिप शेअर करण्यात आली आहे.

Jan 23, 2020, 09:47 AM IST

अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग होणार?

राज ठाकरे स्वत: या अधिवेशनासाठी..... 

Jan 23, 2020, 09:16 AM IST

हर्षवर्धन जाधव पुन्हा मनसेत प्रवेश करणार?

२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते.

Jan 23, 2020, 09:09 AM IST

राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या अधिवेशनाचं उद्धाटन

आज संध्याकाळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

Jan 23, 2020, 08:58 AM IST

कसा असेल मनसेचा नवा झेंडा?

आज २३ जानेवारी रोजी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण होणार आहे. 

Jan 23, 2020, 08:43 AM IST

राज ठाकरे यांनी झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे- आठवले

मनसे आणि भाजप एकत्र येऊन कोणालाही फायदा होणार नाही.

Jan 23, 2020, 08:30 AM IST

आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार; मनसे नव्या वाटेवर?

गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे गुरूवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मनसेच्या महाअधिवेशनाला सुरूवात होणार आहे.

Jan 23, 2020, 07:59 AM IST
Mumbai MNS Rajvyapi Adhiveshan PT2M37S

मुंबई | 'लाव रे तो व्हिडीओ'च्या तुफान चर्चेनंतर...

मुंबई | 'लाव रे तो व्हिडीओ'च्या तुफान चर्चेनंतर...

Jan 23, 2020, 12:15 AM IST

'मंत्रालयातील अळूचं फदफदं आवडतं की मिरचीचा ठेचा'

येत्या २३ जानेवारीला मुंबईत मनसेचा मेळावा होत आहे.

Jan 21, 2020, 02:48 PM IST

जावईबापू आता डोंबिवलीकडे लक्ष द्या; मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

डोंबिवलीतील वाढते प्रदूषण, शहराच्या दुरावस्थेसाठी जबाबदार एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

Jan 12, 2020, 03:59 PM IST

कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्यायही योग्य वाटतो- राज ठाकरे

राज यांच्याकडून हैदराबाद पोलिसांच्या कृतीचे स्वागत.

Dec 6, 2019, 10:39 PM IST

राज ठाकरे उद्धव यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार?

 नवे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ राज ठाकरे हे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

Nov 27, 2019, 02:08 PM IST
Mayoral election BJP 6 coroporaters in Nashik are not reachabel PT3M31S

नाशिकमधील भाजपचे सहा नगरसेवक गायब; महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत

नाशिकमधील भाजपचे सहा नगरसेवक गायब; महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत

Nov 16, 2019, 11:35 PM IST