mobile

तुमचा मोबाईल हॅक झाल्यावर देतो हे संकेत.. जाणून घ्या..

चांगला चालणारा फोन अचानक स्लो काम करू लागतो आणि आपल्याला वाटतं कि कदाचित फोन हँग होतोय पण यामागे हॅकिंग हेसुद्धा कारण असू शकतं. 

Nov 7, 2022, 11:12 AM IST

Unsolved Mystery : 'या' रस्त्यावर घडतात भयानक घटना, मोबाईलमधील वेळ अचानक बदलते आणि...!

लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, इथून जाताना लोकांच्या मोबाईलमध्ये वेळ बदलतो. याबाबत तज्ज्ञांनाही आश्‍चर्य वाटलं असून त्याचा तपास सुरू आहे.

Nov 5, 2022, 07:36 PM IST

ब्लु लाईटचा शरीरावर कसा होतोय परिणाम..जाणून व्हाल हैराण

फोन, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून बाहेर येणारा  ब्लु लाईट त्वचेच्या पेशींवर परिणाम घडवतात.

Nov 5, 2022, 03:23 PM IST

भारतात मोबाईल नंबरच्या आधी +91 कोड का लागतो? जाणून घ्या!

भारताला +91 कोड का? माहित आहे का

Nov 4, 2022, 09:02 PM IST

बँक खाते उघडण्यासाठी ते सिम घेण्यासाठी सरकार आणणार नवीन नियम

तुमचं बँक अकाऊंट (New bank account) किंवा सिम कार्ड (Sim card) असेल तर तुमच्यासाठी ही बामती महत्त्वाची आहे. कारण आता केंद्र सरकार लवकरच देशात बँक खाते उघडण्याबाबत आणि सिम कार्ड घेण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार हे नवे नियम आणण्याचा विचार करत आहे. याअंतर्गत सरकार नवीन सिम कार्ड जारी करण्यासाठी आणि बँक खाते उघडण्यासाठीचे नियम आणखी कडक करू शकते. ()

Nov 2, 2022, 12:00 AM IST

आता चार्जरची डोकेदुखी संपणार; कधीही आणि कुठेही असा चार्ज करा तुमचा 'स्मार्टफोन'

ऐनवेळी चार्जिंग पॉईंट न मिळाल्याने अनेकदा पंचायत होते पण आता तसं होणार नाही 

Oct 26, 2022, 11:24 AM IST

Smartphone Tips : स्मार्टफोनच्या खराब बॅटरीमुळे हैराण आहात? अशा प्रकारे वाढवा बॅटरीचं आयुष्य

Smartphone Tips : तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होतो का?पाहा कोणत्या आहेत या पाच गोष्टी आणि काय घेता येईल काळजी. 

Oct 13, 2022, 03:47 PM IST

Charging : वारंवार चार्जिंग करण्याची कटकटच नाही, जाणून घ्या ही सोपी ट्रीक

आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टीं सांगणार आहोत ज्यामुळे मोबाईल पुन्हा पुन्हा चार्ज (Mobile Charging Problems) करण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.

Oct 11, 2022, 09:02 PM IST

कमजोर डोळ्यांसाठी 'हे' उपाय जरुर करुन पहावेत...

जर तुम्हालाही डोळ्यांचा त्रास होत असेल तर असे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic remedies) आहेत जे तुमची दृष्टी वाढवण्यास मदत करतील. 

Oct 11, 2022, 04:54 PM IST

Mobile lost: फोन चोरीला गेलाय, हरवलाय? घाबरु नका! लगचेच करा 'हे' 3 कामं

Mobile : मोबाईल चोरी किंवा हरवल्यामुळे तुमचे पसर्नल फोटो, व्हिडीओचा कोणी गैरवापर करु नये, यासाठी सर्वप्रथम...

Oct 10, 2022, 11:24 AM IST