mobile

दीड वर्षापासून तरुणीवर लैंगिक अत्याचार, कंटाळून जीवन संपवंल

कल्याणमध्ये एका तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्छीवरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. 

Jun 15, 2022, 03:23 PM IST

तुम्ही देखील WiFi वापरताय? मग ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं

आजच्या काळात हॅकर्स वायफायच्या माध्यमातूनही तुमच्या स्मार्टफोनमधून डेटा चोरत आहेत. 

Jun 12, 2022, 10:30 PM IST

Fact Check : मोबाईल लाईटचा तुमच्या नजर आणि त्वचेवर परिणाम?

मोबाईलच्या निळ्या लाईट्समुळे वेळेआधीच तुम्ही वयोवृद्ध होऊ शकता असा दावा करण्यात आलाय.

Jun 8, 2022, 10:33 PM IST

एक कॉल करायचा सांगून मागितला मोबाईल, हातात पडताच ठोकली धूम...

Mobile theft News :अनोळखी व्यक्तीला जर तुमचा मोबाईल देण्याअगोदर ही बातमी आवश्यक वाचा. कोण कशी चोरी करेल याचा भरवसा नाही. 

Jun 4, 2022, 01:46 PM IST

सावधान! तुम्ही करतायत या चुका, स्मार्टफोनचंही आयुष्य होईल कमी

तुमच्या या चुका करतायत फोनचं आयुष्य कमी, पाहा नेमकं काय टाळायचं

May 23, 2022, 03:48 PM IST

सावधान! 'हे' 7 Apps तुमच्या मोबाईलसाठी नुकसानकारक

तुमच्यासाठी काही अॅप्सची यादी तयार केली आहे, जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते

May 18, 2022, 07:08 PM IST

PAN अपडेट करण्यासाठी मोबाईलवर लिंक आली, क्लिक केल्यावर खात्यातून 1.80 लाख गायब

Cyber Fraud:​जराशी चूक तुम्हाला चांगलीच महाग पडू शकते हे मुंबईतील एका घटनेवरुन दिसून आले आहे. PAN अपडेट करण्यासाठी मोबाईलवर लिंक आली, क्लिक केल्यावर खात्यातून तात्काळ 1.80 लाख काढण्यात आले.  

May 18, 2022, 08:19 AM IST

जगातील असा फोननंबर, जो वापरल्याने होतो मृत्यू....

जो कोणी हा नंबर वापरत होते. ते सगळे लोक या जगाला सोडून गेले असल्याचे सांगितले जात आहे.

May 15, 2022, 04:56 PM IST

याला तोड नाही, जबरदस्त Samsungचा फोल्डेबल टॅबलेट ! पहिल्या लूकवर चाहते फिदा

Samsung Flex Note Device A Foldable Tablet: मोबाईल फोनमध्ये नोकीयाचा दबदबा होता. त्यानंतर मार्केटमध्ये Samsungने धुमाकूळ घातला.  

May 15, 2022, 01:00 PM IST

तुमच्या स्मार्टफोनमधील Internet स्लो आहे? मग 'ही' सेटिंग बदला आणि फास्ट Internet मिळवा

तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड कमी आहे, कारण तुमचे डिव्हाइस स्लो नेटवर्क बँडविड्थ पकडू लागते.

May 1, 2022, 10:05 PM IST

Fact Check | तुमच्या मोबाईलमध्ये सोनं? पाहा नक्की सत्य काय?

तुमच्या मोबाईलमध्ये सोनं आहे असं तुम्हाला जर कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. 

Apr 25, 2022, 10:26 PM IST

1 लिटर पेट्रोल आणि 2 लिंबू फ्री, दुकानदाराची अनोखी शक्कल

त्याच्या या अनोख्या ऑफरमुळे तो सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Apr 21, 2022, 05:13 PM IST

Smartphone ला व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' ट्रीक्स फॉलो करा

सध्या लोकं फोनवरुन ओनलाईने पैशांचे व्यवहार करु लागले आहेत. त्यामुळे जर एकाद्या व्यक्तीचा फोन हॅक झाला तर, त्याच्या फोनमधील संपूर्ण माहिती देखील दुसऱ्याच्या हातात जाऊ शकते.

Apr 19, 2022, 07:55 PM IST

रेल्वेने प्रवास करताना समोर TT दिसला तर, मोबाईल अ‍ॅपने तिकीट काढता येतं? जाणून घ्या नियम

 या अ‍ॅपसंदर्भात लोकांनाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत.

Apr 15, 2022, 10:37 PM IST