mobile

Nokia ने लॉन्च केला 27 दिवस चालणारा जबरदस्त Phone, किंमत कमी आणि भरपूर काही

Nokia 8210 4G Price In India: HMD Global ने भारतात आणखी एक Nokia फीचर फोन लॉन्च केला आहे. Nokia 8210 4G, असे या फीचर फोनचे नाव आहे आणि तो 4G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. 

Aug 10, 2022, 07:49 AM IST

iPhone बनावट की खरा? 'या' ट्रिक्स वापरा आणि खरं खोटं करा...

आमच्याकडे अगदी सोप्या युक्त्या आहेत, ज्या तुम्हाला आयफोन खरा आणि बनावट आहे हे शोधण्यासाठी महत्वाच्या ठरतील.

Aug 7, 2022, 09:41 PM IST

मुलांचं फोनचं वेड सोडवा..बाजारात आलाय किड्स फोन..पाहा किंमत

 तीन ते पाच वर्ष वयाची लहानमुले देखील हा फोन अगदी सहजरित्या वापरू शकतात आणि गरज पडल्यास किंवा काही अडचण आली तर आपल्या पालकांना लगेच काॅल करू शकतात 
 

Aug 6, 2022, 05:43 PM IST

तुम्ही नवीन SIM कार्ड घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

किंबहूना SIM कार्डच्या वापरादरम्यान आपल्याला अनेक धोक्यांनाही समोरे जावे लागते. 

Aug 5, 2022, 06:35 PM IST

150 रुपयांनी स्वस्त झाला Jio चा 3 महिन्यांचा रिचार्ज, कसं ते जाणून घ्या

 जिओ रिचार्ज नेहमीच चर्चेत असतात. कंपनी वेळोवेळी रिचार्ज प्लॅनमध्ये बदल करत असते.

Aug 3, 2022, 02:58 PM IST
Fact Check Viral Be Careful If You Record Secretly You Will Be Caught PT2M35S

VIDEO | सावधान! चोरुन रेकॉर्डिंग कराल तर पकडले जाल

Fact Check Viral Be Careful If You Record Secretly You Will Be Caught

Jul 29, 2022, 11:05 PM IST

आयफोनवर चक्क २५ हजारांची सूट..पहा कुठे मिळेल

Apple iPhone 11 हा सर्वात लोकप्रिय iPhone मॉडेलपैकी एक आहे आणि तो 2020 चा जागतिक पातळीवर सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन होता

Jul 29, 2022, 05:07 PM IST

तरुणांनो सावधान; ...नाहीतर मोबाईलचा अतिवापर करेल घात - बातमी

इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून उत्सर्जित होणारा ब्लु लाईट त्वचेच्या पेशींमध्ये अनेक बदल घडवून आणू शकतो

Jul 29, 2022, 03:56 PM IST

मोबाईल गेमवरुन वडिलांकडून शिवीगाळ... रागाच्या भरात मुलाने उचललं टोकाचं पाऊल

सकाळी घरच्यांनी दरवाजा ठोठावला असता त्याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर खिडकीतून पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Jul 27, 2022, 05:25 PM IST

आता एकाच फोनमध्ये अ‍ॅक्टीव्ह करा तीनपेक्षा जास्त सिम..ही बातमी एकदा वाचाच...

 ही बातमी तुम्हाला दिशाभूल करणारी वाटेल पण प्रत्यक्षात ती खरी आहे.

 

Jul 25, 2022, 03:49 PM IST

सेवेसाठी ग्राहकांना मोजावे लागतील जास्त पैसे...कसा असेल प्लान...बातमी एकदा वाचाच...

5G लाँच केल्यामुळे, लाईफस्टाईल, व्यवसाय आणि  कार्यपद्धती बदलेल 

Jul 24, 2022, 03:50 PM IST

आयफोन14 लाँच होण्याआधीच आयफोन15 ची माहिती लीक ..पहिल्यांदाच आयफोनमध्ये आलेत हे फीचर्स

आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स 2024 मध्ये लॉन्च केले जातील आणि त्यात पेरिस्कोप लेन्स देखील असतील.

Jul 24, 2022, 01:21 PM IST

तुमच्याही फोनची स्क्रीन क्रॅक झालीये...घाबरू नका,घरच्या घरी फिक्स करा तुटलेली स्क्रीन

तुमच्या स्मार्टफोनचा तुटलेला डिस्प्ले घरबसल्याच ठीक करू शकता.

Jul 24, 2022, 12:59 PM IST

OnePlus भारतात लॉन्च करणार 'हा' नवीन स्मार्टफोन..अ‍ॅपलच्या दर्जाच्या फोनचे फीचर्स एकदा पहाच

   OnePlus हा एक प्रीमियम Android स्मार्टफोन ब्रँड आहे, ज्याला Android स्मार्टफोन ब्रँडमध्ये Apple चा दर्जा दिला जातो.  हा प्रीमियम ब्रँड येत्या काही दिवसांत भारतात OnePlus 10T 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही.चला जाणून घेऊया या फोनशी संबंधित सर्व गोष्टी

Jul 23, 2022, 04:14 PM IST