mobile

जीवापेक्षा मोबाईल महत्वाचा, अंगावर ट्रेन गेली तरी ती मोबाईलवर बोलत होती, VIDEO व्हायरल

तिच्या अंगावरुन ट्रेन गेली पण तिने मोबाईलवर बोलणं सोडलं नाही

Apr 14, 2022, 05:00 PM IST

Free Internet : मोबाईल डेटा संपला असेल, तर असं मिळवा फ्री इंटरनेट

आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचा डेटा संपला तर, तो फ्रीमध्ये कसा मिळवायचा? हे जाणून घ्या.

Apr 11, 2022, 10:01 PM IST

रील्स बनवताना मुलीचा मोबाईल पडला पाण्यात, ते पाहिल्यानंतर तुम्ही पोटधरून हसाल...

Girl Funny Video: इंस्टाग्रामवर रील्स बनवण्याचा प्रयत्न करताना, मुलीसोबत असे काही घडते, ज्यामुळे व्हिडीओ पाहणारे प्रत्येकजण पोटधरून हसत आहेत. 

Mar 28, 2022, 11:05 AM IST

तुमच्या मोबाईलमधील नेटवर्क सारखा जातो का? मग या मार्गांचा वापर करा

 प्रत्येक वेळी खराब नेटवर्कचे कारण तुमचा फोन नाही, तर खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील असू शकते.

Mar 25, 2022, 04:00 PM IST

नोकरीच्या ठिकाणी मोबाईल वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी

मोबाईल वापरासंबंधीचा एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे. 

 

Mar 17, 2022, 10:38 AM IST

तुमच्या फोनमध्येही नेटवर्कची समस्या आहे का? मग या 5 मार्गांचा वापर करा

खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील असू शकतो. ज्यामुळे ही समस्या निर्माण होते.

Feb 28, 2022, 03:56 PM IST

Truecaller बद्दल तुम्हाला 'ही' गोष्ट माहित आहे? जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

हे फक्त Trucaller सोबतच घडत नाही, तर तुम्ही कधी पाहिलं असेल की हे मेसेजच्या बाबतीतही घडतं. 

Feb 26, 2022, 07:01 PM IST

हे नुकसान जाणून घेतल्यावर तुम्ही लगेच मोबाईल फोन वापरणं सोडून द्याल

आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण स्मार्टफोनला चिकटले आहेत, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

Feb 21, 2022, 05:25 PM IST

Jio कंपनीला आत्तापर्यंतचा मोठा फटका, नक्की काय घडलं जाणून घ्या

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 दशलक्ष सदस्य गमावले.

Feb 17, 2022, 07:53 PM IST

स्मार्टफोनलाच बनवा सीसीटीव्ही कॅमेरा, फक्त या सोप्या ट्रिक वापरा

सर्वांनाच आपल्याकडे सीसीटीव्ही बसवणं बजेटमुळे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत इच्छा असूनही पैशांमुळे सीसीटीव्ही कॅमेरे लोक बसवू शकत नाहीत.

Feb 16, 2022, 08:45 PM IST

Indian Railways: रेल्वे टिकिट बुकिंगसाठी IRCTC चे नवीन नियम, जाणून घ्या

IRCTC latest update : तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही ट्रेनचे तिकीट ऑनलाइन घेत असाल तर रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत

Feb 14, 2022, 02:03 PM IST

Mobile Phone Tips : मोबाईल हरवल्यास सर्वात आधी करावं हे काम; नाही तर बँक खाते होईल रिकामं

आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. फोनशिवाय काही काळ जगणे कठीण होऊन बसते

Feb 11, 2022, 01:20 PM IST