तुमची मुलं व्यसनाच्या विळख्यात! इंटरनेटच्या मायाजालात हरवलं बालपण
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं जाहीर केलेले आकडे धक्कादायक आहेत
Jul 30, 2021, 08:13 PM ISTफोन चार्जिंगला लावून फोनवर बोलत होती युवती, अचानक झाला स्फोट आणि...
सावधान! चार्जिंगला फोन लावून तुम्हाला कॉलवर बोलायची सवय आहे का? ही सवय आताच सोडा कारण या युवतीसोबत जे घडलं तेच तुमच्यासोबत घडू शकतं
Jul 30, 2021, 05:09 PM ISTWhatsApp वर तुमचा DP कोण पाहातो? या Trickने माहित करुन घ्या
ही युक्ती व्हॉट्सअॅपच्या प्रोफाइल DPशी संबंधित आहे.
Jul 25, 2021, 02:59 PM ISTधक्कादायक! एका हेडफोनसाठी वाद पेटला आणि बहिणीचा गळा चिरला
मारामारीचं प्रकरण खुनापर्यंत, खुनी भावाला पोलिसांकडून बेड्या
Jul 17, 2021, 09:44 PM ISTमोबाईल सतत हँग होतोय? या टीप्स वापरा अन सुस्साट धावेल Smartphone
स्मार्टफोन आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे
Jul 14, 2021, 11:12 PM ISTAirtel Black | फायबर, डीटीएच, मोबाईल सर्वांसाठी एकच रिचार्ज; एअरटेलची मोठी घोषणा
देशातील प्रमुख दुरसंचार क्षेत्रातील कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Jul 2, 2021, 02:28 PM ISTGoogleने उचलले महत्वाचे पाऊल, तुमच्या स्मार्टफोनमध्ये ही 8 Apps असल्यास डिलीट करा, अन्यथा...
तुम्ही अधिक स्मार्ट राहण्यासाठी काही Apps आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता. मात्र, असे असले तरी काही Apps तुमची डोकेदुखी वाढवू शकतात.
Jun 21, 2021, 07:24 PM ISTVIDEO । लोकलमधील महिला असुरक्षित, चोरट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
Central Railway : Kalva Women Vidya Patil Died In Struggle To Get Mobile From Thief
Jun 1, 2021, 02:20 PM ISTबालक पालक परिषद | मोबाईलमुळे पालकांची डोकेदुखी कशी वाढली?
Balak Palak Parishad How did mobile increase parents headaches?
May 29, 2021, 02:05 AM ISTआपल्या मोबाईलमध्ये ही 5 Govt. App असायला हवीत, या समस्यातून सुटका
एखादे सरकारी काम असेल तर तुम्हाला उपयोगी पणारी ही काही सरकारी अॅप्स.
Apr 8, 2021, 10:35 AM IST30 दिवस पाण्यात राहून सुद्धा फोन खराब होत नाही, यावर तुमचा विश्वास बसेल?
असा फोन विकत घेण्याचा पर्याय तुम्हाला मिळाला, तर तुम्हाला तो खरेदी करायला आवडेल का?
Mar 31, 2021, 04:20 PM ISTचोरुन चोरुन PUBG खेळणाऱ्यांसाठी बातमी, लॅान्च झालं New Version
Krafton ने PUBG Mobile Lite चा नवीन वर्जन लॅान्च केला आहे. त्याला डाऊलोड करण्याचा सोपा उपाय पाहा.
Mar 24, 2021, 06:19 PM ISTसावधान... मोबाईलमुळे दिसाल म्हातारे, स्क्रीनमुळे वाढतात चेहऱ्यावरील सुरकुत्या
मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसातला बहुतांश वेळ अनेक जण मोबाईल, टॅब किंवा टीव्ही-लॅपटॉपसमोर असतात. कोरोनामुळे तर ऑनलाईन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानं जास्तीत जास्त वेळ आपण स्क्रीनसमोरच असतो. मात्र जास्त वेळ स्क्रीनसमोर राहिल्याचा तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होत असल्याचं समोर आले आहे.
Mar 24, 2021, 04:11 PM ISTस्वस्त मिळतोय म्हणून उगाच 5G फोन विकत घ्यायच्या भानगडीत पडू नका !
पण प्रत्यक्षात 5G तंत्रज्ञान हे भारतात आलंच नाहीय.
Mar 23, 2021, 11:41 AM ISTतुम्ही मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर वेळीच सावध व्हा!
तुमच्या मुलांना (Children) शांत ठेवण्यासाठी जर तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल फोन ( Mobile Phones) देत असाल तर वेळीच सावध व्हा... कारण
Mar 23, 2021, 08:46 AM IST