मोहम्मद रफी यांनी गायलेली रामाची ही' गाणी! एकदा ऐकाच
आजच्या दिवसाची गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय प्रतिक्षा करत होते. आज अखेर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा झाली. या निमित्तानं देशातून आणि परदेशातून अनेक भक्तांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. या सगळ्यात सगळ्यांच्या तोंडात एकच गाणं आहे आणि ते म्हणजे राम आएंगे. मात्र, या खास दिवशी जितकी भक्ती गीतं आपण ऐकू ती कमीच आहेत. चला तर या निमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया. त्यात एक म्हणजे श्रीराम यांच्यावर बनवण्यात आलेले बॉलिवूडची लोकप्रिय गाणी. त्यातही मोहम्मदी रफी यांनी गायलेल्या गाण्याची चर्चा तर चांगलीच आहेत.
Jan 22, 2024, 02:26 PM ISTमधुबन में राधिका नाचे रे...! चिमुकलीचा सुरेख आवाज ऐकून मोदीही झाले मंत्रमुग्ध; पाहा Video
PM Modi Shares Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी दिग्गज गायक मोहम्मद रफी यांचे "मधुबन में राधिका नाचे रे" हे गाणे गाताना एका लहान ग्रीक मुलीचा (Greek Girl Singing Indian Song) व्हिडिओ शेअर केला आहे.
Aug 26, 2023, 12:09 AM IST'बाबुल की दुआएं' गाणं गाताना मोहम्मद रफी लहान मुलासारखं रडू लागले... कारण
तुम मुझे यूं भुला ना पाओगे, जब कभी सुनोगे गीत मेरे... हे गाणं प्रसिद्ध गायक मोहम्मद रफीवर यांना एकदम सूट होतं.
May 16, 2021, 05:52 PM ISTMohammed Rafi यांनी ड्रायव्हरला नोकरीवरुन काढलं, पण यानंतर त्या ड्रायव्हरचं असं भविष्य बदलंल
मोहम्मद रफी यांना जोडलेला एक मनोरंजक किस्सा अन्नू कपूर यांनी सांगितला
May 11, 2021, 07:43 PM ISTमोहम्मद रफी यांच्यासाठी बनारसवरुन बोलावले होते पंडित
नशिब आजमावण्यासाठी त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी मुंबई गाठली.
May 5, 2021, 07:38 PM ISTघशातून रक्त येत असतानाही गात राहिले होते मोहम्मद रफी
आपल्या गाण्याच्या माध्यमातून अजरामर
Apr 17, 2021, 07:54 AM ISTHappy B'day लतादीदी : तब्बल चार वर्षांनी सुटला मोहम्मद रफींसोबतचा अबोला
नरगिस यांनी केली मध्यस्थी
Sep 28, 2019, 08:57 AM ISTमोहम्मद रफींची 93वी जयंती, गुगलने बनवले खास डूडल
आवाजांचा बादशाहा मोहम्मद रफी यांच्या गायकीची आणि लोकप्रियतेची इंटरनेट जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलनेही दखल घेतली आहे.
Dec 24, 2017, 08:21 AM IST'ऐ दिल है मुश्किल' आता नव्या 'मुश्किल'मध्ये
पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे वादात सापडलेला ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला खरा मात्र या सिनेमाभोवतीचं वादाचं ग्रहण सुटता सुटत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल अपमानास्पद टीपण्णी करणा-या डायलॉगमुळे हा सिनेमा नव्या वादात अडकला आहे.
Nov 1, 2016, 12:15 PM IST