monkeys

म्हातारपणाचे तारुण्यात रूपांतर करणारे रसायन, हार्वड शास्त्रज्ञांचे ऐतिहासिक संशोधन

 Harvard researchers:हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) शास्त्रज्ञांच्या पथकाने एका रसायनांचा शोध लावला आहे. हे रसायन कोशिकांचा तरुण होण्यासाठी पुनर्प्रोग्राम करतात. पूर्वी, हे केवळ शक्तिशाली जनुक थेरपी वापरून शक्य होते.

Jul 18, 2023, 11:01 AM IST
Why does China need a million monkeys PT2M24S

चीनला का पाहिजेत एक लाख माकडं?

Why does China need a million monkeys

Apr 29, 2023, 08:35 PM IST

viral trending : अजगराने माकडाला घातला विळखा..समोरून आली वानरसेना...पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का...

सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

Nov 18, 2022, 04:10 PM IST

viral trending : अजगराने माकडाला घातला विळखा..अचानक आली वानरसेना.. पुढे काय झालं एकदा पाहाच..

एका अजगराने माकडावर झडप घातली आणि त्याला आपल्या महाकाय जबड्याने गिळण्याचा प्रयत्न सुरु आहे, आता काही तो वाचत नाही असं वाटत असतानाच माकडांच एक टोळकं तिथे जमा झालं आणि...

Nov 7, 2022, 02:46 PM IST

आश्चर्य! महाराष्ट्रातील 'या' गावात माकडाच्या नावावर 32 एकर जमीन, काय आहे कारण? जाणून घ्या

Monkey Landowner Maharashtra Village: शेती, जमीन आणि घरातील हिस्स्यावरून भावकीत वाद होणं नवीन नाही. कधी कधी हा वाद जीवावर बेततो. अशी अनेक प्रकरणं वारंवारं समोर येतात. पण महाराष्ट्रातील जिल्ह्यात (Maharashtra District) माकडांच्या (Monkey Village) नावावर तब्बल 32 एकर जमीनीची नोंद आहे. 

Oct 19, 2022, 01:37 PM IST

माकडाच्या हाती कोलीत नव्हे तर मोबाईल…पाहिलंय का कधी इतकं Advance माकड?

माकड मोबाईलवर स्वत:चा फोटो आणि व्हीडीओ बघण्यासाठी उत्सुक हे पाहणं जरा असमान्य दृश्य वाटतं.

Jul 9, 2022, 08:44 PM IST
Karnataka Davanagere Stranded Monkeys Rescued From Drowning PT1M33S

कर्नाटक | तब्बल तीन दिवस माकडं वाचवण्याची खटपट

Karnataka Davanagere Stranded Monkeys Rescued From Drowning

Aug 12, 2020, 07:30 PM IST

धक्कादायक! माकडांनी पळवले कोरोना रूग्णांचे नमुने

लॉकडाऊनमध्ये माकडांची खाण्याची गैरसोय 

May 30, 2020, 07:12 PM IST

माकडांना अद्दल घडवण्यासाठी कुत्र्यालाच केलं वाघ

सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

Dec 2, 2019, 06:35 PM IST
Osmanabad Sachin Sonarikar Who Take Care Of Monkeys In Drought Situation PT1M57S

उस्मानाबाद | दोन हजार माकडांची सेवा करणारा अवलिया

उस्मानाबाद | दोन हजार माकडांची सेवा करणारा अवलिया
Osmanabad Sachin Sonarikar Who Take Care Of Monkeys In Drought Situation

Apr 28, 2019, 05:30 PM IST

पुणे । शहरात माकडांचा मोठा उपद्रव, घरात घुसखोरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 02:23 PM IST