monsoon

Pune Rain Alert : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला

Pune Rain : पुणे येथील हवामान विभागाच्या अंदाजानुसार जोरदार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी एलो अलर्टचा इशाराही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याची आणि पुढील 4-5 दिवसांसाठी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

Jun 25, 2023, 10:15 AM IST

Rainy Tips : पावसाळ्यात घाला असे कपडे

Wear these clothes in rainy season : पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत, त्यात ऑफिसला जाताना कपडे कुठे घालावेत असा प्रश्न पडतो. अशात पावसाळ्यात योग्य कपडे घातल्यास मान्सूनची मजा तुम्हाला अधिक घेता येईल. 

Jun 25, 2023, 09:17 AM IST

Monsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा

Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

Jun 25, 2023, 08:15 AM IST

Mumbai Rains : मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपून काढले; पुढचे 48 तास महत्त्वाचे, ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Rains : मुंबईला पहिल्याच पावसाने चांगलचे झोडपून काढले. पहिल्याच पावसात मुंबईतल्या मान्सूनपूर्व तयारीचा यंत्रणांचा दावा मात्र फोल ठरला. किंग्स सर्कल, अंधेरी सबवेजवळ सखल भागात पाणी साचले. 

Jun 25, 2023, 07:45 AM IST

मुंबईत पावसाचे बळी; गोवंडी परिसरात नाल्यात पडून दोघांचा मृत्यू

मुंबईत नाल्यात पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गोवंडीच्या शिवाजी नगर भागात ही दुर्दवी घटना घडली आहे. 

Jun 24, 2023, 09:28 PM IST

पावसाळ्यातली भटकंती! अवघ्या 500 रुपयात मुंबई पुण्याजवळच्या 'या' ट्रेकिंग स्पॉट्सला भेट द्याच

Monsoon Trekking : पावसाळा आाल की पर्यटनाची (Tourism) वेगळीच मजा असते. त्यातही ट्रेकिंग (Trekking) म्हणजे अविस्मरणीय आनंदच. मुंबईसह (Mumabi) राज्यात पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. अशात तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर मुंबई-पुण्यापासून जवळच काही गड-किल्ले (Fort) आहेत, ज्यात तुम्ही साहसी ट्रेकिंगची मजा लुटू शकता.

Jun 24, 2023, 07:44 PM IST

Monsoon : मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी, पुढच्या 5 दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होणार

उशीरा का होईना मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत संध्याकाळच्या सुमारास ढग दाटून आले आणि त्यानंतर धो-धो पावसाला सुरुवात झाली. राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. 

Jun 24, 2023, 06:59 PM IST

Monsoon tips : पावसाळ्यात अशी घ्या काळजी...

पावसाळ्यात आजार लवकर पसरतात. त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त काळजी घेण्याची गरज असते. अनेकांना कळत नाही की कशा प्रकारे आपण पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेऊ शकतो. चला तर जाणून घेऊया कशी घ्याल आरोग्याची काळजी....

Jun 24, 2023, 06:37 PM IST

पावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचाय? 'या' ठिकाणांना अवश्य भेट द्या

Monsoon Tourist Places in India : पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल, देशातील काही ठिकाणांना तुम्ही भेटी देऊ शकता. त्यासाठी तुमच्या टुरिस्ट लिस्टमध्ये ही ठिकाणे अ‍ॅड करा. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावर वसलेली लोणावळा आणि खंडाळा ही मुंबई आणि पुण्याजवळील प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत. हिरवेगार डोंगर आणि धबधबे असलेले ही थंड हवेची ठिकाणं पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतात.

Jun 24, 2023, 04:09 PM IST

पाऊस खरंच आनंद देतो? मानसिक आरोग्याशी संबंधित हे गुपित डोकं चक्रावेल

Rain Affetcs Mental Health : विचारात पडलात ना? मुळात पावसाचा संबंध आनंदाशी जोडावा का, हाच प्रश्न काहीी शास्त्रीय कारणं वाचल्यावर पडतो. 

Jun 24, 2023, 02:29 PM IST