mouse

सनकी Boyfriend ने रागात गर्लफ्रेंडला खायला लावलं उंदराचं घरटं... पुढे घडला असा भयानक प्रकार

पोलीसांनी या प्रकरणात निष्काळजी पणा केला, ज्यामुळे आज या पीडितेचं ऐवढं मोठं नुकसान झालं.

Sep 30, 2021, 08:39 PM IST

उंदीर घरातील प्रत्येक वस्तू का कुरतडतात? ही त्यांची आवड असते की, नाईलाज?

बहुतेक लोक त्याकडे लक्ष देत नाहीत, तर काही लोक असे असतात जे या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात राहतात.

Aug 16, 2021, 01:00 PM IST

Tom & Jerry Trailer : २९ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार खास जोडी

पुन्हा एकदा अनुभवता येणार बालपण 

Nov 19, 2020, 12:26 PM IST

आश्चर्य ! साप-उंदराची दोस्ती, पाठीवर घेऊन फिरवणारा साप

 साप आणि उंदराची ही अनोखी दोस्ती.  

Jun 6, 2019, 10:34 PM IST

मुंबई महापालिकेची मोठी कामगिरी, आठ महिन्यात मारले १ लाख उंदीर

 पालिकेने जानेवारी ते एप्रिल 2017 या कालावधीत तब्बल 81 हजार 50 उंदरांचा खात्मा केला.

Mar 7, 2018, 02:57 PM IST

viral video :गलिच्छ बिळांची सफर केल्यानंतर साबणाने अंघोळ करणारा उंदीर

गेल्या आठवड्यात चहा पिणारी एक पाल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या आठवड्यात एक साबणाने अंघोळ करणारा उंदीर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 29, 2018, 04:55 PM IST

कल्याणमध्ये उंदराच्या औषधामुळे दोन जणांचा करुण अंत

उंदराच्या औषधामुळे एकाच कुटुंबातील दोनजणांचा करुण अंत झाला. तर महिलेची प्रकृती चिंताजणक आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली.

Jul 8, 2016, 05:19 PM IST

कैद्यांना नाईलाजाने खावे लागतायंत उंदीर

माणूस काही काळ उपाशी राहु शकतो. पण ठराविक काही काळानंतर त्याला भूकवर नियंत्रण ठेवणे अशक्य होऊन जाते. माणूस मग जे मिळेल ते खाणे पंसद करतो.

Jan 12, 2016, 03:43 PM IST

राज्याची तिजोरी कुरतडणारे उंदीर कोण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सरकारला आज अग्निपरीक्षेचा सामना करावा लागणार आहे, त्या आधी शिवसेनेने ‘सामना‘च्या मुखपत्रातून पुन्हा भाजपवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे उंदराची म्हणण्यात आलंय. 

Nov 12, 2014, 12:41 PM IST

एअर इंडियात 'उंदीर मामा'ही प्रवासी

विमानात उंदीर असल्याची सूचना मिळाल्यानंतरही धोका पत्करून विमान उडवण्यात आलं. पायलटने विमानात उंदीर असल्याची सूचना एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली होती.

Aug 25, 2014, 08:27 PM IST

उंदराने घातला दरोडा!

चोरीची रक्कम फक्त साडेचार हजार रुपये असली तरी ही रक्कम पळविणारा कोणी सराईत चोरटा नाही. तर तो आहे उंदीर मामा…

Jun 28, 2013, 09:57 PM IST