'मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, निवडणूक आयोग BJP ची शाखा'; राऊतांचा शाहांवरही गंभीर आरोप
Sanjay Raut On Election Commission: संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगच्या कारभारावर टीका करताना राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केलं आहे.
Jun 3, 2024, 11:08 AM IST'ध्यानसाधनेत तब्बल 27 कॅमेरे कशासाठी? हा तर योगसाधनेचा अपमान' संजय राऊतांनी साधला निशाणा
Sanjay Raut News : देशाच्या राजकारणात सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असतानाच यादरम्यान पंतप्रधान मोदी मात्र कन्याकुमारी येथे ध्यानधारणेत व्यग्र आहेत. याविषयी संजय राऊत म्हणतात...
Jun 1, 2024, 12:45 PM IST
भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू
Accident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...
May 29, 2024, 11:21 AM IST
'तुम्ही ना प्रचार केलात, ना संघटनेच्या कामात रस दाखवता,' भाजपाने आपल्याच माजी केंद्रीय मंत्र्याला पाठवली नोटीस
भारतीय जनता पक्षाने माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना नोटीस बजावली आहे. त्यांना या नोटीशीवर दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.
May 21, 2024, 12:13 PM IST
34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..
Shrikant Shinde Property Details: श्रीकांत शिंदेंन सलग तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
May 4, 2024, 10:15 AM IST'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'
Sanjay Raut On PM Modi Amit Shah: मोदींच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Apr 28, 2024, 07:38 AM ISTखासदारांची तिकिटं कापल्याने शिंदेंच्या आमदारांची धाकधूक वाढली; शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?
माजी मंत्री आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते बबनराव घोलप मुंबईमध्ये शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि इतर नाराज पदाधिकारी असलल्याची माहिती आहे.
Apr 6, 2024, 10:59 PM IST'... म्हणून उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला', स्मिता वाघ यांची बोचरी टीका!
Smita Wagh On Unmesh Patil : मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आता जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध भाजपातून नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले करण पवार यांच्यात होणार लढत आहे.
Apr 3, 2024, 06:32 PM IST'सिंधुदुर्ग-रत्नागिरीत राणे विरुद्ध राऊतच सामना पाहिजे'; किरण सामंतांची माघार?
MP Sanjay Raut On Narayan Rane Vs Vinayak Raut For Ratnagiri Sindhudurg Constituency
Apr 3, 2024, 02:05 PM ISTLoksabha Election | भाजपनं ईव्हीएम हटवण्याची हिंमत दाखवावी- संजय राऊत
Loksabha Election 2024 MP Sanjay Raut Criticize BJP On EVM Voting
Apr 2, 2024, 03:30 PM ISTLoksabha Election | वंचितसोबतची बोलणी आम्ही थांबवलेली नाही- संजय राऊत
Loksabha Election MP Sanjay Raut On Talks With Prakash Ambedkar For Five Seats
Apr 2, 2024, 03:20 PM ISTCM शिंदेंच्या मुलाला 'विजयी हॅट-ट्रीक'पासून रोखण्यासाठी ठाकरेंचा वेगळाच डाव; कल्याणमध्ये आयात उमेदवार?
Loksabha Election 2024 Kalyan Constituency: कल्याण मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. यंदा श्रीकांत शिंदेंकडे विजयाची हॅट-ट्रीक साधण्याची संधी आहे. मात्र असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारासंदर्भात एक वेगळा विचार सुरु केला आहे.
Mar 26, 2024, 03:29 PM ISTनिलेश लंके शरद पवारांबरोबर गेल्याने सुजय विखेचं टेन्शन वाढलं; अजित पवारांची घेतली भेट
Ahmednagar MP Sujay Vikhe Patil Meets DCM Ajit Pawar
Mar 20, 2024, 01:35 PM ISTPolitical News | माजी खासदार अमर साबळे फडणवीसांच्या भेटीला
BJP MP Amar Sabale To Meet Devendra Fadnavis For Solapur Lok sabha
Mar 18, 2024, 01:30 PM ISTपुढील 25 वर्ष 'ही' व्यक्ती राहणार खासदार! भाजपाच्या यादीनंतर प्रवीण तरडे म्हणाले, 'मोदींचा..'
Loksabha Election 2024 BJP 2nd Candidate List Announced: भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये अनेक विद्यमान आणि माजी आमदारांबरोबर खासदारांचाही समावेश आहे. यापैकी एका उमेदवाराचं नाव वाचून प्रवीण तरडेने स्पेशल पोस्ट लिहिलेली आहे.
Mar 14, 2024, 08:13 AM IST