ms dhoni

IPL2021: सरावादरम्यान माहीचे तुफान 'हेलिकॉप्टर शॉटस', व्हिडीओ व्हायरल

यंदाच्या IPLवर कोरोनाचं सावट असलं तरी नियोजित वेळेत सामने होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. सर्व संघांनी कंबर कसली आहे. IPL सुरू होण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरावाचा वेगही वाढला आहे. 

Apr 5, 2021, 04:23 PM IST

IPL : 'या' खेळाडूच्या येण्यामुळे माहीला मोठा दिलासा, CSKसंघात कोणकोण असेल जाणून घ्या

IPL 2021 साठी धोनीचा मास्टरप्लॅन, पहिला सामना कधी आणि कोणासोबत?

Apr 3, 2021, 12:54 PM IST

सॅम करनच्या तुफान फटकेबाजीमागे MS Dhoniचा हात? जोस बटलरकडून खुलासा

इंग्लंड संघाचा पराभव झाला असला तरी संघातील इतर फलंदाजांच्या तुलनेत सॅम करनची कामगिरी जास्ती सरस ठरली. 

Mar 29, 2021, 04:26 PM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात कोहलीची वाह वाह! नोंदवला आणखी एक विक्रम

विराट कोहलीनं केलेल्या धावांचा विक्रम तर सर्वांनाच माहिती आहे पण आणखी एक विक्रम केला ज्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे.

Mar 29, 2021, 04:04 PM IST

IPL 2021: माहीचा जबरदस्त फॅन, खेळाडूनं मैदानात घेतला MS Dhoniचा आशीर्वाद

IPLच्या सरावादरम्यान या फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mar 28, 2021, 06:00 PM IST

MS Dhoni शेवटचं IPL खेळणार? नव्या जर्सीमधून भारतीय संरक्षण दलाला सॅल्युट

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल 2021 साठी नवी जर्सी लाँच केली आहे. 

Mar 25, 2021, 09:17 AM IST

IPL 2021: CSKचं वाढलं टेन्शन! 'हा' ऑलराऊंडर खेळाडू मैदानात उतरणार?

सुरेश रैना संघात परतला तरी माहीच्या संघाचं टेन्शन का वाढणार? वाचा सविस्तर

Mar 25, 2021, 08:32 AM IST

22 वर्षांच्या गोलंदाजानं धोनीलाही संभ्रमात टाकलं; एकाच चेंडूत केलं 'बोल्ड', व्हिडीओ व्हायरल

अवघ्या 22 व्या वर्षातही या गोलंदाजाचे विक्रम पाहून व्हाल थक्क.

Mar 18, 2021, 12:47 PM IST

सुर्यकुमार यादव आणि ईशान किशनला रिटेन नाही करु शकत मुंबई इंडीयन्स, हे आहे कारण !

मुंबई इंडीयन्स सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना रिटेन करु शकत नाही

Mar 16, 2021, 10:57 AM IST

क्रिकेटविश्वात ईशानच्या नावाचा डंका ! डेब्यु मॅचमध्येच इतके सारे रेकॉर्ड ऐकून थक्क व्हाल !

आपल्या पहिल्याच सामन्यात ईशानने शानदार 56 धावा केल्या. 

Mar 15, 2021, 10:01 AM IST

माहीने घेतला सन्यास? MS Dhoni चा हा नवा लूक तुफान व्हायरल

IPL आधी MS Dhoni चा हा नवा अवतार पाहिलात का?

Mar 14, 2021, 01:30 PM IST

महेंद्रसिंह धोनीच्या आलिशान बंगल्याचे UNSEEN फोटो

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याला वेळ असेल त्यावेळी आपल्या खास  बंगल्यावर राहाणं पसंत करतो. रांचीमध्ये त्याच्या या बंगल्यावर पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत तो आपला वेळ खूप छान घालवतो. त्यांच्या बंगल्याचे खास फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

Mar 11, 2021, 08:03 AM IST

कुक्कुटपालनाकडे वळला धोनी; पाळणार 'कडकनाथ'

सेंद्रीय शेतीपाठोपाठ आता धोनी नव्या गोष्टीकडे वळला 

Nov 12, 2020, 10:06 AM IST