ms dhoni

IPL 2021 CSK vs MI: हैदराबाद पाठोपाठ चेन्नईच्या खेळाडूनं फोडला फ्रिज, व्हिडीओ

चेन्नई सुपर किंग्स संघातील अंबाती रायडूनं जबरदस्त खेळी केली आहे. त्याने जॉनी बेअरस्टोकसारखा जबरदस्त सिक्स ठोकला आहे. 

May 2, 2021, 11:57 AM IST

IPL 2021 CSK vs MI: सुपर किंग्सवर मुंबई इंडियन्स टीमचा ऐतिहासिक विजय

रोमांचक सामन्यात पॉलार्डनं पलटवली बाजी, जिंकता जिंकता पराभूत झाले 'थालाचे चेन्नई सुपर किंग्स' 

May 2, 2021, 06:56 AM IST

IPL 2021: मुंबई टीमसमोर चेन्नई सुपर किंग्सचं तगडं आव्हान, रोहित शर्मा संघात करणार बदल?

तुफानी खेळीसाठी किरोन पोलार्ड आणि कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव यामुळे मधल्या फळीला मजबूती मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल.

May 1, 2021, 02:24 PM IST

IPL 2021 MI vs CSK : धोनीच्या सुपर किंग्स विरुद्ध आज हिटमॅनची टीम मैदानात, आज कोण जिंकणार?

मुंबई संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामने पराभव तर 3 सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. 

May 1, 2021, 01:28 PM IST

IPL 2021: CSKचा स्टार खेळाडू आता राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची शक्यता

राजस्थान संघातील खेळाडू एकतर दुखापतीमुळे किंवा बायो बबलला वैतागून IPLमधून बाहेर जात आहेत त्यामुळे संघात खेळाडूंची कमतरता भासू लागली आहे.

Apr 28, 2021, 03:58 PM IST

IPL 2021 CSK vs SRH: धोनी विरुद्ध वॉर्नर आज मुकाबला, काय सांगतो इतिहास आज कोण जिंकणार?

गळुरू विरुद्ध 65 धावांनी विजय मिळवलेल्या चेन्नई सुपरकिंग्स संघाचा सामना आज हैदराबाद सोबत होणार आहे.

Apr 28, 2021, 03:30 PM IST

IPL 2021 RCB vs CSK शेवटच्या ओव्हरमध्ये एकटाच सगळ्यांवर भारी पडला! सर जडेजाचा जलवा दाखवणारा व्हिडीओ

जादूगर जडेजानं शेवटचा ओव्हरमध्ये केली कमाल, नो बॉलवरही ठोकला सिक्स... RCB च्या घेतल्या तीन मोठ्या विकेट्स

Apr 26, 2021, 12:40 PM IST

IPL 2021 RCB vs CSK: सिक्सवर सिक्स! रविंद्र जडेजाचा मैदानात जलवा; 25 बॉलमध्ये ठोकलं अर्धशतक

रविंद्र जडेजानं पाच षटकार ठोकले आहेत. त्यातला एक षटकार तर नो बॉलवर देखील ठोकला आहे. 

Apr 25, 2021, 05:42 PM IST

IPL 2021: धोनी या खेळाडूला देणार मोठी जबाबदारी, आज मॅक्सवेल मैदानवर उतरताच उडणार गिल्ली

आयपीएल 2021 मध्ये आरसीबी आपला चांगला खेळ दाखवत आहे.

Apr 25, 2021, 02:04 PM IST

IPL2021 CSK vs RCB : टीम इंडियाचा माजी कर्णधार विरुद्ध आजी कर्णधार आज मैदानात भिडणार

आतापर्यंत एकही सामना बंगळुरू संघाने गमवलेला नाही. तर चेन्नई संघाने तीन सामने जिंकले आहेत. चेन्नईचा कर्णधार बंगळुरूच्या विजयाच्या स्वप्नांना सुरूंग लावणार?

Apr 25, 2021, 11:36 AM IST

कोट्यवधी रुपये घेणाऱ्या धोनी ते वॉर्नरपर्यंत IPLमधील प्रसिद्ध खेळाडूंची पहिली सॅलरी वाचून व्हाल थक्क

या 11 स्टार खेळाडूंना IPLमध्ये पहिली सॅलरी किती मिळाली होती? आज किती कमवतात? धोनी ते कोहली...वॉर्नर ते गेल! प्रसिद्ध खेळाडूंचा पहिला पगार किती होता तुम्हाला माहिती आहे का?

Apr 22, 2021, 05:27 PM IST

IPL 2021 CSK vs KKR: आऊट होताच आंद्रे रसेल झाला भावुक

आंद्रे रसेलनं आपल्या तुफान बॅटिंगनं मैदानात धुरळा उडवला. एक क्षण वाटलं की संपूर्ण बाजी फिरेल की काय? त्याने 22 बॉलमध्ये 54 धावांची दमदार खेळी केली. 

Apr 22, 2021, 09:12 AM IST

IPL 2021 CSK vs KKR: 'थाला'नं बदलला इतिहास! पहिल्यांदाच महेंद्रसिंह धोनीला जमली 'ही' गोष्ट

अशी कोणती गोष्ट आहे जी गेल्या काही वर्षात चक्क माहीला जमली नाही. MS dhoniने कोणता इतिहास बदलला वाचा सविस्तर.

Apr 22, 2021, 08:17 AM IST

IPL 2021 CSK vs KKR: MS dhoniच्या टीमची विजयी हॅट्रिक; कोलकाताचा पराभव, पॉइंट टेबलवर RCBला टाकलं मागे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पाठोपाठ धोनीच्या संघाने देखील सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक केली आहे. सध्या या दोन्ही संघांमध्ये पॉइंट टेबलवर चुरस पाहायला मिळत आहे.

Apr 22, 2021, 07:27 AM IST

IPL 2021 CSK vs KKR: सामन्याआधी MS Dhoni ला मोठा धक्का, या 2 खास व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात

 वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना संध्याकाळी 7 वाजता होणार 

Apr 21, 2021, 11:00 AM IST