Mukesh Ambani : अब्जोंच्या संपत्तीसह मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती; अदानींची घसरण सुरुच
Mukesh Ambani : इथं रिलायन्स उद्योग समुहाला उल्लेखनीय उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या अंबानींनी पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलेलं असतानाच, गौतम अदानी मात्र कुठच्या कुठे मागेच पडताना दिसत आहेत. श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक कितवा? पाहा...
Apr 5, 2023, 07:29 AM IST
Mukesh Ambani यांचा 'हा' नातेवाईक त्यांच्याहूनही जास्त पगार घेतो; पाहून घ्या त्यांचं नाव, गाव, काम आणि बरंच काही
Mukesh Ambani यांची व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात असणारी ओळख आणि त्यांच्या नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय कुणासाठीच नवं नाही. पण, तुम्हाला माहितीये का या धनाढ्य व्यक्तीपेक्षाही कुणीतरी जास्त पगार घेतं. रिलायन्स समुहाशी आहे त्यांचं खास नातं....
Apr 3, 2023, 12:57 PM IST
NMACC : माजी 'मिसेस मुख्यमंत्र्यांचा' ग्लॅमरस लूक पाहिला का? पाहा PHOTO
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray Attend NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) उद्घाटन शुक्रवारी मुंबईत झाले. यावेळी कलावंत, धार्मिक गुरु, क्रीडा व व्यावसायिक जगतातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांनी उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड, हॉलीवूड, क्रीडा आणि राजकारणाशी संबंधित अनेक नामवंत व्यक्ती दिसल्या. यासोबतच महाराष्ट्राच्या दोन्ही माजी मिसेस मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Apr 2, 2023, 03:37 PM IST
VIDEO : अंबानी कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन! Nita आणि Mukesh Ambani पुन्हा होणार आजी - आजोबा
Shloka Mehta Pregnant : नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. अंबानी कुटुंबात (ambani family) लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नीता आणि मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजी आजोबा होणार आहे.
Apr 2, 2023, 08:31 AM IST
NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO
Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं.
Apr 1, 2023, 08:59 AM ISTMukesh Ambani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून कोण हिरावणार? 'त्या' व्यक्तीचं नाव समोर
Asia's Richest Man: रिलायन्स उद्योग समुहाला एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं नाव जगातील आणि त्यातूनही आशिया खंडातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत घेतलं जातं. पण, आता मात्र त्यांची जागा कुणी दुसरंच घेताना दिसणार आहे.
Mar 29, 2023, 10:32 AM IST
Most Expensive House in Mumbai: मुंबईतील सर्वात महागडी घरं, जाणून घ्या कोण आहेत मालक आणि घराची किंमत
Mumbai Most Expensive Homes: देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई (Mumbai). मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. घराच्या किंमतीने कोटीच्याकोटी उड्डाणं घेतली आहेत. जगातल्या महागड्या घरांपैकी (expensive Homes) काही घरं मुंबईत विकली गेली असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. देशातील सर्वात महागडं घर मुंबईतचं विकलं गेलं आहे. आपण आज नजर टाकूया मुंबईतल्या अशाच काही महागड्या घरांवर.
Mar 23, 2023, 01:51 PM ISTMukesh Ambani Cook Salary: मुकेश अंबानी यांच्या शेफला मिळतो 'इतका' पगार, एका कंपनीच्या CEO पेक्षाही जास्त
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधआंची तितकीच काळजी घेतात. मग तो त्यांचा खासगी ड्रायव्हर असो की एंटीलियात काम करणारा त्यांचा आचारी असो. या सर्वाचे पगारही लाखांच्या घरात आहेत.
Mar 21, 2023, 01:30 PM ISTPhotos: करोडोंच्या संपत्तीचे मालक असलेले 'हे' अब्जाधिश उद्योगपती तरूण वयात पाहा कसे दिसायचे!
Photos: सध्या करोडपती असलेल्या उद्योगपतींच्या (Indian Billionaires) तरूण वयातील काही फोटोज हे व्हायरल होत आहेत. तुम्ही हे व्हायरल (Viral Photos) होत असलेले फोटोज पाहिलेत का?
Mar 9, 2023, 07:03 PM ISTराधिका मर्चेंट लाखो रुपयांची बॅग घेऊन पोहोचली पार्टीत, बॅगच्या किमतीत येईल लक्झरी कार
देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा पार पडला असून लवकरच त्याचा विवाहसोहळा पार पडणार आहे. अनंतने राधिक मर्चंट हिला आपली जीवनसाथी म्हणून निवडलं आहे.
Mar 8, 2023, 06:49 PM ISTAmbani Family Driver Salary : अंबानी यांच्या ड्रायव्हरची पोरांचं परदेशात घेतात शिक्षण, पगार ऐकून बसेल धक्का
Ambani Family Driver Salary : मुकेश अंबानींच्यासह कुटुंबीयांना Z+ दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या सुरक्षेचा खर्चही अंबानी कुटुंब उचलणार आहेत. अशातच अबांनी कुटुंबाच्या ड्रायव्हरची सॅलरी ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
Mar 1, 2023, 06:10 PM ISTMukesh Ambani : मुकेश अंबानींच्यासह कुटुंबीयांना Z+ दर्जाची सुरक्षा, कोण करणार खर्च?
Ambani Family Security : आताची मोठी बातमी...आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे अध्येक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांना यानंतर Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. कोणाला दिली जाते Z+ दर्जाची सुरक्षा, किती खर्च येतो जाणून प्रत्येक गोष्ट...
Mar 1, 2023, 11:49 AM ISTVIRAL VIDEO: इशा पिरामल यांच्या घरी जमली अख्खी अंबानी फॅमिली, राधिका मर्चंटच्या...
Radhika Merchant Viral Photo: मुकेश अंबानी (Mumbai Isha Ambani house Video) यांची फॅमिली (Ambani) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इशा अंबानी पिरामल यांच्या घरी ग्रँण्ड पार्टी अख्ख अंबानी कुटुंब अवतरलं होतं. यावेळी अंबानी कुटुंबाचा देसी लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तर होणारी सून राधिका मर्चंटच्या लूकने सर्वांच्या नजरा खिळल्या. (Mumbai Isha Ambani house Video)
Feb 27, 2023, 08:53 AM ISTMukesh Ambani : कोण आहेत मुकेश अंबानींचे गुरु बाबा ओझा; कोणत्याही मोठ्या कामाआधी यांचाच सल्ला घेतं कुटुंब
Ambani Family : केवळ अंबानी कुटुंबच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गुजरातमधील खूप मोठे राजकारणीसुद्धा त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात.
Feb 23, 2023, 02:59 PM ISTMukesh Ambani पुन्हा ठरणार तारणहार; थेट 2 रुपयांवर शेअर कोसळलेल्या 'या' कंपनीला मोठा आधार
Mukesh Ambani News: शेअर मार्केटमध्ये दर दिवशी कोट्यवधींची उलाढाल होत असते. यामध्ये कुणाला नफा मिळतो तर, कुणाला तोट्याचा सामना करावा लागतो. अंबानींचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच वेगळा
Feb 13, 2023, 09:29 AM IST