रामचरणच्या लेकीचे लाड पुरवतायत मुकेश अंबानी; तिला दिली सर्वात महागडी भेट!
Mukesh Ambani's Gift for Ram Charan Daughter : रामचरण आणि उपासना यांना नुकतेच कन्यारत्न झाले आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तुम्हाला माहितीये का की मुकेश अंबानी यांनी चक्क उपासना आणि रामचरण यांच्या लेकीला महागडं गिफ्ट दिलं आहे.
Jun 30, 2023, 04:04 PM ISTनीता यांच्या 'त्या' हट्टामुळं अंबानी कुटुंब अँटिलियात 27 व्या मजल्यावर राहतं!
नीता यांच्या 'त्या' हट्टामुळं अंबानी कुटुंब अँटिलियात 27 व्या मजल्यावर राहतं!
Jun 30, 2023, 10:20 AM ISTअंबानींच्या 'या' कारच्या रंगासाठीचा खर्च पाहून तुमच्या चेहऱ्याचा रंग उडेल; VIP नंबरसाठीही खर्च केलेत लाखो
Mukesh Ambani SUV Painted Cost: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींच्या कार कलेक्शनची कायमच चर्चा असते. कोट्यावधी रुपयांच्या कार असलेल्या अंबानींच्या कारच्या देखभालीचा खर्चाही तितकाच जास्त आहे.
Jun 29, 2023, 11:03 AM ISTWhite House मध्ये मोदींच्या डिनर टेबलवर चक्क Pate Wine! एका बॉटलची किंमत...
PM Modi At White House State Dinner: पटेल वाईन... पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीच्या मेजवानीमध्ये या वाईननं वळवल्या नजरा; एका जामसाठी किती रुपये मोजावे लागतात...
Jun 23, 2023, 12:47 PM ISTBillionaire AI Photos: आनंद महिंद्रा ते बिल गेट्स, वृंदावनच्या रस्त्यावर दिसले तर... पाहा AI चे भन्नाट फोटो
AI Photos: आनंद महिंद्रा ते बिल गेट्स, वृंदावनच्या रस्त्यावर दिसले तर... पाहा AI चे भन्नाट फोटो
Jun 12, 2023, 08:23 PM ISTअंबानी कुटुंब पूजा करताना चुकूनही वापरत नाही 'ही' गोष्ट; जाणून घ्या
अंबानी कुटुंबाची देवावर खूप भक्ती आहे. यामुळे ते नेहमी पूजा-पाठ करत असतात. अँटिलियामध्येही अंबानी कुटुंबाने एक भव्य आणि सुंदर मंदिर बांधलं आहे.
Jun 12, 2023, 11:57 AM IST
PHOTOS: लाडकी नात आजी नीता यांच्या कुशीत! हॉस्पिटलमधून घरी जाताना श्लोका-आकाशची लेक स्पॉट...
Shloka Mehta Daughter Spotted: श्लोका मेहतानं काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे अंबानींच्या घरात नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. श्लोका आणि आकाश अंबानींच्या घरी त्यांचे दुसरे अपत्य जन्माला आले आहे. यावेळी श्लोकाची लेक आजी नीता अंबानीच्या खुशीत बसलेली पाहायला मिळाली आहे.
Jun 4, 2023, 02:14 PM ISTअंबानी पुन्हा आजोबा बनले! सून श्लोकाने दिला दुसऱ्या बाळाला जन्म
अंबानी यांच्या सूनेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. अंबानी यांची सून श्लोका आणि मुलगा आकाश यांना आधी एक मुलगा आहे. अंबानी कुटुंबात दुसऱ्या नातवंडाचे आगमन झाले आहे.
May 31, 2023, 06:49 PM ISTIPL 2023 : आयपीएलच्या दहा संघांचे 'हे' आहेत मालक, कमाईच्या बाबतीत हा संघ अव्वल
IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम नुकताच संपला आहे. महेंद्रसिंग धोणीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरातचा (GT) पराभव करत पाचव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. पण आजही आयपीएलमधल्या दहा संघांचे मालक कोण आहेत हे बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना माहित नाही. चला तर जाणून घेऊया आयपीएल संघांचे मालक आणि त्यांची कमाई.
May 30, 2023, 09:26 PM IST
सिद्धीविनायक मंदिरात गेल्यानंतर Akash Ambani ट्रोलर्सच्या निशाण्यावर, काय आहे कारण?
Akash Ambani Trolled : आकाश अंबानीनं त्याचे वडील मुकेश अंबानी पत्नी श्लोका मेहता आणि मुलगा पृथ्वीसोबत सिद्धीविनायक मंदिरात हजेरी लावली होती. यावेळी आकाश अंबानीला पाहून काही नेटकरी संतापले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर कमेंट करत त्याला ट्रोल केले आहे.
May 26, 2023, 05:37 PM ISTअंबानींच्या सुनेनं नेसली 100 वर्षांपूर्वीची साडी! 'या' 3 कारणांमुळे साडी चर्चेत
Sholka Mehta 100 Year Old Saree: साडी ही प्रत्येक स्त्री आनंदानं आणि प्रेमात परिधान करते. परंतु ती साडी फारच जूनी असेल तर त्या साडीला (Sholka Mehta Baby Shower) एक अनन्यसाधारण महत्त्व निर्माण होते. श्लोका मेहताची 'ती' साडीही म्हणूनच परत चर्चेत आली आहे.
May 26, 2023, 04:36 PM ISTMI vs LSG Eliminator: मुंबईकडून लखनऊ एलिमिनेट; 81 धावांनी पलटणचा 'जाएंट' विजय!
MI vs LSG IPL 2023 Highlights: मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला (LSG vs MI) विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ पत्त्यासारखा कोसळला. आकाश मधवाल (Akash Madhwal) याने 21 बॉल्समध्ये 5 रन देऊन 5 विकेट काढल्या.
May 24, 2023, 11:25 PM IST'ही' आहेत जगातील कोट्याधीश कुटुंब! भारतातील कोणाचा नंबर कितवा? पाहा यादी
World Richest Families : गेल्या काही वर्षांत जगभरात अब्जाधीशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींबद्दल तुम्ही तर ऐकले असेल. मात्र तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोण आहे? पाहा संपूर्ण यादी...
May 12, 2023, 02:12 PM ISTMen Will Be Men... पत्नीसाठी गाणं गाताना मुकेश अंबानींनी काय केलं पाहा; Video अतीप्रचंड वेगानं व्हायरल
Mukesh Ambani Video : व्हिडीओ पाहताना Men Will Be Men... असं का म्हटलं जातं हेच तुमच्याही लक्षात येईलय. पाहा जेव्हा Mukesh Ambani पत्नीसाठी इतकं काहीतरी खास करतात...
May 10, 2023, 10:57 AM IST
कोण आहेत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे शेजारी; माहित आहे का ते किती श्रीमंत आहेत?
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी मुकेश अंबानी यांची ओळख आहे. फक्त भरातातीलच नाही तर जगभरातील श्रीमंत व्यवसायीकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. मुंबईत अंबानी यांचे 27 मजली अलिशान घर आहे. याची किंमत कोट्यावधीच्या आसपा आहे. मुकेश अंबानी यांचे शेजारी कोण आहेत? ते किती श्रीमंत आहेत? याची देखील नेहमीच सगळ्यांना उत्सुकता असते.
May 9, 2023, 11:37 PM IST