mukesh ambani

धूम- धडाक्यात नीता अंबानींनी केलं गणपतीचे विसर्जन, इनसाईड फोटो समोर

Ambani Ganpati Visarjan Photos:  अंबानी यांनी गणपती बाप्पाला धुम-धडाक्यात दिला निरोप... व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...

Sep 22, 2023, 05:45 PM IST

अंबानीच्या पार्टीत शाहिदची फ्रेम बिघडवून ट्रोल झाले पांड्या बंधू, तरी अभिनेत्याच्या वर्तनाचे होतेय कौतुक

Pandya Trolled : हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी शाहिदला तो फोटो काढत असताना जशी वागणूक दिली त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

Sep 20, 2023, 05:20 PM IST

'सास बहू पे भारी', सुनेसोबत ट्विनिंग करताना दिसल्या नीता अंबानी; सोशल मीडियावर धुमाकूळ

Neeta Ambani Sholka Mehta Matching Saree Photos: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अंबानींची. सोशल मीडियावर त्यांच्या गणपती सेलिब्रेशनचे फोटो हे सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यात आता चर्चा आहे ती म्हणजे अंबानीच्या सासू सूनांची. 

Sep 20, 2023, 03:43 PM IST

Apple iPhone 15 लाँच नंतर अंबानींचे उत्पन्न वाढणार; कारण आहे मुंबईतील BKC

 Apple iPhone 15 लाँच नंतर मुकेश अंबानी यांचे उत्पन्न वाढणार आहे.  

Sep 11, 2023, 11:59 PM IST

मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांच्यासह भारतातील हे दिग्गज उद्योजक घेणार निवृत्ती

भारतातील हे दिग्गज उद्योजक निवृत्ती घेणार आहेत. 

Sep 1, 2023, 06:15 PM IST

मुकेश अंबानी यांचं घर AC शिवाय कसं थंड राहतं? जाणून घ्या

मुकेश अंबानी यांचं घर कोणत्याही महालापेक्षा कमी नाही. त्यांच्या घरात सगळ्या सुख-सुविधा आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? त्याचं घर एसी शिवाय कसं थंड राहतं. चला जाणून घेऊया काय आहे त्या मागचं सत्य...

Aug 29, 2023, 07:10 PM IST

विराट, सचिन नव्हे तर हा आहे सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटर; अंबानीही पाहत राहतील इतकं मोठं घर

भारतीय क्रिकेटर विराट कोहली सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. विराट कोहली बीसीसीआयच्या A+ खेळाडूंच्या श्रेणीअंतर्गत करारबद्द आहे. दरम्यान, तुम्हाला माहिती आहे का विराट कोहली नव्हे तर समरजीत सिंग रणजीत सिंह गायकवाड सर्वात श्रीमंत भारतीय खेळाडू आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्या...

 

Aug 23, 2023, 05:47 PM IST

आयुष्यात अंबानी यांच्या इतकं श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर follow करा या गोष्टी

आयुष्यात  यशस्वी व्हायचे असेल तर मुकेश अंबानींकडून शिकायलाच हव्यात या गोष्टी.

Aug 21, 2023, 11:02 PM IST

मुकेश अंबानीच नव्हे, अनिल अंबानींचं घरही आहे तोडीस तोड; पाहून म्हणाल काय ती श्रीमंती...

Anil Ambanis luxuriou`s Mumbai home : शहरातील काही श्रीमंत व्यक्ती याच आलिशान घरांमध्ये राहतात. अंबानी कुटुंब हे त्यातलंच एक. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराचं उदाहरणच घ्या.... इथून जाताना प्रत्येक वेळी नकळत आपली नजर त्यांच्या या बहुमजली घरावर जाते. आलिशान घराच्या बाबतीत अनिल अंबानीही मागे नाहीत. 

Aug 17, 2023, 11:08 AM IST

'या' आहेत पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती, अंबानी-अदानींच्या तुलनेत किती आहे संपत्ती?

Pakistan Richest Women : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. फोर्ब्सच्या (Forbs) यादीत कोणाची किती संपत्ती आहे याची माहिती दिली जाते. या यादीत भारताचे मुकेश अंबानी, गौतम अदानी, शिव नाडर, अझीम प्रेमजी या उद्योगपतींचा समावेश आहे. हे सर्वा उद्योगपती अरबपतीआहे. पण तुम्हाला माहित आहे का पाकिस्तानातल्या (Pakistan) सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती किती आहे. 

Aug 15, 2023, 09:06 PM IST

मिर्झापूरमध्ये डॉक्टरने बांधले अंबानींसारखे घर; 20 वर्षे सुरु होते बांधकाम

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या घराविषयी सर्वांनीच ऐकले आहे. पण, तुम्ही उत्तर प्रदेशातील मिर्झापुरमध्ये बांधलेल्या अँटिलियाबद्दल ऐकले आहे का? मिर्झापुरमध्ये एका व्यक्तीने मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया' प्रमाणेच आपले गगनचुंबी घर बनवले आहे.

Aug 14, 2023, 04:02 PM IST

74.53 कोटींना मुकेश अंबानींनी विकला आपला 2 BHK फ्लॅट; जाणून घ्या या घराची वैशिष्ट्ये

Mukesh Ambani Sells 2BHK Apartment: अशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींने जगभरातील अनेक देशांमध्ये संपत्ती घेतली आहे. अगदी दुबई, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही त्यांच्या नावाने अनेक ठिकाणी संपत्ती आहे. मात्र त्यांनी नुकतीच त्यांच्या मालकीची एक घर कोट्यवधी रुपयांना विकलं.

Aug 9, 2023, 12:59 PM IST

यशस्वी व्हायचं असेल तर मुकेश अंबानींच्या 'या' 10 सवयी तुम्हीही लावून घ्या

एखादी व्यक्ती यशस्वी असते तर त्याच्या मागे फक्त नशीब नाही तर मेहनतही असते. मुकेश अंबानी आज अब्जाधीश आहेत, त्यामागे त्यांच्या काही सवयी आहेत. या सवयी अंगारत तुम्हीही त्यांच्याप्रमाणे यशस्वी होऊ शकता. 

 

Jul 25, 2023, 03:18 PM IST

बॅकलेस ब्लाऊज घालून समोर दीपिका; कोकिलाबेन अंबानी यांची 'ती' रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद

Deepika Padukone Blackless Blouse: दीपिका पादूकोण ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या तिच्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यातून तिनं नुकतीच मनीष मल्होत्राच्या फॅशन शोला हजेरी लावली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती.

Jul 23, 2023, 01:50 PM IST

तब्बल 150 कोटी रूपये मार्केट व्हॅल्यू असलेली आलिया भट्टची कंपनी जाणार अंबानींच्या खिशात?

Reliance to Buy Alia Bhatt's ED a Mamma: आलिया भट्टचा ED a Mamma हा ब्रॅण्ड सध्या चर्चेत आला आहे. मुकेश अंबानी हा ब्रॅण्ड घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या आलिया आपल्या खिशातील कंपनी ही मुकेश अंबानी यांना का देते आहे याची सर्वत्र चर्चा आहे. 

Jul 18, 2023, 01:15 PM IST