mumbai high court

मेक इन इंडिया कार्यक्रम आग हा एक अपघातच : मुंबई उच्च न्यायालय

गिरगाव चौपाटीवर झालेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात लागलेली आग हा एक अपघातच होता. या घटनेकडे अपघात म्हणूनच बघितलं पाहिजे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. पण महाराष्ट्र रजनी सेटला जी आग लागली ती तेवढीच गंभीर होती. कलाकार, सर्वसामान्य व्यक्ती, व्हीआयपी यांच्या जीविताला धोका होता असं मत न्यायालयाने नोंदवलंय.

Feb 17, 2016, 11:10 PM IST

चारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा - हायकोर्ट

सरकारच्या चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे ओढलेत. चारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा असे स्पष्ट निर्देश मंगळवारी मुंबई हायकोर्टानं दिलेत. 

Feb 17, 2016, 07:40 AM IST

मुंबई हायकोर्टाचे यू-ट्यूबविषयी पाच प्रश्न

बॉम्ब हायकोर्टने विचारलं आहे, यू-ट्यूब काय आहे, आणि ते कसं काम करतं? यू-ट्यूब पब्लिक प्लॅटफॉर्म आहे का? तसेच ऑनलाईन कंटेट कसं काम करतो.

Feb 11, 2016, 04:07 PM IST

मुंबईतील फ्लायओव्हर ब्रीजखाली गाड्या पार्क करु नका : मुंबई हायकोर्ट

दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता मुंबईतील फ्लायओव्हर ब्रीजखाली गाड्या पार्क करु नयेत, असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

Feb 9, 2016, 08:27 AM IST

मुंबई गिरगाव चौपाटीवर 'मेक इन इंडिया' कार्यक्रम घेण्यास मनाई

‘मेक इन इंडिया’ महोत्सवाअंतर्गत गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्य शासनाला जोरदार झटका बसलाय.

Jan 28, 2016, 05:06 PM IST

आरटीआय कार्यकर्त्याच्या चौकशीचे आदेश

आरटीआय कार्यकर्त्याच्या चौकशीचे आदेश

Jan 18, 2016, 09:52 PM IST

छेडछाड काढणाऱ्यांना मारावी लागतेय झाडू

मुंबई उच्च न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेचं पालन करण्याकरता, ठाण्यातल्या राहत्या भागात चार तरुणांनी रविवारी झाडू मारली. 

Jan 11, 2016, 09:02 AM IST

CM कोट्यातील घरांबाबत २१ जानेवारीपर्यंत कारवाई करा : मुंबई उच्च न्यायालय

मुख्यमंत्री कोट्यातून एका पेक्षा अधिक सदनिका लाटणाऱ्यांच्यावर २१ जानेवारीच्या आत कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

Dec 22, 2015, 10:37 PM IST

बुलेट ट्रेनच्या बाता, पण लोकलमध्ये सीसीटीव्ही नाही : हायकोर्ट

एकीकडं आपण बुलेट ट्रेनच्या बाता करतोय, पण मुंबईतील लोकलमध्ये तुम्हाला सीसीटीव्ही लावता येत नाहीत, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं. 

Dec 16, 2015, 08:40 PM IST

जायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती

जायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती 

Oct 20, 2015, 09:18 PM IST

मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले, वर्गणी मागा खंडणी नको

 वर्गणी मागा, खंडणी नको, असे खडे बोल मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले आहेत. मिरवणुकीतील वर्तन सुधारण्याचा सल्लाही दिलाय. त्याचवेळी मशिदीवरील भोंग्यांबाबतही नाराजी  दर्शवली  आहे.

Aug 28, 2015, 07:20 PM IST