mumbai high court

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

 पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणात खातेदारांना दिलासा मिळालाय. ५० हजारांच्या ठेवीदारांना १० हजार रुपये द्यावेत असा आदेश हायकोर्टानं दिलाय. 

Aug 21, 2015, 09:32 AM IST

मॅगीवरील बंदी अवैध : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने मॅगीवरील बंदी उठवल्याने नेस्लेला मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाच्या निकालानंतर नेस्लेचा शेअर चांगलाच वधारला. 

Aug 13, 2015, 11:56 AM IST

मॅगीवरची बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज फैसला

मॅगीवरची बंदी उठवायची की नाही याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय येण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध नियंत्रण मंडळ अर्थात fssai च्या अधिकाऱ्यांनी मॅगीमध्ये शिश्याचं अतिरिक्त प्रमाण आढळल्यानं ही बंदी घातलीय.

Aug 13, 2015, 09:29 AM IST

पंकजा मुंडे यांच्या कंपनीला मुंबई हायकोर्टाची नोटीस

येथील रेडीको कंपनीला मुंबई हायकोर्टानं नोटीस पाठवलीय. नदी आणि शेतात घातक रसायनं सोडल्यानं ही नोटीस बजावण्यात आलीय.

Jun 30, 2015, 12:36 PM IST

लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा - हायकोर्ट

हवाई दलाचा तळ असलेल्या लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे विमानतळ परिसरात राहणारे लाखो नागरिक या निर्णयानं बाधित होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या अवैध बांधकामांप्रमाणेच या भागातल्या अवैध बांधकामांचा प्रश्न आगामी काळात पेटणार आहे. 

Jun 10, 2015, 10:20 PM IST

बनावट नोट बाळगणे गुन्हा नव्हे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

केवळ बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही, असा हायकोर्टानं निर्वाळा दिलाय. एका आरोपीला मुक्त करताना केवळ खोट्या नोटा बाळगणं हा गुन्हा ठरू शकत नाही असं मत हायकोर्टानं नोंदावलंय. 

May 29, 2015, 09:44 AM IST

कोल्हापूर 'सर्किट बेंच'ला मान्यता... कॅबिनेटचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला स्थापन करण्याबाबतचा प्रस्तावाला कॅबिनेटनं मान्यता दिलीय. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या नागरिकांना याचा फायदा मिळू शकेल. 

May 12, 2015, 02:04 PM IST

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळ अडचणीत?

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांच्या अडचणीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता गरज वाटल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. 

Apr 29, 2015, 08:20 PM IST