mumbai indians

प्लेऑफपर्यंत जाण्यासाठी कॅप्टन श्रेयस अय्यरचा मास्टर प्लॅन

कोलकाता टीमला अजूनही प्लेऑफची आशा, श्रेयस अय्यरने सांगितला मास्टर प्लॅन

May 10, 2022, 02:20 PM IST

'माझा पती...' 5 विकेट्स घेणाऱ्या बुमराहसाठी संजनाचं खास ट्विट

बुमराहने विकेट घेताचं संजनाने हटके पद्धतीने आनंद साजरा केला. पण एवढ्यावरचं न थांबता बॉलिंग संपताचं तिने एक ट्विट केले जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

May 10, 2022, 11:35 AM IST

KKR vs MI | 'अत्यंत वाईट स्थिती....' मॅचनंतर कॅप्टन रोहित शर्मा संतापला

मॅचनंतर कर्णधार रोहित शर्माचा संताप, सामना गमवण्यामागचं समोर आलं सर्वात मोठं कारण 

May 10, 2022, 07:37 AM IST

दुष्काळात तेरावा महिना! टॉप फोरच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का

आयपीएलचा यंदाचा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी फारसा चांगला ठरत नसतानाच आता आणखी एक धक्का

May 9, 2022, 08:09 PM IST

IPL 2022 अखेर ठरलं, या 4 टीम प्लेऑफमध्ये खेळणार?

प्लेऑफच्या स्पर्धेत 4 टीमचं तिकीट पक्क? पाहा तुमची आवडती टीम आहे का?

 

May 7, 2022, 11:54 AM IST

मॅच हरल्यानंतर हार्दिक पांड्या रागाने लालबुंद, 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

'बॉलर्सकडून चांगली कामगिरी पण....', मॅच गमवल्यानंतर हार्दिक पांड्या संतापला

May 7, 2022, 08:03 AM IST

GT vs MI | मुंबईचा गुजरातवर 5 धावांनी सनसनाटी विजय

IPL 2022, GT vs MI, Daniel Sams |  गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी अवघ्या 9 धावांची गरज होती. मात्र डॅनियल सॅम्सने (daniel sams) चिवटपणे गोलंदाजी करत फक्त 3 धावाच दिल्या.

May 6, 2022, 11:36 PM IST

IPL 2022 | अर्जुनच्या डेब्यूसाठी 'तारीख पे तारीख', नेटीझन्सचा संताप

टीम मॅनेजमेंट गुजरात विरुद्धच्या सामन्यात तरी अर्जुनला संधी देतील, अशी फार शक्यता होती. मात्र अर्जुनला काही संधी दिली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

May 6, 2022, 09:58 PM IST

GT vs MI | इशान-रोहितची शानदार खेळी, डेव्हिडचा धमाका, गुजरातला विजयासाठी 178 रन्सचं आव्हान

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले.  

 

May 6, 2022, 09:37 PM IST

IPL 2022: रोहित शर्माचा सिक्स आणि काझीरंगातल्या गेंड्याला मिळाले 5 लाख रुपये, पाहा कसे

रोहित शर्माने गुजरात टायटन्सच्या अल्झारी जोसेफच्या बॉलिंगवर ठोकलेला फटका थेट बाऊंड्रीच्या बाहेर पडला आणि...

May 6, 2022, 09:24 PM IST

Rohit Sharma | कॅप्टन रोहितचा अजब निर्णय, या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला.

May 6, 2022, 08:39 PM IST

GT vs MI | गुजरातने टॉस जिंकला, पाहा दोन्ही टीमची प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 15  मोसमातील (IPL 2022) 51 वा सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

May 6, 2022, 07:14 PM IST

...तर अर्जुन तेंडुलकरचा आज टीममध्ये समावेश करणार; MI कोचकडून मोठं अपडेट

ता अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या टीममध्ये कधी संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

May 6, 2022, 10:33 AM IST

IPL 2022 | मुंबईला मोठा धक्का, हा स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 

 

May 5, 2022, 09:38 PM IST

मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून महेला जयवर्धने यांची होणार हकालपट्टी?

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मध्ये त्यांच्या चाहत्यांची खूप निराशा केली आहे. 

May 4, 2022, 09:02 AM IST