mumbai indians

इशान किशन मुंबईला महागात पडला, आतापर्यंत 1 धाव तब्बल 8 लाख रुपयांची

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सलग 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

Apr 25, 2022, 09:30 PM IST

"15 कोटींपेक्षा 50 रुपयात चांगला ओपनर...", इशान किशन ट्रोल

मुंबई फ्रँचायजीने ओपनर इशान किशनसाठी (Ishan Kishan) सर्वाधिक 15 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. 

Apr 25, 2022, 08:24 PM IST

असं कुठे असतं का? कीपरच्या पायाला बॉल लागल्यामुळं ईशान किशनची विकेट

कीपरच्या पायाला बॉल लागताच किशनची विकेट, पाहा IPL मधील अजब OUT चा व्हिडीओ 

Apr 25, 2022, 04:22 PM IST

MI vs LSG : मॅच जिंकून फसले! कॅप्टन के एल राहुलसोबत 11 जणांना दंड

मुंबई विरुद्ध सामना जिंकल्यानंतर लखनऊच्या खेळाडूंना मोठा दणका

Apr 25, 2022, 04:10 PM IST

'या' 3 खेळाडूंना कधीच माफ करणार नाही कॅप्टन रोहित शर्मा

चुकीला माफी नाही! संधी देऊनही 3 खेळाडूंनी मातीच केली... लिस्टमध्ये बड्या क्रिकेटरचंही नाव

Apr 25, 2022, 01:22 PM IST

KL Rahul च्या 'त्या' शॉटमुळे अंपायर-बॉलरवर संकट, थोडक्यात अनर्थ टळला पाहा व्हिडीओ

मुंबई मॅचमध्ये थोडक्यात दुर्घटना टळली, के एल राहुलच्या 'त्या' शॉटनंतर अंपायरही घाबरला, पाहा व्हिडीओ 

 

Apr 25, 2022, 11:48 AM IST

IPL 2022 : मुंबईच्या नावावर IPL च्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम

प्ले ऑफमधून बाहेर पडताच IPL मध्ये 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या मुंबई टीमच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

Apr 25, 2022, 08:21 AM IST

मुंबई टीम प्ले ऑफमधून बाहेर! कॅप्टन रोहित शर्मा संतापला

मुंबई टीमच्या अपयशाचं रोहित शर्मानं या खेळाडूंवर फोडलं खापर, प्ले ऑफमधील बाहेर गेल्यानं राग अनावर

Apr 25, 2022, 07:41 AM IST

लखनऊचा मुंबईवर 36 धावांनी विजय, पलटणचा सलग आठवा पराभव

लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे. 

Apr 24, 2022, 11:48 PM IST

K L Rahul | केएल राहुलचा धमाका, मुंबई इंडियन्स विरुद्ध सलग दुसरं शतक

लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलने (K L Rahul) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध धमाका केला आहे. 

Apr 24, 2022, 09:41 PM IST

'पलटण' सचिनला बर्थडे गिफ्ट देणार? अर्जुन आयपीएल डेब्यू करणार?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 37 वा सामना लखनऊ (LSG) विरुद्ध मुंबई (MI) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. 

Apr 24, 2022, 04:07 PM IST

3 खेळाडूंना ऑक्शनमध्ये डावलून फसली मुंबई, आता प्ले ऑफमधून बाहेर

हे तीन खेळाडू असते तर कधीच एवढे वाईट हाल झाले नसते... तुम्हाला काय वाटतं 3 खेळाडूंना वगळून मुंबईने खरंच चूक केली?

Apr 24, 2022, 03:55 PM IST

7 पराभवानंतरही कॅप्टन रोहित शर्मा विजयाचं खातं उघडणार? अशी असणार रणनिती

7 पराभवानंतरही कॅप्टन रोहित शर्मा विजयाचं खातं उघडणार? Playing XI मध्ये होऊ शकतो बदल

Apr 23, 2022, 04:26 PM IST

".....म्हणूनच मुंबई इंडियन्स किंग", सलग सात पराभवानंतरही क्रिकेट चाहते 'पलटण'च्या पाठीशी

मुंबईच्या या मोसमातील निराशाजनक कामगिरीनंतर सोशल मीडियावर टीमवर टीका करण्यात आली. अनेक मिम्सद्वारे खिल्ली उडवण्यात आली. मात्र काही चाहत्यांनी मुंबईच्या पाठीशी आम्ही कायम असल्याचं दाखवून दिलं.

Apr 22, 2022, 08:10 PM IST

मुंबई इंडियन्ससाठी हे 5 खेळाडू ठरले विलन, प्लेऑफमधून संघाला केलं बाहेर

IPL 2022 मध्ये खराब कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे.

Apr 22, 2022, 07:16 PM IST