mumbai indians

Kieron Pollard: ब्रावोने मारुन फेकला बॉल, मग पोलार्डने असं काही केलं की सगळेच हैराण

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्यादरम्यान हा मजेशीर किस्सा घडला.

Apr 22, 2022, 06:24 PM IST

ईशान किशन 'या' सुंदरीला करतोय डेट, तिच्याबद्दल जाणून वाटेल आश्चर्य

इशान किशन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, तो त्याच्या लव्ह लाईफमुळे.

Apr 22, 2022, 04:58 PM IST

धोनी फिनिश ऑफ इन स्टाईल | शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा मुंबईवर थरारक विजय

शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 3 विकेट्सने  विजय मिळवला. 

Apr 21, 2022, 11:40 PM IST

IPL 2022 : तिलक वर्माचे झुंजार अर्धशतक, चेन्नईला 156 धावांचे आव्हान

 तिलक वर्माच्या (Tilak Varma) झुंजार 51 धावांच्या जोरावर मुंबई इंडिन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) 156 धावांचे आव्हान दिले आहे.

 

Apr 21, 2022, 09:25 PM IST

Rohit Sharma | कॅप्टन रोहितने नाक कापलं, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 33 वा सामना मुंबई विरुद्ध चेन्नई (MI vs CSK) यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) झिरोवर म्हणजेच डक आऊट झाला.

Apr 21, 2022, 08:34 PM IST

Rohit Sharma : मुंबईची ओपनिंग जोडी फ्लॉप, रोहित आणि इशान पुन्हा फेल

 मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा आणि इशान किशन दोघेही झिरोवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांची सलामी जोडीने पुन्हा एकदा निराशा केली आहे.

 

Apr 21, 2022, 07:52 PM IST

VIDEO : अर्जुन तेंडुलकरचा हा भन्नाट यॉर्कर पाहिलात का? तुम्ही म्हणाल हा टीममध्ये का नाही?

अर्जुनच्या समावेशाने मुंबई इंडियन्सचं नशीब पालटणार? पाहा का होतेय सध्या अर्जुन तेंडुलकरची चर्चा

Apr 21, 2022, 05:08 PM IST

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, दोघांसाठी प्रतिष्ठेचा सामना, कोण मारणार बाजी?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना (IPL 2022) आज (21 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमधील 2 यशस्वी संघ या सामन्यात  आमनेसामने भिडणार आहेत. 

 

Apr 21, 2022, 03:58 PM IST

फ्लावर नहीं फायर है! IPL मध्ये सुपरहिट ठरले हे खेळाडू

ज्यांना फ्लॉप म्हणून टीम इंडियातून बाहेर बसवलं तेच IPL मध्ये ठरले सर्वात जास्त हिट! पाहा लिस्टमध्ये कोणकोण

Apr 21, 2022, 03:11 PM IST

मुंबई टीमच्या खेळाडूंवर मधमाशांच्या हल्ला, पाहा व्हिडीओ

ट्रेनिंग करावं की नाही हाच मोठा प्रश्न! मुंबई टीमच्या खेळाडूंवर मधमाशांचा हल्ला, पाहा व्हिडीओ

Apr 21, 2022, 09:05 AM IST

Kieron Pollard | वेस्टइंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) सुरु असताना स्टार ऑलराऊंडर बॅट्समनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Apr 20, 2022, 09:54 PM IST

कॅप्टन रोहितची मागणी, मुंबई इंडियन्समध्ये या घातक बॉलरची होणार एन्ट्री?

आयपीएलच्या 15 व्या मोसमात IPL 2022  मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयाची चव चाखता आलेली नाही. 

Apr 20, 2022, 07:52 PM IST

IPL 2022 : रोहित शर्माच्या या 3 चुकांमुळे मुंबईचा सलग 6 सामन्यात पराभव?

मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) हा सर्वात वाईट राहिला आहे. 

Apr 20, 2022, 03:41 PM IST

प्ले-ऑफच्या आशा मावळल्यानंतरही सुर्यकुमार यादव म्हणतोय, आम्ही चॅम्पियन...!

प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना सुर्यकुमार यादवने मोठं वक्तव्य केलं आहे. 

Apr 19, 2022, 11:05 AM IST

'या' टीम IPL लीगमधून बाहेर, प्लेऑफपर्यंत पोहोचणंही अशक्य

प्लेऑफची आशा मावळली, चॅम्पियन ठरलेल्या या टीम IPL 2022 लीगमधून बाहेर 

Apr 18, 2022, 03:59 PM IST