mumbai indians

IPL 2022 | विराट-रोहित आणि धोनीसाठी एकाच दिवशी मोठी गूड न्यूज

  आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) हा आता मध्यावर आला आहे. मुंबईचा (Mumbai Indians) अपवाद सोडला तर 9 संघांमध्ये प्लेऑफसाठी चढाओढ पाहायला मिळतेय. 

May 1, 2022, 08:21 PM IST

रोहित शर्मा सोडून गेला की...; पहिल्या विजयनानंतर Suryakumar Yadav चं मोठं विधान

 मुंबईच्या पहिल्या विजयानंतर मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादवने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

May 1, 2022, 11:20 AM IST

MI ने पहिली मॅच जिंकताच कॅप्टन रोहितनं या खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय

पहिल्या विजयानंतर रोहित खूश, या खेळाडूंचं तोंडभरून कौतुक

May 1, 2022, 10:58 AM IST

VIDEO: रोहितची विकेट गेल्यानंतर रितीकासोबत अश्विनच्या पत्नीने केलं असं की...

रोहितची विकेट गेल्यावर त्याची पत्नी रितीकाची रिएक्शन पाहण्याजोगी होती.

May 1, 2022, 10:17 AM IST

आम्ही असेच खेळतो... पहिल्या विजयनंतर Rohit Sharma असं का म्हणाला?

वाढदिवसाच्याच दिवशी विजयाचं गिफ्ट मिळाल्याने रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता. 

May 1, 2022, 09:22 AM IST

IPL 2022, RR vs MI | सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी, मुंबईचा राजस्थानवर 5 विकेट्सने विजय

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) विजय मिळवला आहे.

Apr 30, 2022, 11:43 PM IST

IPL 2022, RR vs MI | जोस बटलरचा तडाखा, मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान

 राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. 

Apr 30, 2022, 09:53 PM IST

IPL 2022 | मुंबईने टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 44 वा सामना राजस्थान (Rajsthan Royals) विरुद्ध मुंबई (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

Apr 30, 2022, 07:07 PM IST

IPL 2022 : मुंबईच्या पलटणमध्ये या स्टार बॉलरची एन्ट्री

आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आतापर्यंत फार वाईट राहिला आहे. 

Apr 29, 2022, 06:37 PM IST

ICC कडून केलेल्या चुकीच्या ट्विटवर रोहित शर्मा एक्शन घेणार?

इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने एक ट्विट केलं आहे, जे प्रचंड व्हायरल होताना दिसतंय. 

Apr 29, 2022, 11:24 AM IST

Rohit Sharma | रोहितच्या जागी हा खेळाडू होणार कॅप्टन? पुढील हंगामात होणार

आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 8 सामने गमावले आहेत. मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. 

Apr 28, 2022, 11:07 PM IST

मुंबई इंडियन्सला मोठा झटका, स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा स्टार बॉलर दुखापतीमुळे 15 व्या मोसमातून बाहेर पडला आहे.

Apr 28, 2022, 04:59 PM IST

आगामी सामन्यात Arjun Tendulkar करणार डेब्यू? मुंबई इंडियन्सकडून संकेत

अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या टीममध्ये कधी संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

Apr 28, 2022, 08:52 AM IST

IPL 2022 | रोहित शर्मा मुंबईची कॅप्टन्सी सोडणार?

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) हंगामात मुंबईला (Mumbai Indians) एकही सामना जिंकता आलेला नाही.

Apr 26, 2022, 05:13 PM IST

माझ्या टीमवर माझं प्रेम...; प्ले ऑफमधून बाहेर गेल्यावर Rohit Sharma भावूक

रोहित शर्माने एक ट्विट केलं असून यावेळी तो फार भावूक असल्याचं दिसून आलं आहे.

Apr 26, 2022, 08:39 AM IST