मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूला टी -20 वर्ल्ड टीममधून बाहेर काढण्याची तीव्र मागणी
त्याचा सध्या फ्लॉप खेळ सुरू आहे.
Sep 29, 2021, 03:28 PM ISTभारतीय टीमसाठी खुशखबर! टी20 विश्वचषकापूर्वी फॉर्मात आला 'हा' मॅच विनर खेळाडू
टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु व्हायला कमी कालावधी उरला आहे, त्याआधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक चांगली बातमी आली आहे.
Sep 29, 2021, 03:01 PM ISTसलग 3 सामने गमावले; अजूनही मुंबई इंडियन्स प्लेऑफ गाठू शकते का?
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.
Sep 28, 2021, 12:18 PM ISTIPL 2021 | मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर कोच संतापला, 'पलटण'ला इशारा
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) मुंबईचा (Mumbai Indians) 54 धावांने दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील सलग तिसरा पराभव ठरला.
Sep 27, 2021, 10:57 PM IST
T20 World Cup 2021 मध्ये निवड, मात्र आयपीएलमध्ये फ्लॉप, या 4 खेळाडूंमुळे टीम इंडियाच्या चिंतेत वाढ
या खेळाडूंना आयपीएलमध्ये (IPL 2021) आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
Sep 27, 2021, 09:27 PM ISTIPL 2021 : आई गं...! निराश होऊन डिविलियर्सच्या लेकाची करामत; त्यालाच पडली महागात
मुलाच्या चेहऱ्यावरील निराश भाव स्पष्टपणे पाहण्याजोगे होते.
Sep 27, 2021, 12:25 PM IST
IPL 2021 Points Table : कोण आहे नंबर वन, मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी बॅडन्यूज
धोनीच्या चाहत्यांसाठी मात्र गुडन्यूज
Sep 24, 2021, 03:25 PM ISTIPL 2021 : क्विंटन डी-कॉकचा तो एक शॉट, थोडक्यात बचावला रोहित शर्मा
गुरुवारी झालेल्या सामन्यात एका शॉटवर रोहित शर्मा थोडक्यात बचावला आहे.
Sep 24, 2021, 09:37 AM ISTIPL 2021 : मुंबई इंडियन्सची पराभवामुळे चिंता वाढली, टीम टॉप 4 मधून बाहेर
IPL 2021 : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पाचवा सामना मुंबई इंडियन्सने गमावला आहे. सलग दोन पराभवामुळे रोहित शर्मा याचे टेन्शन वाढले आहे.
Sep 24, 2021, 07:57 AM ISTIPL 2021 : रोहित आणि हार्दिक पुढील सामन्यातूनही बाहेर?
रोहीत आणि हार्दिक दोघांच्याही फीटनेसचे अपडेट समोर आले आहेत.
Sep 23, 2021, 08:51 AM ISTIPL 2021: धोनीची CSK यावेळीही चॅम्पियन होणार नाही, वीरेंद्र सेहवागची भविष्यवाणी
आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या दोन संघांच्या नावांचंही भाकित सेहवागने वर्तवलं आहे
Sep 20, 2021, 05:59 PM ISTMIचा 'हा' बॉलर CSKच्या बॅट्समनची दांडीगुल करणार
आजपासून पुन्हा एकदा IPL 2021चा थरार पहायला मिळणार आहे
Sep 19, 2021, 02:56 PM ISTIPL 2021 : आला रेsss; मुंबईच्या संघाचं नवंकोरं मराठमोळं गाणं तुफान व्हायरल; पाहा Video
आता पुन्हा एकदा अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास सज्ज झाले आहेत.
Sep 16, 2021, 11:25 AM IST
IPL 2021 - चाहत्यांसाठी गुड न्यूज! बीसीसीआयने केली मोठी घोषणा
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे
Sep 15, 2021, 05:18 PM ISTIPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिलाच हाय व्होलटेज सामना, मुंबई 'या' टीमसह भिडणार
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Jul 25, 2021, 11:03 PM IST