mumbai indians

IPL 2021 | ठरलं! आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांना 'या' दिवसापासून सुरुवात

कोरोनाच्या (Corona) शिरकावामुळे आयपीएलचा 14 वा (IPL 2021) मोसम मध्येच स्थगित करावा लागला होता. 

Jul 25, 2021, 07:56 PM IST

IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांआधी मुंबई इंडियन्सच्या चिंतेत वाढ, नेमकं कारण काय?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आले आहे. 

May 30, 2021, 10:07 PM IST

जेव्हा हरभजनने श्रीसंथच्या कानाखाली पेटवली, नक्की काय झालं अन भज्जी भडकला?

आयपीएलच्या पहिल्याच मोसमात हरभजनने श्रीसंथला भर मैदानात सामन्यादरम्यान थोबाडीत पेटवून दिली. 

May 20, 2021, 02:38 PM IST

IPL 2021 RR vs MI : मुंबई इंडियन्स पराभवाची मालिका खंडित करणार?

राजस्थान कसं मोडित काढणार आव्हान, कोण ठरेल मॅचविनर आणि कशी असेल रणनिती? 

Apr 29, 2021, 11:46 AM IST

IPL 2021 : रोहित शर्मावर भडकला जडेजा, म्हणाला- सेहवागला सलामीऐवजी खालच्या क्रमात खेळवले असते तर?

आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स विरुद्ध शुक्रवारी पंजाब किंग्जने एकतर्फी विजय नोंदविला.

Apr 24, 2021, 05:32 PM IST

IPL 2021 : Rohit Sharma ने नोंदवला नवीन रेकॅार्ड, रैना आणि कोहलीलाही टाकले मागे

आयपीएलमध्ये 5 वेळा आपल्या नावावर विजय नोंदवलेल्या मुंबई इंडियन्सचा शुक्रवारी पंजाब किंग्ज विरुद्ध  सामना झाला. 

Apr 24, 2021, 02:12 PM IST

IPL 2021 : मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा या खेळाडूला पाहून का घाबरतो?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीगची चमकदार ट्रॉफी जवळजवळ पाच वेळा आपल्या नवावर करुन विक्रम केला आहे.

Apr 21, 2021, 09:37 PM IST

IPL 2021 : Jasprit Bumrah ने हा रेकॅार्ड केल्यामुळे, मुंबई इंडियन्सचा पराभव

  मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात एक लाजीरवाना रेकॅार्ड आपल्या नावे केला आहे.

Apr 21, 2021, 09:29 PM IST

IPL 2021 : दुसऱ्या विजयानंतर गोलंदाजांवर रोहित शर्मा खूश, परंतु या फलंदाजांमुळे निराश

मुंबई इंडियन्सची आयपीएल-2021मध्ये चांगली सुरुवात झाली नाही. हंगामाच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून त्यांचा पराभव झाला होता.

Apr 18, 2021, 03:38 PM IST

IPL 2021 : जेव्हा झहीर खानने आयपीएलच्या लिलावामध्ये नाव घेतले, तेव्हा या खेळाडूच्या डोळ्यात अश्रू आले

गोलंदाजी कोच झहीर खानने यावर्षी 18 फेब्रुवारीला आयपीएलच्या लिलावादरम्यान त्याचे नाव घेतले होते. तेव्हा तो खूप इमोशनल झाला.

Apr 17, 2021, 08:00 PM IST

IPL 2021: ज्याला वर्ल्‍ड कप खेळायला रोखले गेले, तो खेळाडू आज आईपीएलचा उभरता तारा

इंग्लंड विरुद्धच्या टी -20 मालिकेत भाग घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करणारा खेळाडू आहे

Apr 14, 2021, 09:19 PM IST

IPL 2021 : शाहरुख खान का चिढला? ट्विटरवर चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त

 विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मंगळवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने दहा धावांनी पराभव करून थरारक विजय नोंदविला.

Apr 14, 2021, 08:05 PM IST

एकाच सामन्या हिरो आणि विलन दोन्ही ठरला आंद्रे रसेल, ट्विटरवर असा झाला ट्रोल

विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतरही कोलकाता संघाने मुंबईविरुद्धचा हा सामना 10 धावांनी गमावला. कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल मॅच जिंकवण्यासाठी सर्वात जास्त योगदान दिल्यानंतरही विलन बनला.

Apr 14, 2021, 05:10 PM IST

IPL2021: 5 सामन्यांनंतर पर्पल-ऑरेंज कॅप कोणाकडे? मुंबई इंडियन्स कितव्या स्थानावर

आतापर्यंत प्रत्येक संघाने प्रत्येकी एक सामना खेळला आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता संघाने दोन सामने खेळले आहेत.

Apr 14, 2021, 01:12 PM IST

IPL 2021 : मुंबई इंडियन्सकडून या खेळाडूची निवड म्हणजे चुकीचा निर्णय, माजी दिग्गजांनी सांगितले कारण

पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल -2021 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण-आफ्रिकेच्या (South Africa) मार्को जानसेनला (Marco Jansen) अंतिम 11 खेळाडूंमध्ये जागा दिली होती.

Apr 13, 2021, 10:28 PM IST