mumbai municipal corporation

लसीकरण वाढवण्यासाठी मुंबई मनपाने कंबर कसली, घेतला 'हा' मोठा निर्णय

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई पालिका सतर्क झाली आहे

Dec 14, 2021, 09:56 PM IST

शाळेबाबत महत्वाची बातमी, ठरलं उद्यापासून शाळा सुरु

Mumbai School News : ओमायक्रॉनचा (Omicron) धोका वाढला आहे. त्यामुळे शाळा (School) सुरु होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र शाळा...

Dec 14, 2021, 11:14 AM IST

Omicron Variant : मुंबईत आढळला ओमायक्रॉन बाधित रुग्ण, महापालिकेच्या चिंतेत वाढ

मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाली असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

Dec 10, 2021, 05:35 PM IST

कोरोनाची ही टेस्ट फक्त 9 रुपयांत, मुंबई पालिकेचा मोठा निर्णय

Corona antigen test : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा राज्यात शिरकाव झाला आहे. (Coronavirus New Variant Omicron) पुन्हा कोरोनाने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...

Dec 10, 2021, 12:40 PM IST

ओमायक्रॉन : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

Omicron Prediction in Mumbai ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

Dec 8, 2021, 11:35 AM IST
Mumbai Municipal Corporation Action Plan To Stop Spread Of New Omicron Variant PT3M5S

Omicron : मुंबई महापालिकेचा हा पाच सूत्री अ‍ॅक्शन प्लॅन

Omicron Update News : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा पाच सूत्री अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.  

Dec 4, 2021, 12:46 PM IST

मुंबई पालिकेकडून कोरोना चाचण्यांत वाढ, पुन्हा जम्बो कोविड केंद्र सेवेत!

Omicron Pandemic : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कोरोना चाचण्यांमध्ये (corona tests) वाढ करण्यात आली आहे. 

Dec 4, 2021, 11:00 AM IST

मुंबई महापालिकेतील सदस्यसंख्या वाढीचा मार्ग मोकळा, वटहुकूम जारी

मुंबईतील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन प्रभागांच्या संख्येत वाढ

Dec 2, 2021, 10:15 PM IST

मुंबईसह 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांची निवडणूक लांबणीवर? वाचा काय आहे कारण

कोरोनामुळे आधीच पाच महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत, त्यात आता...

Nov 30, 2021, 07:50 PM IST

मुंबई पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनस जाहीर

कोरोना संसर्गाच्या कठिण काळात मुंबई मनपा आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केलं

Oct 29, 2021, 04:12 PM IST

मुंबई महापालिकेत नवा भंगार घोटाळा, भाजपाचा गंभीर आरोप

तब्बल 21 ते 22 कंपन्यांकडून महापालिकेत भंगार घोटाळा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे

Oct 27, 2021, 07:20 PM IST

फायर रोबोटनंतर आता फायर बाईक, मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव

फायर रोबोट फेल गेल्यानं फायर बाईकवर विरोधकांनी सवाल उपस्थित केला आहे

Oct 27, 2021, 06:02 PM IST

भाजपचे 15 ते 20 नगरसवेक शिवसेनेच्या संपर्कात? डिसेंबरमध्ये राजकीय भूकंप

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या नेत्याने दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Oct 18, 2021, 04:03 PM IST

corona: तीसरी लाट आणि नवरात्रीची गर्दी पाहता मुंबई महापालिकेने जारी केला अलर्ट

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 

Oct 7, 2021, 02:49 PM IST