mumbai municipal corporation

उन जरा जास्तच आहे! रस्त्यावरील सरबतं, बर्फाचा गोळा खाताय? पण सावधान...

रस्त्यांवरील बर्फाचा गारवा ठरु शकतो जीवघेणा, आरोग्य विभागाच्या पाहणीत विषाणू

Mar 30, 2022, 04:52 PM IST

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी पुन्हा वाढणार?

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी पुन्हा  वाढण्याची शक्यता आहे.  

Mar 30, 2022, 12:47 PM IST

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आता मास्क नसेल तर... पालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबईत पालिकेकडून मास्क नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाते, पण आता...

Mar 23, 2022, 07:18 PM IST

तुमची ED आमची BMC! भाजप नेते मोहित कंबोज बीएमसीच्या निशाण्यावर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर मुंबई पालिकेने मोहित कंबोज यांना नोटीस पाठवली आहे

 

Mar 23, 2022, 02:36 PM IST

Big Breaking : मुंबई महापालिकेला हादरवणारी बातमी, यशवंत जाधव यांची 36 मालमत्तांची खरेदी?

Mumbai Municipal Corporation​ : मुंबई महापालिकेला हादरवणारी बातमी आहे.  यशवंत जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 36 मालमत्तांची खरेदी केलेली आहे.  

Mar 19, 2022, 06:26 PM IST

आता खरी लढाई मुंबईत होणार, देवेंद्र फडणवीस यांनी उचलला विडा

गोव्याच्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन मुंबईत भाजपच्यावतीने करण्यात आलं. प्रदेश भाजप कार्यालयात फडणवीसांचं जंगी स्वागत केलं.

Mar 11, 2022, 11:21 AM IST

भाजप नगरसेवकांचा BMC स्थायी समिती सभागृहात गोंधळ, शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप

BJP corporator Agitation :  भाजप नगरसेवकांकडून महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात जोरदार गोंधळ घालण्यात आला. भाजपने ठिय्या केला. यावेळी कागदी फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली.  

Mar 7, 2022, 04:38 PM IST

BMC Election : महापौर म्हणून शेवटचा संवाद साधणाऱ्या किशोरी पेडणेकर म्हणतात...

महापालिकेची मुदत आज संपणार, मुंबईत महापालिकेत उद्यापासून प्रशासक नेमणार

Mar 7, 2022, 11:55 AM IST

नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ, मुंबई महापालिकेने पाठवली नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत वाद थांबण्याची चिन्ह नाहीत, त्यातच आता मुंबई मनपाने राणे यांना नोटीस पाठवली आहे.

Mar 6, 2022, 08:03 PM IST

उद्धव ठाकरे आणि गांधी कुटुंबियांचा हवाला ऑपरेटर एकच?

किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप, सांगितलं 'त्या' हवाला ऑपरेटरच नाव

Feb 25, 2022, 12:42 PM IST

यशवंत जाधव म्हणजे उद्धव ठाकरेंचा पालिकेतील फंड कलेक्टर, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मविआतल्या डर्टि डझनमध्ये आणखी दोघंजण, किरीट सोमय्यांनी सांगितली नावं

Feb 25, 2022, 12:01 PM IST

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला वादात, मुंबई पालिकेची नोटीस

BMC Notice to Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महापालिकेकडून नोटीस धाडण्यात आली आहे. 

Feb 18, 2022, 09:30 AM IST

आताची मोठी बातमी! मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार

आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे

Feb 9, 2022, 05:55 PM IST