mumbai municipal corporation

आताची मोठी बातमी! मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार

आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे

Feb 9, 2022, 05:55 PM IST

प्रगतशील, संवेदनशील राज्याच्या राजधानीचे बजेट; विरोधकांकडे व्हिजन नाही - आदित्य ठाकरे

BMC Budget 2022 : मुंबईचं शाश्वत विकास करणारे बजेट आहे. मुंबईचे सर्व पैलू या अर्थसंकल्पामध्ये घेतले गेले आहेत. केंद्र सरकारच्या बजेटमधून नैराश्य दिसले. तसे हे बजेट नाही. विरोधक टीका करतात, कारण तसे व्हिजन त्यांच्याकडे नाही, असा हल्लाबोल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांनी केला.  

Feb 3, 2022, 02:21 PM IST

मुंबई मनपाची नवी प्रभागरचना जाहीर, प्रभागवाढीचा शिवसेनेला लाभ?

मुंबई महानगरपालिकेने वॉर्डांच्या नव्या सीमा जाहीर केल्या आहेत

Feb 1, 2022, 05:19 PM IST

BMC ELECTION 2022 : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी असा आहे भाजपचा अॅक्शन प्लान

मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार भाजपच्या बैठकीत करण्यात आला

Jan 25, 2022, 04:33 PM IST

BMC Election 2022: मुंबई पालिका प्रभाग पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर

BMC Election 2022 : राज्यात प्रमुख महापालिकेपैकी एक म्हणजे मुंबई महानगर पालिका होय. आगामी निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. 

Jan 21, 2022, 04:41 PM IST

'गोड बोलण्यासाठी तिळगुळाची गरज नाही, आमचा कारभार उघड आहे' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई मनपाच्या 'व्हॉट्सअॅप चॅट' सुविधेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

Jan 14, 2022, 12:47 PM IST

Mumbai Corona Update | मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार, पाहा आजची आकडेवारी

गेले दोन दिवस रुग्णसंख्येत घट होत असताना आज पुन्हा रुग्णसंख्या वाढली 

Jan 12, 2022, 07:15 PM IST

मुंबई महानगरपालिकेकडून बूस्टर डोससंदर्भातील नियमावली जाहीर

आता मुंबई महापालिकेने यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.

Jan 7, 2022, 10:34 AM IST

Coronavirus : ऑक्सिजनची गरज लक्षात घेता मुंबई पालिकेची तिप्पट पुरवठ्याची तयारी

Coronavirus in Mumbai : कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यातच मुंबईत दाखल होत असलेल्या दोन टक्के रूग्णांनाच सध्या ऑक्सिजनची गरज (oxygen required) भासते आहे.  

Jan 6, 2022, 09:04 AM IST

शिवसेनेची जोरदार तयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना हा आदेश

​Uddhav Thackeray : आगामी निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) कामाला लागली आहे. 

Jan 5, 2022, 10:18 AM IST

विधेयक मंजूर, लागा निवडणुकीच्या तयारीला...

विरोधकांचा इशारा धुडकावून लावत विधेयक मंजूर 

Dec 28, 2021, 06:40 PM IST

मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ, मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये

पालिका आयुक्तांनी दिले प्रभावी अंमलबजावणीचे आदेश

Dec 27, 2021, 08:05 PM IST

Omicron चा धोका : मुंबई महापालिकेने उचलले हे मोठे पाऊल

Omicron Coronavirus : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रोनचा संसर्ग वाढताना दिसत आहे.  

Dec 23, 2021, 02:58 PM IST

मुंबई महापालिकेचा प्रताप, निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा घेतलं सेवेत

गैरकारभार केला म्हणून काढलं, मग पु्न्हा नोकरीत घेतलं

Dec 16, 2021, 05:59 PM IST