mumbai municipal corporation

नवरात्रोत्सव-2021 साठी मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रोत्सवही साध्य़ा पद्धतीनेच साजरा करावा लागणार आहे.

Sep 30, 2021, 08:50 PM IST

मुंबई महापालिकेचा पालकांना मोठा दिलासा; घेतला हा मोठा निर्णय

 संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांकडून सतत वर्तवण्यात येतोय.

Sep 9, 2021, 11:13 AM IST

पेंग्वीनसाठी काढले जाणारे 15 कोटींचे टेंडर मुंबई महापालिकेने घेतले मागे

देखभाल महापालिका प्रशासनाच्या अखत्यारितच करण्याचे मुंबई महापालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

Sep 8, 2021, 06:42 PM IST

कोरोनाचा संसर्ग वाढताच मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबई महापालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Aug 29, 2021, 08:30 AM IST

...तर डॉक्टरांवर कारवाई करणार; मुंबई महापालिकेचा डॉक्टरांना इशारा

महापालिकेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांमध्ये शिकवणाऱ्या डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करण्यावर बंदी घालता येणार नाही. 

Jul 31, 2021, 08:28 AM IST

बोगस लसीकरण : उच्च न्यायालयाने फटकारले, मुंबई पालिकेने दिले हे स्पष्टीकरण

 राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक झाल्यानंतर लसीकरणावर (vaccination) भर देण्यात आला आहे. मात्र, मुंबईत बोगस कोरोना लसीकरण (bogus vaccination) झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. 

Jun 24, 2021, 05:24 PM IST

मुंबई लेव्हल-1 मध्ये आली तरी सुटका नाही, पाहा लोकल कधी होणार सुरु?

मुंबई लेव्हल 1मध्ये आली तरी निर्बंध अद्याप तिसर्‍या पातळीवरचे राहणार आहेत.

Jun 18, 2021, 05:17 PM IST

मुंबईत अनलॉक पाहा कधी होणार, कोणत्या लेव्हलमध्ये आहे हे शहर?

राज्यात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरत आहे.  मात्र, मुंबईत अनलॉक (Mumbai Unlock) कधी होणार याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले.

Jun 5, 2021, 12:38 PM IST
PADGHAM OF MUMBAI MUNICIPAL CORPORATION ELECTION PT3M10S

VIDEO : निवडणुकीआधीच सेना-भाजपमध्ये राजकारण सुरू

VIDEO : निवडणुकीआधीच सेना-भाजपमध्ये राजकारण सुरू

Jun 1, 2021, 08:45 PM IST

महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला चांगलेच फटकारले, सोसायटीत लसीकरण

किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या महापौर दालनाबाहेरील आंदोलनावरुन भाजपला फटकारताना केंद्राला डिवचले.  

May 6, 2021, 12:48 PM IST

मुंबईत कोरोचा धोका, महापालिका खरेदी करणार 200 व्हेंटिलेटर

 कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढतानाच दिसून येत आहे. धोका कायम असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतही कोरोनाचा धोका कायम आहे. (Coronavirus in Mumbai) रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे.  

Apr 30, 2021, 10:59 AM IST
Opposition to Mumbai Municipal Corporation's decision to Corona Vaccination in a private hospital PT3M44S

VIDEO । मुंबई पालिकेच्या खासगी रुग्णालयात लसीकरणाच्या निर्णयाला विरोध

Opposition to Mumbai Municipal Corporation's decision to Corona Vaccination in a private hospital

Apr 28, 2021, 02:45 PM IST

कोस्टल रोडच्या कामात मोठी प्रगती, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई महापालिकेमार्फत (Mumbai Municipal Corporation) मुंबईत सुरु असलेल्या सागरी किनारा मार्ग (Coastal Road) कामाच्या प्रगतीचा सोमवारी आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aditya Thackeray) यांनी आढावा घेतला. 

Apr 27, 2021, 08:07 AM IST

धक्कादायक माहिती, 700हून अधिक रुग्णालयांत आगविरोधी यंत्रणा नाही !

मुंबई शहरातील तब्बल 762 पेक्षा अधिक खासगी रुग्णालये (Mumbai hospitals) आणि नर्सिग होममध्ये अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे आढळून आले आहे. 

Mar 27, 2021, 01:39 PM IST