mumbai municipal corporation

Great Relief To The Devlopers Of Mumbai Municipal Corporation PT3M7S

विकासकांना प्रीमियम शुल्कात ५०% सूट

Great Relief To The Devlopers Of Mumbai Municipal Corporation

Mar 4, 2021, 10:05 PM IST

मुंबई नालेसफाई कामाची निविदा पास होण्यापूर्वीच राजकीय वाद

मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) नालेसफाई (Nalesafai work) कामाची टेंडर पास होण्यापूर्वीच राजकीय वाद रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

Feb 5, 2021, 09:16 PM IST

निनावी पत्रामुळे मुंबई महापालिकेत खळबळ, कोणी पाठवलं पत्र ?

मुंबई महापालिकेत सध्या एका निनावी पत्रामुळे खळबळ 

Feb 3, 2021, 11:00 AM IST

नोकरी गेल्यानंतर चोरी.. ती चक्क विमानातून फिरायची

हायप्रोफाईल (High profile) राहणीमान (Living standards) सुटत नसल्याने एका महिलेने चोरीचा मार्ग अवलंबला.  

Dec 19, 2020, 05:53 PM IST

मुंबई महापालिकेत जोरदार राडा, शिवसेना - भाजप नगरसेवक भिडले

मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) स्थायी समितीत वादग्रस्त ऑडिओ क्लिपवरून पालिकेत जोरदार राडा झाला. 

Dec 4, 2020, 04:29 PM IST

मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता करमाफीचा निर्णय हवेत

 मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता (Mumbai Property Tax) करमाफीचा निर्णय हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.  

Dec 3, 2020, 03:10 PM IST
Shivsena Leader And Mahapalika Standing Committee Chairman Yashwant Jadhav In Controversy PT3M26S

मुंबई । यशवंत जाधव यांनी कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप

Shivsena Leader And Mahapalika Standing Committee Chairman Yashwant Jadhav In Controversy

Dec 1, 2020, 09:40 PM IST

यशवंत जाधव यांनी कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप, संभाषणाची ऑडिओ क्लिप जाहीर

महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) कंत्राटदाराला (Contractor) धमकी दिल्याच्या आरोपामुळं मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) वादात सापडलेत.  

Dec 1, 2020, 09:12 PM IST

मुंबई पालिका निवडणुकीत काँग्रेसची 'एकला चलो रे'ची तयारी

मुंबई महापालिका निवडणुकीत  (Municipal Corporation elections) काँग्रेसने (Congress) 'एकला चलो रे'ची तयारी सुरू केली आहे.  

Nov 21, 2020, 03:37 PM IST

मुंबईतील २९ मॉलना अग्निशमन दलाची नोटीस, धक्कादायक माहिती समोर

 मुंबईतील (Mumbai) २९ मॉल्सना ( Mall) मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal) अग्निशमन दलाच्यावतीने (Fire Brigade) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.  

Nov 19, 2020, 10:02 PM IST

२५ वर्षे बोरं चाखली, आता शड्डू ठोकत असाल तर आव्हान स्वीकारले - महापौर पेडणेकर

 राजाचा जीव पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी भाजप (BJP) ला केला .

Nov 19, 2020, 02:28 PM IST

मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल - देवेंद्र फडणवीस

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ( Maharashtra Mahavikas Aghadi Government) सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Nov 18, 2020, 07:44 PM IST

मुंबई पालिकेची ऐतिहासिक पुरातन वास्तू आता पर्यटकांसाठी खुली होणार

मुंबई महानगरपालिकेची ऐतिहासिक पुरातन वास्तू आता पर्यटकांसाठी खुली होणार आहे. 

Oct 14, 2020, 08:41 AM IST