mumbai news

मुंबईकरांनो, 'या' वस्तू तुमच्या हातात दिसल्या तर होणार पोलीस कारवाई!

Weapon ban In Mumbai: शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाढी वापरली जाणारी हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

Jan 10, 2024, 02:08 PM IST

COVID Update: देशात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू; मुंबईत JN.1 च्या 19 रूग्णांची नोंद

COVID Update: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनामुळे 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील तीन, छत्तीसगडमधील दोन आणि आसाममधील एका मृत्यूचा समावेश आहे

Jan 10, 2024, 07:24 AM IST

महेश जाधव यांचे मनसेवर गंभीर आरोप, नवी मुंबईत मनसैनिक-माथाडी कामगार भिडले

Navi Mumbai Latest News: माथाडी कामगार महेश जाधव यांनी मनसेवर मारहाणीचे आरोप केले आहेत. यानंतर नवी मुंबईत माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहिला झाला.

Jan 9, 2024, 05:14 PM IST

कफनचोर की खिचडीचोर? वायकरांवरील ED कारवाईनंतर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले...

Eknath Shinde : शिवसेना कोणाची? मुख्यमंत्र्यानी पुन्हा सांगितलं... राज्यातील सद्यस्थितीवर सूचक वक्तव्य. केले अनेक गौप्यस्फोट 

 

Jan 9, 2024, 01:30 PM IST

सासरी राहणाऱ्या 'त्या' महिलांना उच्च न्यायालयानं दिला 'विशेष' अधिकार

Mumbai news in marathi : मुंबई उच्च न्यायालायानं अतिशय महत्त्वाचा निर्णय देत एक निरीक्षण नोंदवलं. वाचा काय आहेत तरतुदी... 

 

Jan 9, 2024, 07:57 AM IST

8 महिला पोलिसांवर वरिष्ठांकडून लैंगिक अत्याचार? मुंबई पोलिसांनी स्पष्टच सांगितलं, हा तर...

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील आठ महिला कर्मचाऱ्यांनी दोन उपायुक्तांवर, दोन पोलीस निरीक्षकांवर आणि तीन कॉन्स्टेबल्सवर बलात्काराचा आरोप केल्याचे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या व्हायरल पत्राची चौकशी सुरु केली आहे.

Jan 8, 2024, 04:05 PM IST

कोस्टल रोड टोलमुक्त; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास

Mumbai coastal road : कोस्टल रोडमुळं नेमका कोणाला होणार फायदा? पाहा कोणकोणत्या भागांतून जातोय या महत्त्वाकांक्षी मार्ग आणि कधी पार पडणार याचा लोकार्पण सोहळा 

 

Jan 8, 2024, 07:18 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, तर काही दिवास पाणी गढूळ येण्याची शक्यता

Mumbai Water News : मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच काही दिवस नळाला गढूळ पाणी येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. जाणून घ्या कोणत्या भागांना याचा फटका बसणार आहे? 

Jan 7, 2024, 09:45 AM IST

'17.5 अंश सेल्सिअस'; मुंबईत हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद

Mumbai Weather Update : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी वाढली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईचे तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. त्यानंतर आता शनिवारी मुंबईत तापमानचा पारा 17.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.

Jan 7, 2024, 07:46 AM IST

BMC अ‍ॅक्शन मोडवर! 'या' गोष्टीवर होणार कारवाई, आयुक्तांचे कठोर आदेश

Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई सुशोभीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महानगर अधिकाधिक सुंदर, स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Jan 6, 2024, 06:56 PM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवरील 6 लोकलच्या वेळेत बदल, वाचा बदललेले वेळापत्रक

Mumbai Local Train Time Table: मुंबई लोकलच्या वेळांमध्ये काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. 4 जानेवारीपासून हे बदल करण्यात आले आहेत. 

Jan 5, 2024, 11:23 AM IST

दाऊद इब्राहिमच्या कोकणातील घराचा आज लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क

Dawood Ibrahim Property Auction : मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमवर भारतीय तपास यंत्रणा कठोर कारवाई करत आहे. त्यामुळे आता दाऊदच्या अनेक मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jan 5, 2024, 09:25 AM IST

मुंबई लोकलचा प्रवास ठरतोय जीवघेणा! एका दिवसात चार प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Local : मुंबईकरांच्या लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये बुधवारी चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गर्दीच्या वेळी हे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 4, 2024, 03:17 PM IST

अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी मोठी चोरी; लाखोंचे दागिने गायब झाल्याने नोकराला अटक

Actress Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी चोरीची माहिती समोर आली आहे. या चोरीमध्ये नेहाला लग्नाला मिळालेले दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चोराला अटक देखील केली आहे.

Jan 4, 2024, 02:40 PM IST

काय लाचारी असेल? सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला AC Local चा बनावट पास, अशी अडकली!

Mumbai News : मुंबईत एसी लोकलमधून बनावट पासद्वारे प्रवास करणाऱ्या एका महिलेविरोधात रेल्वे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महिलेकडून अशा प्रकारचे दोन पास आढळून आल्याने याआधीसुद्धा ही महिला अशीच प्रवास करत असल्याचे समोर आलं आहे.

Jan 4, 2024, 10:01 AM IST