मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable
Mumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Dec 17, 2024, 03:27 PM ISTMVA Hallabol Morcha | मविआच्या मोर्चात पैसे वाटपाचा आरोप, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्हिडिओ केला ट्विट
BJP spokesperson Keshav Upadhyay tweeted the video alleging distribution of money in Mavia's march
Dec 18, 2022, 12:00 AM ISTमुंबईत 31 मे ला 'या' परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार
मुंबईकरांसाठी अतिशय अशी महत्त्वाची बातमी आहे. उपनगरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा (Water Supply) बंद असणार आहे.
May 27, 2022, 10:23 PM ISTमुंबई, ठाण्यासह उपनगरातील नियम शिथिल करण्यावर निर्णय कधी?
25 जिल्ह्यांतील निर्बंध तर शिथिल पण मुंबई-ठाण्यासह उपनगराचं काय?
Aug 2, 2021, 08:28 PM ISTमोठी बातमी: धारावीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
हा व्यक्ती वरळीमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, त्याची ड्युटी धारावी परिसरात होती.
Apr 2, 2020, 01:06 PM ISTमोठी बातमी: कांजूरमार्गमध्ये कोरोनाचा रुग्ण; पोलिसांकडून नेहरूनगर सील
हा व्यक्ती लालबाग येथील एका दुकानात कामाला होता. तो आणि त्याची पत्नी असे दोघेचजण घरात असतात.
Apr 2, 2020, 10:36 AM ISTमुसळधार पावसाने मध्य रेल्वेची बदलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प; रुळांवर साचले पाणी
गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे.
Jul 26, 2019, 07:25 PM ISTमुंबईसह उपनगरात पावसाची पुन्हा हजेरी
शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वांद्रे, अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे. तर माटुंगा, चेंबूर आणि मुलुंडमध्येही जोरदार पाऊस बरसला आहे.
Sep 19, 2017, 04:42 PM ISTमुंबईत संततधार तर उपनगरात पावसाचा जोर कायम
दीर्घ विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाची मुंबईत दिवसभर संततधार सुरु होती. विशेषतः उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या.
Aug 21, 2017, 10:26 AM ISTमुंबईच्या उपनगरांतही सुटीच्या दिवशी पावसाची धमाल
असल्फा मेट्रो स्टेशनच्या खाली पुन्हा एकदा पाणी तुंबल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे.
Aug 19, 2017, 12:17 PM ISTकुर्ला दुर्घटना, रेल्वेचा प्रवास असुरक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2016, 09:20 PM ISTमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सतर्कतेचा इशारा
सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. रविवार असल्यानं त्याचा फटका चाकरमान्यांना बसत नसला तरी शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मालाड, कांदिवली ,बोरिवली ,दहिसर येथील सखल भागात पाणी भरलंय.
Jul 31, 2016, 12:53 PM ISTमुंबई रेल्वेत प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक...
मुंबईत रेल्वेचा लोकल प्रवास म्हणजे जीवावरचा खेळच..प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक देणार्या रेल्वे प्रशासना विरोधात आज विविध रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रवासी संघटनांनी आंदोलन केले. रेल्वे प्रवास सुकर करा हीच प्रवाशांची मागणी होती.
Feb 7, 2014, 09:56 PM ISTमुंबईच्या पदरी निराशा, केवळ एसी डबे, ७२ लोकल फेऱ्या
मुंबईत सहा आणि ठाण्यात चार खासदार असताना मुंबईसाठी या खासदारांनी रेल्वेबाबत काहीही सूचना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या पदरी निराशा आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात केवळ ७२ नव्या लोकल आणि लोकलच्या गाड्यांना वातानुकुलीत (AC) डबे जोडण्याचा विचार करण्यात आला आहे.
Feb 26, 2013, 02:17 PM IST