mumbai university

मुंबई विद्यापीठाच्या घोळावर आदित्य ठाकरेंची टीका

कारण ते विद्यार्थ्यांचं ऐकायचे आणि त्यांना कुलगुरू भेटायचे. मात्र आता राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागतोय. 

Jul 8, 2017, 08:48 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या १११ कोटींच्या ठेवी मुदतीपूर्वीच वटवल्याचे उघड

कुलगुरु डॉ . संजय देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाच्या १११ कोटींच्या ठेवी मुदतीपूर्वीच वटवल्याचं समोर आले आहे.  

Jul 7, 2017, 08:22 AM IST

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल यावर्षी रखडणार

मुंबई विद्यापाठीचे सर्व निकाल यावर्षी रखडणार आहेत. त्याचा फटका मुंबईतल्या लाखो विद्यार्थ्यांना बसणार आहे. मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन असेसमेंट उशिरा सुरु केल्याने टिवाय बीए, बीएससी, कॉमर्स आणि इतर व्यावसायिक पदवी परीक्षेचे निकाल उशिरा लागणार आहेत.

Jun 13, 2017, 12:59 PM IST

मुंबई विद्यापीठाचा फी वाढीचा निर्णय

कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या सर्व कॉलेजमध्ये फी वाढ होणार आहे. 

Apr 18, 2017, 05:58 PM IST

टॉप 10 विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाला स्थान नाही

केंद्र सरकारनं जारी केलेल्या देशातल्या दहा प्रमुख विद्यापाठींच्या यादीत मुंबई विद्यापीठाला स्थान मिळालेलं नाही.

Apr 3, 2017, 03:52 PM IST

मुंबई युनिव्हर्सिटीत चित्रपट अभ्यासक्रम समाविष्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 10, 2017, 12:33 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या दिवाळखोरीचं 'पतंग'

मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराची अनेक उदाहरणं समोर येतात. आता त्यात आणखी एकाची भर पडलीय.

Feb 26, 2017, 10:54 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन चेक होणार

यापुढे सर्व उत्तरत्रिका ऑनलाईनच तपासल्या जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुंबई विद्यापीठानं केली आहे.

Jan 24, 2017, 09:11 PM IST

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, हॉल तिकीटावर चुकीची तारीख

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र परिस्थिती गंभीर असूनही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्याचं गांभीर्यच नसल्याचं दिसून येत आहे. 

Oct 20, 2016, 11:57 PM IST

मुंबई विद्यापीठाला पडला 'बौद्ध' धर्माचा विसर

मुंबई विद्यापीठाला बौद्ध धर्माचा विसर पडलाय की काय? असा प्रश्न पडण्याची वेळ आलीय.

Jun 16, 2016, 01:51 PM IST